Civil Tech – JE | AE | CEA
11K subscribers
132 photos
6 videos
13 files
65 links
One-stop platform for Civil exams
JE / AE / CEA/ PSU
PMC | MJP | WRD | PWD| SSC JE | TPA | WCD
IBPS Pattern Based Preparation
Practice Papers & Mock Tests
PYQ Based MCQs
Short Notes
🎯 Smart Study • Consistent Practice • Guaranteed Improvement
Download Telegram
🔸औषध निरीक्षक भरतीत गैरप्रकाराचा आरोप .

👉दोन उमेदवारांची पुराव्यांसह आयोग, औषध प्रशासनाकडे तक्रार..

👉औषध निरीक्षक भरतीची संपूर्ण प्रक्रिया महिनाभरापूर्वीच पूर्ण झाली असून त्याचा निकालही जाहीर झाला आहे. यात कोणताही गैरप्रकार झालेला नाही. जर तक्रारीत काही तथ्य आढळले तर त्याची चौकशी केली जाईल; परंतु ही माहिती खोटी सिद्ध झाल्यास आयोगाची प्रतिमा मलीन करण्याचा व उमेदवारांमध्ये अविश्वास पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कडक कारवाई करून गुन्हे दाखल केले जातील.

-महेंद्र हरपाळकर, सचिव, एमपीएससी.

-Today लोकसत्ता.
Nasha Mukta Yuva for Viksit Bharat Sankalp Abhiyaan (नशामुक्त युवा /विकसित भारत संकल्प अभियान)

👉 सुरुवात: 2 ऑगस्ट 2026

👉 कालावधी: 100 आठवड्यांचे युवक जनजागृती अभियान

👉 उद्दिष्ट: युवकांना व्यसनमुक्त करून विकसित भारत घडविण्यात सहभागी करणे.

👉 मुख्य भर: अमली पदार्थ, तंबाखू, मद्य इत्यादी व्यसनांविरुद्ध जनजागृती व प्रतिबंध.

👉 लक्ष्य गट: देशातील युवक व विद्यार्थी.

👉 उपक्रम: जनजागृती रॅली, शपथ, कार्यशाळा, महाविद्यालयीन कार्यक्रम, समुदाय सहभाग.

👉 घोषवाक्य: "नशामुक्त युवा – विकसित भारत"
पुरस्कार

👉 व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार (2025) – पं. हृदयनाथ मंगेशकर

👉 राज कपूर जीवनगौरव पुरस्कार – सलीम खान

👉व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार – प्रसाद ओक

👉 राज कपूर विशेष योगदान पुरस्कार – राणी मुखर्जी

👉 पुरस्कार जाहीर करणारे – महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग

👉 उद्देश – चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय व दीर्घकालीन योगदानाचा गौरव
2
♦️सरकारी कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडियावर निर्बंध..🙏🙏
♦️राज्यात साकारणार 'फोर्ट हेरिटेज कॉरिडॉर..

👉 रायगडसह राज्यातील 11 किल्ले नव्या रस्त्यांनी जोडले जाणार..
ठाणे महानगरपालिका
🚩 सरकार 🚩

🚨 सोलापूर महानगरपालिका भरती जाहिरात 🚨

📢 कनिष्ठ अभियंता (गट-ब) – 30 पदे

📢 कनिष्ठ अभियंता सहाय्यक (गट-क) – 15 पदे

एकूण पदे : 45

सिव्हिल अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची संधी.


✍️
@CEAStudentRights
2👍1
5 मे 2026 च्या GR नुसार तांत्रिक सेवेमध्ये समाविष्ट झालेल्या सर्व संवर्गाचा आयोगाने अभ्यासक्रम प्रसिद्ध करुन दिला पाहिजे जेणेकरून तांत्रिक उमेदवारांना समजेल तरी मुख्यच नियोजन.

तांत्रिक चा वेगळा कट ऑफ आणि वेगळी मुख्य घेणार हे आयोगाने सांगितले आहे.
𝗖𝗶𝘃𝗶𝗹 Updates
5 मे 2026 च्या GR नुसार तांत्रिक सेवेमध्ये समाविष्ट झालेल्या सर्व संवर्गाचा आयोगाने अभ्यासक्रम प्रसिद्ध करुन दिला पाहिजे जेणेकरून तांत्रिक उमेदवारांना समजेल तरी मुख्यच नियोजन. तांत्रिक चा वेगळा कट ऑफ आणि वेगळी मुख्य घेणार हे आयोगाने सांगितले आहे.
बाकी प्रशासकीय उमेदवारांना(Any Graduate) सर्व सारखंच आहे

➡️तांत्रिक उमेदवार - पूर्व चा वेगळा कट ऑफ,‌ वेगळी मुख्य परीक्षा

➡️ प्रशासकीय उमेदवार(Any Graduate) - पूर्व चा एक कट ऑफ आणि एक मुख्य परीक्षा(सध्याच्या गट-ब आणि गट-क‌ मुख्य प्रमाणेच)
1
🔖 WCD ......

📍 सुधारित आकृतीबंधाचे काम चालू असल्याने भरतीबाबतची हालचाल अजून नाही.

📍 Civil Engg च्या MPSC गट- क आजून एकाही जागेचे मागणीपत्र गेलेले नाही.😔😔😔


© Mpscvishw

Join - @SaralsevabhartiClub
जाहिरात क्रमांक 017/2026 महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2026 मधील ग्राम महसुल अधिकारी (पेसा क्षेत्र), सैन्यातील सेवेमुळे दिव्यांग/मृत माजी सैनिकांचे पाल्य यांचे दावे करण्यासाठी तसेच अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

यापूर्वी अर्ज केलेल्या परंतु पेसा क्षेत्रासाठी तसेच दिव्यांग/मृत माजी सैनिकांचे पाल्य दावा करण्यासाठी प्रस्तुत शुध्दीपत्रकामधील परिच्छेद 8 नुसार कार्यवाही करावी.


अर्ज तसेच दावा करण्याचा अंतिम दिनांक : 10 ऑगस्ट 2026
2