Civil Tech – JE | AE | CEA
10.8K subscribers
284 photos
18 videos
50 files
142 links
One-stop platform for Civil exams
✅ JE / AE / CEA/ PSU
✅ PMC | MJP | WRD | PWD| SSC JE | TPA | WCD
✅ IBPS Pattern Based Preparation
✅ Practice Papers & Mock Tests
✅ PYQ Based MCQs
✅ Short Notes
🎯 Smart Study • Consistent Practice • Guaranteed Improvement
Download Telegram
DMER & PWD Department

स्वच्छता निरीक्षक पद :
वरील दोन्ही डिपार्टमेंटच्या जागा फक्त ग्रुप सी मध्ये असेल.
❤1
🚨 मोठी बातमी: महाराष्ट्रातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारकडून राज्यातील दुष्काळग्रस्त भागाबाबत अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्य सरकारने राज्यातील एकूण ३५८ पैकी २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला असून, यामुळे राज्यातील जवळपास ७५ टक्के तालुके दुष्काळाच्या कक्षेत आले आहेत.
CRP-RRBs-XV-notification.pdf
1.5 MB
♦️#IBPS मार्फत 13,706 जागांसाठीमेगाभरती

1] ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) : 8,183
2] ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर) : 4,256

🔥शैक्षणिक पात्रतापद क्र.1 & 2: कोणत्याही शाखेतील पदवी.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 सप्टेंबर 2026 [मुदतवाढ]

पूर्व परीक्षा : नोव्हेंबर / डिसेंबर 2026

एकल/मुख्य परीक्षा : डिसेंबर 2026 / फेब्रुवारी 2027

👉 Apply Link :
https://ibpsreg.ibps.in/rrboaxvaug26/
https://ibpsreg.ibps.in/rrbxvaug26/
Forwarded from MPSC Civil Aspirants
📍Mpsc च्या तिन्ही परीक्षा Postponed..😇

1) RS mains 2026
2) Civil Engg Mains 2026
3) Group B Mains 2026
5_6188445671876469611.pdf
145 KB
#BMC_JE कोर्ट ऑर्डर....!

📌 BMC च्या Junior Engineer (Civil/Mechanical/Electrical) पदासाठी Diploma ही आवश्यक (essential) पात्रता आहे.
📌 फक्त Engineering Degree (BE/B.Tech) असलेल्या उमेदवाराला Diploma नसल्यास JE पदासाठी पात्र मानता येणार नाही.

https://t.me/CiviltechMH
❤5
CMO Maharashtra.🙏
लोकसेवा आयोगाचे सचिव यांची तात्काळ बदली,अध्यक्षांची चौकशी.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय
.
पूर्ण नाव :- मोहनदास करमचंद गांधी

जन्म :-2 ऑक्टोबर 1869

जन्मस्थान :- पोरबंदर, गुजरात

वडील :- करमचंद गांधी

आई :- पुतळीबाई

शिक्षण :- कायद्याचे शिक्षण, लंडन

दक्षिण आफ्रिका :- 1893–1914

भारतात आगमन :- 9 जानेवारी 1915

राजकीय गुरु :-गोपाळ कृष्ण गोखले

सत्याग्रहाचा प्रमुख आधार :- सत्य आणि अहिंसा

असहकार आंदोलन :- 1920

दांडी मार्च :- 1930

भारत छोडो आंदोलन :- 1942

मृत्यू :- 30 जानेवारी 1948

मृत्यूस्थळ :-नवी दिल्ली

समाधी :- राजघाट, नवी दिल्ली
♦️सुवर्ण षटकार.. 🥇
♦️#MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनात फूट..
♦️ #MPSC सचिव हरपाळकर यांची उचल बांगडी..

👉 पेपरफुटी गैरप्रकारच्या पार्श्वभूमीवर सरकारचा निर्णय..

👉 विद्यार्थ्यांना दिलेले आश्वासन मुख्यमंत्र्यांनी पाळले...
✅ विद्यार्थ्यांची मागणी 👍👍👍

☯ OBJECTIVE पुन्हा ✊✊🔥🔥🔥

Join - @SaralsevabhartiClub
✅ रोहित दादा 👍👍👍

✅ GROUP C मोठया प्रमाणात जागावाढ मागणी केलेली आहे....🔥🔥


✨विद्यार्थी हित ❤️❤️❤️

Join - @SaralsevabhartiClub
❤3