Civil Tech – JE | AE | CEA
10.8K subscribers
284 photos
18 videos
50 files
142 links
One-stop platform for Civil exams
✅ JE / AE / CEA/ PSU
✅ PMC | MJP | WRD | PWD| SSC JE | TPA | WCD
✅ IBPS Pattern Based Preparation
✅ Practice Papers & Mock Tests
✅ PYQ Based MCQs
✅ Short Notes
🎯 Smart Study • Consistent Practice • Guaranteed Improvement
Download Telegram
♦️ #MPSC सचिव हरपाळकर यांची उचल बांगडी..

👉 पेपरफुटी गैरप्रकारच्या पार्श्वभूमीवर सरकारचा निर्णय..

👉 विद्यार्थ्यांना दिलेले आश्वासन मुख्यमंत्र्यांनी पाळले...
✅ विद्यार्थ्यांची मागणी 👍👍👍

☯ OBJECTIVE पुन्हा ✊✊🔥🔥🔥

Join - @SaralsevabhartiClub
✅ रोहित दादा 👍👍👍

✅ GROUP C मोठया प्रमाणात जागावाढ मागणी केलेली आहे....🔥🔥


✨विद्यार्थी हित ❤️❤️❤️

Join - @SaralsevabhartiClub
❤3
🫡❤️ MPSC आंदोलनातील विद्यार्थ्यांसाठी मोठी मदतीची घोषणा

आंदोलनाच्या सर्व दिवसांचा जेवण, नाश्ता आणि पाण्याचा संपूर्ण खर्चाची जबाबदारी माननीय विश्वजीत कदम यांनी घेतली आहे.🙏

विद्यार्थ्यांच्या संघर्षात केवळ शब्दांनी नाही, तर कृतीतून साथ देणाऱ्या माननीय आमदार विश्वजीत कदम यांचे मनापासून आभार!🫡❤️

लढा विद्यार्थ्यांचा आहे… आणि साथही तितकीच मोठी मिळतेय✊🔥

Join - t.me/MahanagarpalikaBharti2025
❤1
🫡आंदोलनाचा लढा आता अधिक तीव्र 🔥🔥🔥🔥🔥

ऋषी गांगुर्डे,
प्रियांका चौधरी,
नितीन गीते,
सोमनाथ चव्हाण,
गजानन शेळके आणि
शिवराज मोरे

हे सर्वजण आजपासून बेमुदत अन्नत्याग उपोषणाला सुरुवात करणार आहेत.

✊ हा निर्णय अत्यंत गंभीर आहे.

📢 विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे आणि संवादातून ठोस तोडगा काढावा, हीच अपेक्षा.


Join - @SaralsevabhartiClub
❤1
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात साहेब यांचा आंदोलन स्थळी आगमन..... 🔥🔥🔥💥💥💥

Join - @SaralsevabhartiClub
नाम तो सुना ही होगा
अभिजित दिपके 🔥🔥🔥🔥



सह्याद्रीच्या वाघाने आरोळी ठोकली तर दिल्लीच्या तख्ताला धडकी भरते.‌मग हे एमपीएससी महाराष्ट्र सरकार लय मोठी गोष्ट नाही 🔥
🔥2❤1
अभिजीत दिपके जी 🫡🔥✊

पुणे जंतर मंतर होतेय का काय..

तुफान...🔥🔥🔥💯💯✅✅
❤9
गर्दी ने उच्चांक मोडला आहे स्टेज चे back stage...🔥🔥🔥
❤3
Forwarded from mpscCurrentinfo🔥
IAS Tukaram Mundhe on first page of today’s New York Times.....🙏🙏🙏
❤10
महाज्योती आणि VANARTI ज्यांचे ज्यांचे परीक्षा दिल्ली सेंटर आले आहे. त्यांनी सेंटर बदलून घ्या.

या लिंक वर क्लिक करून सेंटर बदलून घ्या, प्रोसेस होत आहे.
https://registration.mahajyoti.org.in/
🔥1
➡️ नगर परिषद च्या जागा

#nagar_parishad

https://t.me/CiviltechMH
नवी मुंबई महानगरपालिका 3rd Response Sheet Live झाली आहे. सर्वांनी एकदा चेक करून घ्या.

लिंक :
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32963/97335/login.html