Civil Tech – JE | AE | CEA
11K subscribers
133 photos
6 videos
13 files
66 links
One-stop platform for Civil exams
JE / AE / CEA/ PSU
PMC | MJP | WRD | PWD| SSC JE | TPA | WCD
IBPS Pattern Based Preparation
Practice Papers & Mock Tests
PYQ Based MCQs
Short Notes
🎯 Smart Study • Consistent Practice • Guaranteed Improvement
Download Telegram
🔰 ठाणे महानगरपालिका practice paper कसे purchase करायचे ?

वरील QR code वर 👉 99/- payment करा

नंतर तुमचा payment name आणि Screen shot पाठवा.

👉@Civiltech25 या टेलिग्राम 🆔

त्वरित तुम्हाला private group मध्ये ADD केले जाईल.
1
जलसंपदा विभाग.

मंजूर पदे (गट_ड) :-  8,671

एकूण पदे (अ+ब+क+ड) :- 41,366

आकृतीबंध निश्चित करण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे.

https://t.me/wrdJE2026
आता आपण देखील Instagram वर!
📚 आपलं Instagram Page सुरू झालं आहे.

👉 Follow करा: 👇

🟣 Telegram प्रमाणे Instagram वरही Updates मिळवा ❤️😍

स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील सर्व अपडेट्स🔥

https://www.instagram.com/staptyabhiynta?utm_source=qr&igsi=MXR3NHh4ZmQwZmo2YQ==
1
कोलकाताच्या साल्ट लेक स्टेडियमवर झालेल्या ड्युरंड कपच्या अंतिम सामन्यात ईस्ट बंगाल एफसी ने कट्टर प्रतिस्पर्धी मोहन बागान सुपर जायंटचा पराभव करत विक्रमी 17व्यांदा ड्युरंड कपचे विजेतेपद पटकावले. [फुटबॉल स्पर्धा]
कोचिंग क्लासेसवर येणार कडक निर्बंध.

दिवसाला 5 तासांची मर्यादा.

13 वर्षाखालील मुलांना प्रवेश मनाई.
1
ठाणे महानगरपालिका परीक्षेला आता फक्त 8 दिवस बाकी आहेत.
तुम्हाला परीक्षेत चांगला Score करायचा असेल, तर एकदा नक्की Practice Paper सोडवा.
प्रॅक्टिस पेपरमुळे तुमची तयारी किती झाली आहे, कोणत्या विषयात अजून सुधारणा आवश्यक आहे आणि वेळेचे नियोजन कसे करायचे याचा अंदाज येईल.
परीक्षेपूर्वी एकदा पूर्ण सराव करून घ्या.

Total 3 set दिली आहेत

Exam oriented practice paper आहेत full length 100 questions with detail solution

Practice paper साठी संपर्क करा

@Civiltech25
ठाणे महानगरपालिका परीक्षेत आता प्रत्येक मार्क महत्त्वाचा आहे.

तुमचा सध्याचा Score चांगला असेल, पण त्यात फक्त 7–8 Questions ची आणखी भर पडली, तरी Final List मध्ये तुमच्या Rank मध्ये मोठा फरक पडू शकतो.

स्पर्धा मोठी आहे. त्यामुळे फक्त अभ्यास करून थांबू नका; परीक्षेच्या वातावरणात प्रश्न सोडवण्याचा सराव करा, चुका ओळखा आणि ज्या Topics मध्ये कमी पडत आहात त्यावर शेवटच्या दिवसांत काम करा.

₹99 मध्ये Practice Papers उपलब्ध आहेत.

शेवटचे 8 दिवस फक्त तयारीचे नाहीत, तर Score सुधारण्याचे आहेत.

7–8 Questions तुमचा Score बदलू शकतात.
आणि कदाचित तुमचा Final Result देखील.

म्हणून Practice Paper नक्की सोडवा.

@Civiltech25
1
ठाणे महानगरपालिका आलेले अर्ज..

