Civil Tech – JE | AE | CEA
10.8K subscribers
318 photos
19 videos
53 files
152 links
One-stop platform for Civil exams
✅ JE / AE / CEA/ PSU
✅ PMC | MJP | WRD | PWD| SSC JE | TPA | WCD
✅ IBPS Pattern Based Preparation
✅ Practice Papers & Mock Tests
✅ PYQ Based MCQs
✅ Short Notes
🎯 Smart Study • Consistent Practice • Guaranteed Improvement
Download Telegram
पेपरफुटीपूर्वीच ‘एमपीएससी’तील नियुक्त्या, गोपनियतेबाबत तक्रार

दोन वर्षांपूर्वीच्या तक्रारीवर कारवाई नसल्याचा दावा
🔥BMC JE EXAM प्रसिद्धी पत्रक
मंत्रीमंडळ निर्णय

जलसंपदा विभागाचा ३९ हजार ७२२ पदांचा आकृतीबंध मंजूर. पाच महामंडळासह, क्षेत्रिय कार्यालयांकरिता सुधारीत आकृतिबंध निश्चित. नवीन यंत्रणा, कार्यलयांची पुनर्रचना. सन २०१६ अखेरपर्यंत सिंचनाखाली असलेल्या ४५ लाख हेक्टर क्षेत्रामध्ये १३ लाख हेक्टरची वाढ. सन २०२५ अखेरपर्यंत ५८ लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली. वाढीव क्षेत्राच्या व्यवस्थापनाकरिता १३४० सिंचन शाखा व वाढीव ११० सिंचन शाखा अशा एकूण १४५० सिंचन शाखा कार्यालयासाठी पदनिर्मिती. पाच महामंडळांसाठी भूसंपादन तज्ज्ञ, कृषी विषयक तज्ज्ञ, सामाजिक बदल तज्ज्ञ असे तीन नवीन संवर्ग, अशा एकूण पंधरा कार्यकारी अभियंता दर्जाच्या पदांची निर्मिती. तर काही पदांचे एकत्रीकरण करून सिंचन सहायक नवीन संवर्ग निर्माण करण्यास मंजुरी. (जलसंपदा विभाग )



https://t.me/wrdJE2026
❤2
बऱ्यापैकी सर्वच जण chat gpt चा वापर करतात जरा chat gpt तुमची कशा प्रकारे मज्जा घेतेय ते बघायचं असेल तर खाली एक प्रॉम्प्ट दिलाय तो कॉपी करून chat gpt ला पेस्ट करा आणि वाचत बसा..😂😂😂 हसू आवरणार नाही याची खात्री देतो.
पोस्ट वर नंतर येऊन कमेंट करा आणि react करा.😂😂😂


Prompt-

Roast me based on my previous prompts, no mercy, no filter, straight to my soul in Marathi
❤6👍1🔥1
👍👍DMER Department

👍👍PWD Department

स्वच्छता निरीक्षक च्या वरील दोन्ही डिपार्टमेंटच्या जागा गट क मध्ये येतील.


https://t.me/PWD_2026