Forwarded from MPSC महासराव
https://www.loksatta.com/nagpur/mpsc-paper-leak-sit-inquiry-former-chairman-members-under-scanner-devendra-fadnavis-sap-05-6134712/
Join - @SaralsevabhartiClub
Join - @SaralsevabhartiClub
Loksatta
MPSC: एसआयटी चौकशीत त्या अध्यक्षासह काही अधिकाऱ्यांवर संशयाची सुई, पुढे आयोगात काय घडणार बघा...
MPSC Paper Leak SIT Inquiry | एमपीएससी पेपरफुटीची SIT चौकशी; तत्कालीन अध्यक्ष व सदस्य संशयाच्या भोवऱ्यात. देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा.
Forwarded from MPSC महासराव
पुण्यातले मास्तर
MPSC पोरांचे नाही झाले…..
सरळसेवा चे काय होणार ….
EVERYTHING IS PREPLANNED….
😅🙏🏻
MPSC पोरांचे नाही झाले…..
सरळसेवा चे काय होणार ….
EVERYTHING IS PREPLANNED….
😅🙏🏻
💯5🔥1
Forwarded from कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य )
♦️महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2025
👉 Preference लिंक सुरु आहे..
👉 लिंक
http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin
👉 कालावधी - 11 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर 2026
👉 Preference लिंक सुरु आहे..
👉 लिंक
http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin
👉 कालावधी - 11 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर 2026
Forwarded from कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य )
जलसंपदा विभागाच्या सरळसेवा भरतीची पदनिहाय बिंदूनामावली तयार करण्याचे निर्देश; संवर्गातील कर्मचाऱ्यांची माहिती व आवश्यक कागदपत्रे 23 सप्टेंबर 2026 पर्यंत सादर करण्याचे आदेश.
Join - @SaralsevabhartiClub
Join - @SaralsevabhartiClub
Forwarded from कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य )
Offline पद्धतीनेच परीक्षा यापुढे देखील होतील 👍...
Source - V. राधा मॅडम
(TV 9 च्या मुलाखतीत म्हणाल्या आहेत)
काल CM देखील बोलले आहेत 👍...
Hope So 💯...
Join - @SaralsevabhartiClub
Source - V. राधा मॅडम
(TV 9 च्या मुलाखतीत म्हणाल्या आहेत)
काल CM देखील बोलले आहेत 👍...
Hope So 💯...
Join - @SaralsevabhartiClub
❤1
Forwarded from कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य )
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
✅V राधा समितीसमोर विविध मागण्या सादर करतांना कुलदीप पाटील यांनी Objective पॅटर्न किंवा Subjective पॅटर्न राहावा यासाठी लोकसेवा आयोगाच्या ऑफिसिअल टेलिग्राम चॅनेल वर थेट विद्यार्थ्यांनकडूनच Objective की Discreptive पॅटर्न असा पोल घेण्यात यावा ही मागणी कुलदीप पाटील यांनी V राधा समितीसमोर केली त्यावर उपस्थित विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटसह एकच भरभराट प्रतिसाद दिला.
#Referendum_from_students
Join - @SaralsevabhartiClub
#Referendum_from_students
Join - @SaralsevabhartiClub
❤1
Forwarded from कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य )
✅WRD: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट क संवर्गातील पदांची भरती करणेबाबत...
कायम सांगत आलोय, आज ना उद्या जाहिरात येणारच. महत्त्वाचं हे आहे की आपला अभ्यास किती झाला आहे?
Join - @SaralsevabhartiClub
कायम सांगत आलोय, आज ना उद्या जाहिरात येणारच. महत्त्वाचं हे आहे की आपला अभ्यास किती झाला आहे?