👉 708 पदासाठी तब्बल 24 हजार अर्ज, परीक्षा 1 आणी 2 सप्टेंबर 2026 रोजी होणार..

👉 ठाणे महानगरपालिका (TMC) हॉलतिकीट लिंक :
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32895/91092/login.html

Join - @SaralsevabhartiClub
ठाणे महानगरपालिका परीक्षेला आता फक्त 8 दिवस बाकी आहेत.
तुम्हाला परीक्षेत चांगला Score करायचा असेल, तर एकदा नक्की Practice Paper सोडवा.
प्रॅक्टिस पेपरमुळे तुमची तयारी किती झाली आहे, कोणत्या विषयात अजून सुधारणा आवश्यक आहे आणि वेळेचे नियोजन कसे करायचे याचा अंदाज येईल.
परीक्षेपूर्वी एकदा पूर्ण सराव करून घ्या.

Total 3 set दिली आहेत

Exam oriented practice paper आहेत full length 100 questions with detail solution

Practice paper साठी संपर्क करा

@Civiltech25
ठाणे महानगरपालिका परीक्षेत आता प्रत्येक मार्क महत्त्वाचा आहे.

तुमचा सध्याचा Score चांगला असेल, पण त्यात फक्त 7–8 Questions ची आणखी भर पडली, तरी Final List मध्ये तुमच्या Rank मध्ये मोठा फरक पडू शकतो.

स्पर्धा मोठी आहे. त्यामुळे फक्त अभ्यास करून थांबू नका; परीक्षेच्या वातावरणात प्रश्न सोडवण्याचा सराव करा, चुका ओळखा आणि ज्या Topics मध्ये कमी पडत आहात त्यावर शेवटच्या दिवसांत काम करा.

₹99 मध्ये Practice Papers उपलब्ध आहेत.

शेवटचे 8 दिवस फक्त तयारीचे नाहीत, तर Score सुधारण्याचे आहेत.

7–8 Questions तुमचा Score बदलू शकतात.
आणि कदाचित तुमचा Final Result देखील.

म्हणून Practice Paper नक्की सोडवा.

@Civiltech25
छत्रपती संभाजीनगर मनपा निकाल जाहीर....

https://chhsambhajinagarmc.org/recruitment-2026
📍 #MJP प्रमाणेच #CSMC ने स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गाचे निकाल प्रलंबित ठेवले आहेत.....😅

त्यांना पण माहिती आहे पोरं तयारीतच आहेत म्हणून.....😄
विषय-MPSC द्वारे गट ब आणि गट क सरळसेवा भरतीतील तांत्रिक (अराजपत्रित) पदांच्या परीक्षा पद्धती व अभ्यासक्रम जाहीर करणे बाबत
महोदय,
महाराष्ट्र शासनाने सर्व सरळसेवा भरती पदे ( गट ब अराजपत्रित आणि गट क) दिनांक ५ मे २०२६ च्या भरती प्रक्रिया आणि सुसूत्रीकरण शासन निर्णय नुसार MPSC मार्फत घेण्याचे जाहीर केले आहे. सामान्य प्रशासन विभागाने cadre bucketing केले आहे. MPSC ने अद्यापही उपरोक्त तांत्रिक(अराजपत्रित) पदांचा परीक्षा पद्धत व अभ्यासक्रम जाहीर केलेला नाही. त्यामुळे राज्यातील हजारो उमेदवाराच्या तयारीवर परिणाम होत आहे. आपण या सरळसेवा पदांचा परीक्षा पद्धत , अभ्यासक्रम आणि संभाव्य वेळापत्रक लवकरात लवकर जाहीर करावे जेणेकरून भरती प्रक्रिया सुनिश्चित होईल अशी आपल्याला विनंती करण्यात येत आहे.
आपल्या सकारात्मक व तातडीच्या सहकार्याची अपेक्षा आहे
सर्वानी मेल करा, काही जण तर बघून तसेच सोडून देतात, जशी काही गरज तुम्हालाच नाही.