Forwarded from Civil Maharashtra
आजची मुख्यमंत्री साहेबांसोबतच्या
बैठकीबाबत...
राजीनामा सोडला तर प्रत्येक मुद्दा व्यवस्थित मंजूर झाला आहे......... सर्वात महत्वाचे म्हणजे अटक झालेल्या अधिकाऱ्यांच्या कार्यकालातील झालेले सर्व परीक्षांची चौकशी SIT मार्फत होणार आहे...🔥🔥🔥
✅✅✅✅✅✅✅✅✅✅
टेलिग्राम वर आधीच जागा, तारीख,
परिपत्रके सोडणाऱ्यांवर लगेच कारवाई सुरू करण्यात आली आहे......🔥🔥
✅✅✅✅✅✅✅✅✅✅
आतली न्यूज सर्वात आधी फोडणाऱ्यांवर...... सर्वात आधी कारवाई... होणार..😁
✅✅✅✅✅✅✅✅✅✅
3 जानेवारी बाबत मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले आहे की तारखेला बदल होणार नाही..... जागा वाढतील आणि पारदर्शकता साठी, आत्ताच्या पेपर पुढची व्यवस्थित चौकशी आणि बारा लाख पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची सोय यासाठी ही परीक्षा थोडी पुढे ढकलली आहे ... तारखेत कोणताही बदल होणार नाही.....🙏🙏
@civilmaharashtra

❤1
Forwarded from Civil Maharashtra
🔥3
Forwarded from Civil Maharashtra
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🔴 PMC MMRDA MES🔴
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
आज माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या सोबत झालेल्या बैठकी मध्ये आपले Engineering चे प्रश्न मांडले गेले आणि त्यांनी पण त्याबद्दल सकारात्मक आपल्याला सर्व गोष्टींचे आश्वासन दिलेले आहे.
तरी प्रयत्न चालू ठेवावे लागतील हे नक्की ✅
@civilmaharashtra
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
आज माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या सोबत झालेल्या बैठकी मध्ये आपले Engineering चे प्रश्न मांडले गेले आणि त्यांनी पण त्याबद्दल सकारात्मक आपल्याला सर्व गोष्टींचे आश्वासन दिलेले आहे.
तरी प्रयत्न चालू ठेवावे लागतील हे नक्की ✅
@civilmaharashtra
Forwarded from Civil Maharashtra
YouTube
विद्यार्थी, विद्यार्थी प्रतिनिधी व शिक्षक यांचे मुख्यमंत्री महोदयांसोबत बैठक Live Vastav Katta
#mpsc #upsc #vastavkatta #vastavtalks #ips #वास्तव talks
@Vastav Katta _The Reality Platform @वास्तव Talks @Mi Adhikari मी अधिकारी
अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या मुलाखती पहाण्यासाठी , विडियो , व इतर वास्तव वादी गोष्टी पहाण्यासाठी आताच वास्तव कट्टा या…
@Vastav Katta _The Reality Platform @वास्तव Talks @Mi Adhikari मी अधिकारी
अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या मुलाखती पहाण्यासाठी , विडियो , व इतर वास्तव वादी गोष्टी पहाण्यासाठी आताच वास्तव कट्टा या…
Forwarded from Civil Maharashtra
Engineering Students कडून
विश्वजित पाटील सर (Civil Maharashtra Admin)
&
राहुल तरंगे सर ( EA admin )
&
मा.केदार सर उपस्थित होते...
Thank You so much 🙏🙏
💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@civilmaharashtra
विश्वजित पाटील सर (Civil Maharashtra Admin)
&
राहुल तरंगे सर ( EA admin )
&
मा.केदार सर उपस्थित होते...
Thank You so much 🙏🙏
💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@civilmaharashtra
❤2
Forwarded from MPSC महासराव
MPSC महासराव - OMR Sheet.pdf
167 KB
TEST SERIES सोडवण्यासाठी OMR sheet
Forwarded from 𝗖𝗶𝘃𝗶𝗹 Updates
Forwarded from Civil Maharashtra
सर्व स्पर्धा परीक्षा मित्रांना आवाहन
V. Radha समितीची पुढील बैठक नागपूर आणि त्यानंतर अमरावती येथे होणार आहे. या बैठकीत MMRDA JE भरतीतील Top 19 उमेदवारांच्या गुणांबाबत उपस्थित झालेले गंभीर प्रश्न समितीसमोर मांडण्याची ही महत्त्वाची संधी आहे.
विशेषतः श्यामप्रसाद करगडे सर हे MMRDA प्रकरणाशी संबंधित चौकशी समिती मध्ये आहेत. त्यामुळे नागपूर/अमरावती बैठकीला उपस्थित असलेल्या सर्वांनी करगडे सरांचे लक्ष थेट MMRDA Top 19 प्रकरणाकडे वेधावे.
यासोबतच नागपूरच्या Wadi परीक्षा केंद्राबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत. उपलब्ध गुणांच्या माहितीनुसार 190+ गुण मिळवणारे सर्व उमेदवार याच केंद्रातील असल्याचे दिसते. त्यामुळे या केंद्रातील CCTV, response logs, server data आणि centre-wise score pattern, forensics audit यांची स्वतंत्र तांत्रिक तपासणी करण्याची मागणी करावी.... आणि याबाबत पोलिसात गुन्हा दाखल करून पोलिस प्रशासनाची देखील तपास कार्यात मदत घ्यावी....!
बैठकीत शक्य तितक्या जास्त उमेदवारांनी स्वतःच्या शब्दांत, शांतपणे आणि तथ्यांच्या आधारावर हा मुद्दा करगडे सरांसमोर थेट मांडावा.
हा कोणत्याही एका व्यक्तीविरोधातील विषय नाही. परीक्षा प्रक्रियेवरील विश्वास आणि सर्व उमेदवारांना समान न्याय मिळण्याचा प्रश्न आहे.
नागपूर आणि अमरावती बैठकीत हा मुद्दा दुर्लक्षित होऊ नये, यासाठी सर्वांनी सक्रियपणे आवाज उठवूया.