Forwarded from PWD सा. बांधकाम विभाग
Forwarded from PWD सा. बांधकाम विभाग
🎀 रक्षाबंधन स्पेशल ऑफर | TMC Practice Paper 🎀
सर्व भावा-बहिणींना रक्षाबंधनाच्या मनापासून शुभेच्छा! ✨
TMC परीक्षेचा सराव आता अधिक सोपा आणि परवडणारा!
📚 TMC संपूर्ण प्रॅक्टिस पेपर संच
💰 किंमत: फक्त ₹५०/- (नियमित फी पेक्षा भारी सूट)
⏰ ऑफर फक्त आजच्या दिवसासाठीच वैध!
घ्या आणि सराव सुरू करा!
Contact 👉 @Civiltech25

Forwarded from MPSC महासराव
फक्त पेपर नाही फुटला, हजारोंचा विश्वास तुटला 😡
Forwarded from कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य )
सर्व civil aspirants भाऊ बहिणींना रक्षाबंधन निमित्त मंगलमय शुभेच्छा
Forwarded from सरळसेवा भरती Club🚨📚📓
या देशात अभ्यास, मेहनत, ज्ञान यांना काही किंमत आहे की नाही, हा प्रश्न तरुण पिढीच्या मनात सतत उद्भवू लागला, तर त्याचे देशाच्या भविष्यावरच गंभीर परिणाम होतील. प्रचंड वाढलेल्या बेरोजगारीतून नोकरीसाठी वाट्टेल ते करायला तयार होणारी ही मानसिकता बदलायची असेल तर प्रचलित शिक्षण व्यवस्थेतच मूलभूत परिवर्तन करणे गरजेचे ठरते.
- महाराष्ट्र टाइम्स
Join - @SaralsevabhartiClub
- महाराष्ट्र टाइम्स
Join - @SaralsevabhartiClub
Forwarded from सरळसेवा भरती Club🚨📚📓
✅ ज्याप्रमाणे आयोगातील कर्मचारी विकले गेलेत त्याचप्रमाणे TELEGRRAM ADMIN पण विकले गेलेत आज .........
📌 कोणताही मोठा GROUP हा विषय लावून धरत नाही .......
📌 फक्त आणि फक्त जाहिरातबाजी करणार आणि पैसे कमावणार हेच यांचे ध्येय आहे.........
📌 MPSC चा पेपर फुटणे ही गोष्ट छोटी नाही लक्षात ठेवा......
📌 आज तुम्ही विद्यार्थ्यांसोबत नाही उभे राहिलात तर तुम्ही सिद्ध करत आहात की तुम्ही फक्त पैसे कमावण्यासाठी चॅनेल सुरू केलेला आहे....
📌 ज्यांच्या जीवावर मोठे झालात त्यांनाच मदत करत नाहीत........
सगळ्या विद्यार्थी मित्रांना विनंती करत आहे...आज तुम्ही पाहिले असेल कोणता चॅनेल तुमच्यासाठी काम करत आहे व कोणता नाही ......तुम्हीच ठरवा कोणत्या चॅनेल वर राहायचे
©MPSC Vishwa

❤1
Forwarded from कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य )
❤2
Forwarded from TMC - ठाणे महानगरपालिका महासराव
मित्रांनो, एक मिनिट विचार करा...
आपण मित्रांसोबत चहा प्यायला उभे राहिलो तरी 100-200 रुपये सहज खर्च होतात. कधी हॉटेलमध्ये जेवायला गेलो, तर बिल किती होतं याचा विचारही करत नाही. पण जेव्हा प्रश्न स्वतःच्या ‘करिअर’चा येतो, तेव्हा आपण १०० वेळा विचार करतो.
खरी वास्तविकता हीच आहे: ठाणे महानगरपालिका ही भरती म्हणजे एक सुवर्णसंधी आहे ( अर्ज संख्या कमी). पण स्पर्धेचं सत्य तुम्हाला माहितीये? एका एका मार्कावर 'Waiting List' लागते आणि एका मार्कावर 'Selection' हुकतं.
जेव्हा रिझल्ट लागतो आणि फक्त १ किंवा २ मार्कांमुळे आपलं नाव यादीत नसतं, तेव्हा होणारा त्रास शब्दांत सांगता येत नाही. तेव्हा मनात येतं, "कदाचित अजून थोडा सराव केला असता, तर आज मी साहेब झालो असतो!"
ती वेळ येऊ देऊ नका.
ही परीक्षा केवळ अभ्यासाची नाही, तर वेळेशी असलेल्या शर्यतीची आहे. तुमचा अभ्यास १००% असेलही, पण जर तुम्हाला Time Management जमलं नाही, तर त्या अभ्यासाचा काहीच उपयोग नाही.
तुमच्या याच सरावासाठी आणि आत्मविश्वासासाठी आम्ही देत आहोत:
🎯 3 Full Length Practice Papers (PDF)
(अगदी नाममात्र शुल्क - फक्त ₹ 50)
हे 50 रुपये तुमची 'Cost' नाही, तर तुमच्या स्वप्नांसाठी केलेली छोटीशी 'Investment' आहे. या 3 पेपर्समधून तुमचा सराव होऊन जर तुमचे 8-10 मार्क जरी वाढले, तरी तुम्ही हजारो मुलांच्या पुढे जाल.
निर्णय तुमचा आहे...
50- रुपये वाचवायचे की पोस्ट मिळवायची?
ज्यांना गांभीर्य कळलंय, त्यांनी सुरुवात पण केली....
तुम्ही विचार करतच राहाल.......
https://t.me/TMC_JE

