Civil Tech – JE | AE | CEA
10.9K subscribers
210 photos
13 videos
40 files
119 links
One-stop platform for Civil exams
✅ JE / AE / CEA/ PSU
✅ PMC | MJP | WRD | PWD| SSC JE | TPA | WCD
✅ IBPS Pattern Based Preparation
✅ Practice Papers & Mock Tests
✅ PYQ Based MCQs
✅ Short Notes
🎯 Smart Study • Consistent Practice • Guaranteed Improvement
Download Telegram
📢 सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे आवाहन!

📝MPSC गट क पूर्व 2026 ची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी 21 सप्टेंबर, सोमवार 2026 रोजी संध्याकाळी 5 वाजता आयोजित करण्यात आलेल्या मा. स्वाती मॅम यांच्या Telegram Voice Chat ला आवर्जून उपस्थित राहावे.

🔊🔊या Voice Chat मध्ये पुढील दिवसांचे अचूक नियोजन, टेस्ट सिरीजची दिशा आणि मागील परीक्षांतील निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या अनुभवातून महत्त्वाचे मार्गदर्शन मिळणार आहे.

📌 स्वाती मॅडम यांच्या अनुभवावर आधारित मार्गदर्शनाचा लाभ घ्या.

🔥 पुढील बाकी राहिलेले दिवस तुमच्या तयारीसाठी निर्णायक ठरू शकतात!
त्यामुळे कोणतीही महत्त्वाची सूचना किंवा मार्गदर्शन चुकवू नका.

📍CiVIL, Mech, तलाठी, RTO AMVI विद्यार्थ्यांनी आवर्जून उपस्थित रहावे.

⏰ वेळेवर उपस्थित राहणे

✅तुमचे काही प्रश्न असतील ते पण घेतले जातील.

☯ आजच Telegram Channel Join करा:👇👇

t.me/MPSC_MAHASARAV
राज्यात ६५ हजारापेक्षा जास्त पदांची मेगा भरती!
🔥परीक्षा ऑनलाइन नको, ऑफलाईनच हवी .

Join - t.me/MPSC_MAHASARAV
🔖परीक्षा सुधारणांचा अहवाल डिसेंबर अखेर.

Join - t.me/MPSC_MAHASARAV
❤1
✅84 MPSC उमेदवारांची कागदपत्र पडताळणी स्थगित.

Join - @SaralsevabhartiClub
ठाण्याच्या रुद्रांश पाटीलला 8 वर्षाच्या सरावाचे फळ; आशियाई क्रीडा स्पर्धेत नेमबाजीत पटकावले ब्राँझ.

Join - @SaralsevabhartiClub
🔖84 MPSC उमेदवारांची कागदपत्र पडताळणी स्थगित.

Join - t.me/MPSC_MAHASARAV
पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय, नाशिक विभाग भरती २०२६.
⇒ पदाचे नाव: स्थापत्य अभियंता, पुरातत्व समन्वयक.

⇒ एकूण रिक्त पदे: 04 पदे.

⇒ नोकरी ठिकाण: नाशिक व त्र्यंबकेश्वर.

📍अर्ज पाठवण्यासाठी email id 👇
adanashik@gmail.com

Join - @SaralsevabhartiClub
मुख्यमंत्री महोदयांनी आज दुपारी दिलेल्या न्यूज बाईट मधील ठळक बाबी...

स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये घ्यावयाची पदभरती ही एमपीएससी मार्फत घेतल्या जाईल की त्यासाठी वेगळी व्यवस्था करता येईल याचा विचार सरकार करत आहे....

राज्यसेवा ऑब्जेक्टिव्ह ची मागणी मोठ्या प्रमाणात व्ही राधा समिती समोर विद्यार्थी आणि विद्यार्थी प्रतिनिधी करत आहे त्यामुळे ही समिती जर सकारात्मक असेल आणि तसा अहवाल या समितीने दिला तर राज्यसेवा ही सब्जेक्टिव्ह वरून ऑब्जेक्टिव्ह केल्या जाऊ शकते....

आगामी कालखंडात पाचही विभागाकडून जागांचा आराखडा मागवून मोठी पदभरती काढल्या जाईल.... विशेषतः गट क

Join - @SaralsevabhartiClub
❤2
गट क 2026 साठी 10 लाख 86 हजार 538 फॉर्म आले आहेत...👍👍

#RTI

Join - @SaralsevabhartiClub
❤1
जलसंपदा विभाग
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 957
पदे भरली जातील.
▪️परीक्षा दिनांक 4 जानेवारी 2027.

https://t.me/wrdJE2026
❤4
♦️प्रेस नोट.
❤2
DMER & PWD Department

स्वच्छता निरीक्षक पद :
वरील दोन्ही डिपार्टमेंटच्या जागा फक्त ग्रुप सी मध्ये असेल.
❤1
🚨 मोठी बातमी: महाराष्ट्रातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारकडून राज्यातील दुष्काळग्रस्त भागाबाबत अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्य सरकारने राज्यातील एकूण ३५८ पैकी २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला असून, यामुळे राज्यातील जवळपास ७५ टक्के तालुके दुष्काळाच्या कक्षेत आले आहेत.