Civil Tech – JE | AE | CEA
10.9K subscribers
210 photos
13 videos
40 files
119 links
One-stop platform for Civil exams
✅ JE / AE / CEA/ PSU
✅ PMC | MJP | WRD | PWD| SSC JE | TPA | WCD
✅ IBPS Pattern Based Preparation
✅ Practice Papers & Mock Tests
✅ PYQ Based MCQs
✅ Short Notes
🎯 Smart Study • Consistent Practice • Guaranteed Improvement
Download Telegram
गट क पूर्व परीक्षा 2026 पुढे ढकलली आहे. गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ ही परीक्षा दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ ऐवजी दिनांक ३ जानेवारी २०२७ रोजी आयोजित करण्यात येत आहे.
❤2
CEN_04_2026_JE (1).pdf
5 MB
भारतीय रेल्वेत 4,029 जागांसाठी भरती

शैक्षणिक पात्रता :

पद क्र.1 : इंजिनिअरिंग डिप्लोमा
पद क्र.2 : कोणत्याही विषयातील इंजिनिअरिंग डिप्लोमा.
पद क्र.3 : B.Sc. (Physics & Chemistry)

वयाची अट : 01 जानेवारी 2027 रोजी 18 ते 33 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

Fee : General/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 सप्टेंबर 2026 (11:59 PM)

Apply Link :
https://www.rrbapply.gov.in/#/auth/landing
❤3
12 जुलै 2026
27 सप्टेंबर 2026
25 ऑक्टोबर 2026

आता 3 जानेवारी 2027 😡😡

😐वय आणि पैसा...

😬ज्याचं जळत त्यालाच कळत..💯

🤬😡मा. आदरणीय/मादरणीय आ**
❤3
Forwarded from Civil Maharashtra
आजची मुख्यमंत्री साहेबांसोबतच्या
बैठकीबाबत
...

राजीनामा सोडला तर प्रत्येक मुद्दा व्यवस्थित मंजूर झाला आहे......... सर्वात महत्वाचे म्हणजे अटक झालेल्या अधिकाऱ्यांच्या कार्यकालातील झालेले सर्व परीक्षांची चौकशी SIT मार्फत होणार आहे...🔥🔥🔥
✅✅✅✅✅✅✅✅✅✅

टेलिग्राम वर आधीच जागा, तारीख,
परिपत्रके सोडणाऱ्यांवर लगेच कारवाई सुरू करण्यात आली आहे......🔥🔥

✅✅✅✅✅✅✅✅✅✅

आतली न्यूज सर्वात आधी फोडणाऱ्यांवर...... सर्वात आधी कारवाई... होणार..😁

✅✅✅✅✅✅✅✅✅✅

3 जानेवारी बाबत मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले आहे की तारखेला बदल होणार नाही..... जागा वाढतील आणि पारदर्शकता साठी, आत्ताच्या पेपर पुढची व्यवस्थित चौकशी आणि बारा लाख पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची सोय यासाठी ही परीक्षा थोडी पुढे ढकलली आहे ... तारखेत कोणताही बदल होणार नाही.
....🙏🙏

@civilmaharashtra
❤1
Forwarded from Civil Maharashtra
🔴🔴 PMC & MMRDA🔴🔴

चौकशी होणार आणि नियुक्त्यानां देखील Stay येणार
✅✅

@civilmaharashtra
🔥3
Forwarded from Civil Maharashtra
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🔴 PMC MMRDA MES🔴

🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

आज माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या सोबत झालेल्या बैठकी मध्ये आपले Engineering चे प्रश्न मांडले गेले आणि त्यांनी पण त्याबद्दल सकारात्मक आपल्याला सर्व गोष्टींचे आश्वासन दिलेले आहे.

तरी प्रयत्न चालू ठेवावे लागतील हे नक्की ✅

@civilmaharashtra
Forwarded from Civil Maharashtra
Engineering Students कडून

विश्वजित पाटील सर (Civil Maharashtra Admin)
&
राहुल तरंगे सर ( EA admin )
&
मा.केदार सर उपस्थित होते...

Thank You so much
🙏🙏
💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@civilmaharashtra
❤2
MPSC महासराव Test No - 1.pdf
1.3 MB
MPSC महासराव TEST NO - 1

जॉईन करा 👉@MPSC_Mahasarav
MPSC महासराव - OMR Sheet.pdf
167 KB
TEST SERIES सोडवण्यासाठी OMR sheet
MPSC महासराव Test No - 1 Answer Key.pdf
124.4 KB
#Answerkey


MPSC महासराव TEST NO - 1


जॉईन करा - @MPSC_Mahasarav
MPSC महासराव Detailed Solution Test No - 1.pdf
1.7 MB
TEST NO - 1सविस्तर स्पष्टिकरण

जॉईन करा https://t.me/MPSC_Mahasarav
11_09_2026_20_47_32__Junior Engineer Civil Group C.pdf
6.8 MB
🔖नवी मुंबई मनपा कनिष्ठ अभियंता निकाल

Join - t.me/MahanagarpalikaBharti2025
nmmc je rankwise pdf.pdf
2.6 MB
🔖नवी मुंबई मनपा Rank Wise निकाल..!

Join - t.me/MahanagarpalikaBharti2025