Forwarded from PWD सा. बांधकाम विभाग
🎀 रक्षाबंधन स्पेशल ऑफर | TMC Practice Paper 🎀
सर्व भावा-बहिणींना रक्षाबंधनाच्या मनापासून शुभेच्छा! ✨
TMC परीक्षेचा सराव आता अधिक सोपा आणि परवडणारा!
📚 TMC संपूर्ण प्रॅक्टिस पेपर संच
💰 किंमत: फक्त ₹५०/- (नियमित फी पेक्षा भारी सूट)
⏰ ऑफर फक्त आजच्या दिवसासाठीच वैध!
घ्या आणि सराव सुरू करा!
Contact 👉 @Civiltech25

❤1
Forwarded from MPSC महासराव
Forwarded from Engineer's Association Official
उद्या सकाळी १० वाजता पुणे मनपा.....!
सर्वांनी यावे.... एकीकडे आंदोलन आणि दुसरीकडे नियुक्तीपत्र....!
पुणे शहराचा कारभार राम भरोसे... यापूर्वीचे आणि आत्ताचे काही अधिकारी बोगस आहेत त्यामुळे पुणे शहराचे विद्रुपीकरण सुरू आहे..... असो सर्वांनी सकाळी यावे
सर्वांनी यावे.... एकीकडे आंदोलन आणि दुसरीकडे नियुक्तीपत्र....!
पुणे शहराचा कारभार राम भरोसे... यापूर्वीचे आणि आत्ताचे काही अधिकारी बोगस आहेत त्यामुळे पुणे शहराचे विद्रुपीकरण सुरू आहे..... असो सर्वांनी सकाळी यावे
Forwarded from Engineer's Association Official
एकीकडे आंदोलन, दुसरीकडे नियुक्तीचा डाव,
प्रशासनाच्या निर्णयांनी आमच्या भवितव्यावर घातला घाव!
विरोध अधिकाऱ्यांना नाही—उद्याचे सक्षम अधिकारी घडवणाऱ्या प्रत्येक कर्तृत्वाला मान,
पण अन्याय करणाऱ्या प्रशासनाविरोधात आमचा संघर्ष—जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत मैदानातच! 🔥✊
प्रशासनाच्या निर्णयांनी आमच्या भवितव्यावर घातला घाव!
विरोध अधिकाऱ्यांना नाही—उद्याचे सक्षम अधिकारी घडवणाऱ्या प्रत्येक कर्तृत्वाला मान,
पण अन्याय करणाऱ्या प्रशासनाविरोधात आमचा संघर्ष—जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत मैदानातच! 🔥✊
Forwarded from Engineer's Association Official
हळूहळू गर्दी वाढत आहे, मीडिया देखील मनपा येथे उपस्थित आहे सर्वांनी लवकरात लवकर पुणे मनपा येथे उपस्थित राहावे....!
Forwarded from PWD सा. बांधकाम विभाग
https://x.com/BJP4Maharashtra/status/2094263612798038458
सर्वांनी वरील ट्विट वर PMC JE scam संबंधित comments करा.

X (formerly Twitter)
भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) on X
सार्वजनिक परीक्षा अधिक पारदर्शक आणि सुरक्षित करण्यासाठी मोदी सरकारचे महत्वाचे पाऊल.