Forwarded from mpscCurrentinfo🔥
MPSC परीक्षांच्या आगामी वेळापत्रकाबाबत महत्त्वाची माहिती!
MPSC च्या आगामी परीक्षांचे वेळापत्रक कधी जाहीर होणार, यासंदर्भात आयोगाच्या संपर्क अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, वेळापत्रक तयार करण्याचे काम सध्या सुरू असल्याची माहिती देण्यात आली.
तसेच, नोव्हेंबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात संभाव्य (Tentative) वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता असल्याचे संपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले.
सदर माहिती आयोगाच्या संपर्क अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार देत आहे.
टीप: खालील नंबर वर तुम्ही स्वतः कॉल करून खात्री करू शकता..
☎️ 02269385900 बेलापुर ऑफिस

❤1
Forwarded from 𝗖𝗶𝘃𝗶𝗹 𝗡𝗲𝘁𝘄𝗼𝗿𝗸™
प्रारूप_राज्यसेवा_संवर्ग_सेवा_नियम_17_09_2026_1.pdf
4.2 MB
नगरपरिषद राज्यसेवा सेवाप्रवेश नियम 2026
Forwarded from 𝗖𝗶𝘃𝗶𝗹 Updates
चौकशीच्या फेऱ्यात भवितव्य अधांतरी
‘एमपीएससी’च्या विद्यार्थ्यांचे वय, पैसा, मानसिक स्वास्थ्य पणाला
‘एमपीएससी’च्या विद्यार्थ्यांचे वय, पैसा, मानसिक स्वास्थ्य पणाला
Forwarded from कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य )
Technical ची पदे गट-क भरतीमध्ये समाविष्ट करायची की स्वतंत्र जाहिरात काढायची, याबाबत आयोगाकडून कार्यवाही सुरू आहे. 💯✅
https://t.me/JE_Civil_Engineer
https://t.me/JE_Civil_Engineer
Forwarded from कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य )
चौकशी यादीतून राज्यसेवा परीक्षा वगळली
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025'ला चौकशीच्या बाहेर
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून यादी जाहीर;
विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025'ला चौकशीच्या बाहेर
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून यादी जाहीर;
विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम
❤2
Forwarded from MPSC महासराव
Read: एमपीएससी भरती परीक्षाबाबत व्ही. राधा समितीचा अहवाल सादर; वयोमर्यादेत सवलत अन् परीक्षा प्रक्रियेच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण शिफारशी
https://www.loksatta.com/mumbai/mpsc-exam-recruitment-v-radha-committee-report-age-limit-relaxation-post-increase-rak-94-6231991/
https://www.loksatta.com/mumbai/mpsc-exam-recruitment-v-radha-committee-report-age-limit-relaxation-post-increase-rak-94-6231991/
Loksatta
MPSC भरती परीक्षाबाबत व्ही. राधा समितीचा अहवाल सादर; वयोमर्यादेत सवलत अन् परीक्षा प्रक्रियेच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण शिफारशी
Mpsc Exam Recruitment V Radha Committee Report Age Limit Relaxation Post Increase Rak 94 - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षा अधिक पारदर्शक आणि सुरक्षित करण्यासाठी राज्य सरकारने गठीत केलेल्या व्ही. राधा उच्चस्तरीय समितीने आपला अंतरिम अहवाल शासनाला…
Forwarded from कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य )
5112026jr-engineer-civil_261105_130138.pdf
7.8 MB
➡️ MJP JE Civil Engineering
👉 Result Declared
👉 Result Declared
MJP JE Civil Selected & Waitlisted Candidate List.pdf
1.2 MB
👉MJP JE Civil Engineering
Selected & Waitlisted Cadidate List
Selected & Waitlisted Cadidate List
Forwarded from PWD सा. बांधकाम विभाग
202611051434128707.pdf
210.2 KB
शासन सेवेत सरळसेवेने नियुक्तीसाठी कमाल वयोमर्यादेत दिनांक 31 डिसेंबर 2027 पर्यंत शिथिलता देणेबाबत...
Forwarded from PWD सा. बांधकाम विभाग
सरकारी भरती परीक्षांसाठी वयात एक वर्षाची
सवलत...
सवलत...
Forwarded from PWD सा. बांधकाम विभाग
'MPSC' परीक्षांबाबत उच्चस्तरीय समितीची सरकारला अहवाल सादर
◾️ गट-क पूर्व परीक्षेची पद्धत व अभ्यासक्रम कायम
◾️नव्या संवर्गांचे मुख्य परीक्षा अभ्यासक्रम लवकर जाहीर करणे
◾️ जुनी प्रश्नपत्रिका प्रक्रिया रद्द - सुरक्षित पद्धतीने नवीन प्रश्नपत्रिका
◾️प्रश्नपत्रिका व OMR छपाई, साठवणूक, वाहतुकीसाठी कडक सुरक्षा
◾️परीक्षा केंद्रांवर पोलीस बंदोबस्त, CCTV व प्रशिक्षित कर्मचारी
◾️ गट-क पूर्व परीक्षेची पद्धत व अभ्यासक्रम कायम
◾️नव्या संवर्गांचे मुख्य परीक्षा अभ्यासक्रम लवकर जाहीर करणे
◾️ जुनी प्रश्नपत्रिका प्रक्रिया रद्द - सुरक्षित पद्धतीने नवीन प्रश्नपत्रिका
◾️प्रश्नपत्रिका व OMR छपाई, साठवणूक, वाहतुकीसाठी कडक सुरक्षा
◾️परीक्षा केंद्रांवर पोलीस बंदोबस्त, CCTV व प्रशिक्षित कर्मचारी
Forwarded from कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य )
🔥👆3 जानेवारी रोजीची नियोजित गट क पूर्व परीक्षा 24 जानेवारी 2027 रोजी होणार..
👉 पदे : 16717 🔥🔥🔥
👉 पदे : 16717 🔥🔥🔥