Civil Tech – JE | AE | CEA
10.8K subscribers
284 photos
18 videos
50 files
142 links
One-stop platform for Civil exams
✅ JE / AE / CEA/ PSU
✅ PMC | MJP | WRD | PWD| SSC JE | TPA | WCD
✅ IBPS Pattern Based Preparation
✅ Practice Papers & Mock Tests
✅ PYQ Based MCQs
✅ Short Notes
🎯 Smart Study • Consistent Practice • Guaranteed Improvement
Download Telegram
आजी सोबत माजींची पण चौकशी 🔥🔥
❤1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
Mahjyoti & Vanarti पहिल्याच दिवसी गोंधळ🔥🔥🔥

आजच्या पेपर मध्ये 5 5 जणांचे group करून एकाच COMPUTER वर पेपर देतात.
❤1
Media is too big
VIEW IN TELEGRAM
महाज्योती गोंधळ 🔥🔥🔥

Sun bright english medium School,ambegaon
❤1
महाज्योती पेपर गोंधळाबाबत आमदार मा विजय वडेट्टीवार साहेब यांनी
यासंदर्भात महाज्योती संचालकाशी बोलणे चालू आहे कोणावरही अन्याय होणार नाही, पॅनिक होऊ नये. निर्णय आजच येईल....👆👆👆👆
❤1
Forwarded from MPSC Civil Aspirants
NMMC Result


नवी मुंबई महानगरपालिका Result 2025

Official Website link
https://www.nmmc.gov.in/information/admin-merit-list
❤1
Media is too big
VIEW IN TELEGRAM
भावपूर्ण श्रद्धांजली नाना 🙏
3c7f916e-f76e-4b06-8398-2209a861e37f.pdf
51.5 KB
जाहिरात क्रमांक ०५१/२०२४ सहायक नगर रचनाकार, गट ब - सुधारित शिफारस यादी

जॉईन करा civil engineering अपडेट साठी
https://t.me/JE_Civil_Engineer
♦️रेपो दरात चार वर्षांनी वाढ.
♦️नाना... भावपूर्ण श्रद्धांजली.. 💐
💥पेपरफुटीचे पुरावे दिल्यामुळेच विद्यार्थ्यांना खोटे गुन्हे
🔥4❤1
MPSC पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवरती सर्वजण अध्यक्ष यांचा राजीनामा मागत आहेत. परंतु गोपनीय विभागाच्या प्रमुख सरिता बांदेकर यांच्याकडे पेपर सुरक्षेची जबाबदारी असताना त्यांना अजून पण त्याच पदावर का ठेवल आहे? आम्हांला तर असं कळलं आहे की त्यांना आता प्रभारी सचिव पदाचा दर्जा देण्यात आला आहे.

गेल्या 3-4 वर्षापासून मंत्रालयातील अधिकारी MPSC मध्ये 'परीक्षा नियंत्रक' या सहसचिव दर्जाच्या पदावर बेकायदेशीर रित्या कब्जा करून बसलेत.

त्यामुळे हे पद रद्द करून अश्या अधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात यावी ही विनंती.

Reform मुळापासून हवे फक्त एका व्यक्तीचा राजीनामा घेऊन प्रश्न मिटणार नाही
.
♦️बनावट भरती जाहिरात 👆
❤2🔥1