Telegram
TMC - ठाणे महानगरपालिका महासराव
TMC JE civil engineering संबंधित महत्वाची माहिती.
जाहिरात
अभ्यासक्रम
नोट्स
सर्व काही एकाच ठिकाणी
जाहिरात
अभ्यासक्रम
नोट्स
सर्व काही एकाच ठिकाणी
Forwarded from Civil Maharashtra
🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑
PMC
आमचा अंधारात सुट्टी दिवशी गेम करून. Joining Order देता...👏👏👏👏
अब आंदोलन नहीं...तांडव होगा 🙏🙏🔥🔥
हर हर महादेव 🔥🔥

5_6093737210593419042.pdf
70.3 KB
Forwarded from Civil Maharashtra
ही लढाई तुमच्या नसानसात भिनली पाहिजे...
राग नाही येत का भाई तुम्हाला....
अरे आयुष्याची वाट लावत आहेत हे....
तुमच्या हक्कासाठी नाही उतरलात तर सोडा तयारी स्पर्धा परीक्षेची...😡😡
@civilmaharashtra
राग नाही येत का भाई तुम्हाला....
अरे आयुष्याची वाट लावत आहेत हे....
तुमच्या हक्कासाठी नाही उतरलात तर सोडा तयारी स्पर्धा परीक्षेची...😡😡
@civilmaharashtra
Forwarded from Civil Maharashtra
पुणे महापालिका भरतीत मोठा घोटाळा? पाहा नेमकं काय घडलं | PMC Exam Scam
https://youtube.com/watch?v=wUJcilTd7k0&si=ppDW2njzvROXyMX0

YouTube
पुणे महापालिका भरतीत मोठा घोटाळा? पाहा नेमकं काय घडलं | PMC Exam Scam
पुणे महापालिका भरतीत मोठा घोटाळा? पाहा नेमकं काय घडलं | PMC Exam Scam
पुणे महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता पदाच्या भरती परीक्षेतील फसवणूकीचा पर्दाफाश झालाय... याप्रकरणच्या चौकशीत तीन उमेदवार संशयित आढळले आहेत. या उमेदवारांची उमेदवारी रद्द करण्यात आली असून…
पुणे महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता पदाच्या भरती परीक्षेतील फसवणूकीचा पर्दाफाश झालाय... याप्रकरणच्या चौकशीत तीन उमेदवार संशयित आढळले आहेत. या उमेदवारांची उमेदवारी रद्द करण्यात आली असून…
Forwarded from Civil Maharashtra
Joining Order देता येणार नाही✅✅
42,000 विद्यार्थी तुमच्या दारात उभे राहातील.....
MPSC DI -1 STUDENTS केली ना रद्द???
मग....✅✅
काय बोलता राव...
@civilmaharashtra
42,000 विद्यार्थी तुमच्या दारात उभे राहातील.....
MPSC DI -1 STUDENTS केली ना रद्द???
मग....✅✅
काय बोलता राव...
@civilmaharashtra
Forwarded from Civil Maharashtra
🔴🔴 Important
आज तातडीने 10:10 pm वाजता सर्वानी Voice Call ला join व्हा....
वाऱ्याच्या वेगाने link सर्वत्र Share करा...
https://t.me/civilmaharashtra?livestream=aadc9887f5e43148e4
✅

Forwarded from स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र©
खूप चुकीचं आहे हे, असंच सेंटर मॅनेज होऊन जॉइनिंग ऑर्डर देण्याची घाई केली म्हणजे सीट्स फिक्स आहेत...