Join - @SaralsevabhartiClub
❤1
Forwarded from कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य )
MPSC भरती संदर्भात.pdf
1 MB
Forwarded from सरळसेवा भरती Club🚨📚📓
#RTI
♦️कृषीसेवक (सहाय्यक कृषी अधिकारी) 1107 जागा MPSC कडे पाठवण्यासाठी प्रस्तावित आहे..🌿🌳🌳🌳🌳
Join - @SaralsevabhartiClub
♦️कृषीसेवक (सहाय्यक कृषी अधिकारी) 1107 जागा MPSC कडे पाठवण्यासाठी प्रस्तावित आहे..🌿🌳🌳🌳🌳
Join - @SaralsevabhartiClub
Forwarded from सरळसेवा भरती Club🚨📚📓
🔖 दहावी–बारावी परीक्षा 2027 संभाव्य वेळापत्रक जाहीर...
👉 बारावी लेखी परीक्षा: 8 फेब्रुवारी ते 16 मार्च 2027
👉 दहावी लेखी परीक्षा: 15 फेब्रुवारी ते 11 मार्च 2027
Join - @SaralsevabhartiClub
👉 बारावी लेखी परीक्षा: 8 फेब्रुवारी ते 16 मार्च 2027
👉 दहावी लेखी परीक्षा: 15 फेब्रुवारी ते 11 मार्च 2027
Join - @SaralsevabhartiClub
Forwarded from सरळसेवा भरती Club🚨📚📓
Forwarded from MPSC महासराव
PWD CEA चे मागणीपत्र आयोगाकडे 🔥
👉 गट-अ, गट-ब, गट-ब (अराजपत्रित) आणि गट-क संवर्गातील रिक्त पदांचे मागणीपत्र MPSC कडे पाठविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 💯🔥
https://t.me/MPSC_Mahasarav
👉 गट-अ, गट-ब, गट-ब (अराजपत्रित) आणि गट-क संवर्गातील रिक्त पदांचे मागणीपत्र MPSC कडे पाठविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 💯🔥
https://t.me/MPSC_Mahasarav
❤6
Forwarded from PWD सा. बांधकाम विभाग
न_प_अस्थापना_गट_'क'_व_'ड'_भरती_परिक्षा_स्वरुप_DMA_office_परिपत्रक.pdf
4.1 MB
🔴 नगरपरिषद/ नगरपंचायत गट क आणि गट ड अभ्यासक्रम
🔥2
Forwarded from MPSC महासराव
📢 सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे आवाहन!
📝MPSC गट क पूर्व 2026 ची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी 20 सप्टेंबर, रविवारी 2026 रोजी संध्याकाळी 7 वाजता आयोजित करण्यात आलेल्या मा. स्वाती मॅम यांच्या Telegram Voice Chat ला आवर्जून उपस्थित राहावे.
🔊🔊या Voice Chat मध्ये पुढील दिवसांचे अचूक नियोजन, टेस्ट सिरीजची दिशा आणि मागील परीक्षांतील निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या अनुभवातून महत्त्वाचे मार्गदर्शन मिळणार आहे.
📌 स्वाती मॅडम यांच्या अनुभवावर आधारित मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
🔥 पुढील बाकी राहिलेले दिवस तुमच्या तयारीसाठी निर्णायक ठरू शकतात!
त्यामुळे कोणतीही महत्त्वाची सूचना किंवा मार्गदर्शन चुकवू नका.
⏰ वेळेवर उपस्थित राहणे
✅तुमचे काही प्रश्न असतील ते पण घेतले जातील.
☯ आजच Telegram Channel Join करा:👇👇
t.me/MPSC_MAHASARAV

📍CiVIL, Mech, तलाठी, RTO AMVI विद्यार्थ्यांनी आवर्जून उपस्थित रहावे.
⏰ वेळेवर उपस्थित राहणे
✅तुमचे काही प्रश्न असतील ते पण घेतले जातील.
☯ आजच Telegram Channel Join करा:👇👇
t.me/MPSC_MAHASARAV
Forwarded from MPSC महासराव