Forwarded from PWD सा. बांधकाम विभाग
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा तसेच महाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा या वर्षातुन दोन किंवा अधिक वेळा घेण्याचा निर्णय स्थगित करण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
✅✅
✅✅
Forwarded from PWD सा. बांधकाम विभाग
तलाठी भरती ♥️🔥🔥 गट क मध्ये ...
● 1539 तलाठी ...🔥
● एकूण जागा 5707💥
● 1539 तलाठी ...🔥
● एकूण जागा 5707💥
Forwarded from कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य )
♦️#MPSC Paper Leak Allegations: 'एमपीएससी' औषध निरीक्षक परीक्षेत पेपरफुटीचा संशय; सोशल मीडियावर खळबळ, आयोग काय म्हणाले?
👉 सविस्तर बातमी :
👇👇👇
CLICK HERE
👉 सविस्तर बातमी :
👇👇👇
CLICK HERE
❤1
Forwarded from कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य )
♦️युनेस्कोने आपल्या अधिकृत 'एक्स' खात्यावरून 'भारतातील सारनाथ या प्राचीन बौद्ध स्थळाचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत नवीन समावेश करण्यात आला आहे,' अशी घोषणा केली.
👉 'सारनाथ' हे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळवणारे भारतातील ४५ वे स्थळ ठरले आहे.
Forwarded from कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य )
💠 महाराष्ट्र अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षा ( गट क) अभ्यासक्रम
Forwarded from सरळसेवा भरती
🔰नवी मुंबई महानगरपालिका
Answer key and objection form दि २७/०७/२०२६ ते २९/०७/२०२६ या कालावधीत उपलब्ध असेल.... ✅
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32963/97335/login.html
Answer key and objection form दि २७/०७/२०२६ ते २९/०७/२०२६ या कालावधीत उपलब्ध असेल.... ✅
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32963/97335/login.html
❤1
Forwarded from कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य )
Detailed-Notification_CRP-PO-XVI_Final_V1_30.06.2026.pdf
962.5 KB
IBPS मार्फत ‘PO/MT’ पदांच्या 7365 जागांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी.
वयाची अट : 01 जुलै 2026 रोजी 20 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
Fee: General/OBC:₹850/- [SC/ST/PWD: ₹175/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 जुलै 2025 [मुदतवाढ]
पूर्व परीक्षा : ऑगस्ट 2026
मुख्य परीक्षा : ऑक्टोबर 2026
Apply Link :
https://ibpsreg.ibps.in/crppoxvijun26/

❤3🔥1
Forwarded from कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य )
🔸औषध निरीक्षक भरतीत गैरप्रकाराचा आरोप .
👉दोन उमेदवारांची पुराव्यांसह आयोग, औषध प्रशासनाकडे तक्रार..
👉औषध निरीक्षक भरतीची संपूर्ण प्रक्रिया महिनाभरापूर्वीच पूर्ण झाली असून त्याचा निकालही जाहीर झाला आहे. यात कोणताही गैरप्रकार झालेला नाही. जर तक्रारीत काही तथ्य आढळले तर त्याची चौकशी केली जाईल; परंतु ही माहिती खोटी सिद्ध झाल्यास आयोगाची प्रतिमा मलीन करण्याचा व उमेदवारांमध्ये अविश्वास पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कडक कारवाई करून गुन्हे दाखल केले जातील.
-महेंद्र हरपाळकर, सचिव, एमपीएससी.
-Today लोकसत्ता.

Forwarded from जलसंपदा विभाग WRD-JE
X (formerly Twitter)
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳 (@Dhananjay4INC) on X
मृद व जलसंधारण विभागातील ४०% कृषी अभियांत्रिकी कोट्याबाबत सरकारने पारदर्शकता ठेवावी.
मृद व जलसंधारण विभागाने कृषी अभियांत्रिकी उमेदवारांसाठी ४०% कोटा निश्चित करण्यामागील कायदेशीर, तांत्रिक आणि सांख्यिकीय आधार तात्काळ सार्वजनिक करावा.
हा निर्णय कोणत्या तज्ज्ञ…
मृद व जलसंधारण विभागाने कृषी अभियांत्रिकी उमेदवारांसाठी ४०% कोटा निश्चित करण्यामागील कायदेशीर, तांत्रिक आणि सांख्यिकीय आधार तात्काळ सार्वजनिक करावा.
हा निर्णय कोणत्या तज्ज्ञ…
Forwarded from कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य )
Nasha Mukta Yuva for Viksit Bharat Sankalp Abhiyaan (नशामुक्त युवा /विकसित भारत संकल्प अभियान)
👉 सुरुवात: 2 ऑगस्ट 2026
👉 कालावधी: 100 आठवड्यांचे युवक जनजागृती अभियान
👉 उद्दिष्ट: युवकांना व्यसनमुक्त करून विकसित भारत घडविण्यात सहभागी करणे.
👉 मुख्य भर: अमली पदार्थ, तंबाखू, मद्य इत्यादी व्यसनांविरुद्ध जनजागृती व प्रतिबंध.
👉 लक्ष्य गट: देशातील युवक व विद्यार्थी.
👉 उपक्रम: जनजागृती रॅली, शपथ, कार्यशाळा, महाविद्यालयीन कार्यक्रम, समुदाय सहभाग.
👉 घोषवाक्य: "नशामुक्त युवा – विकसित भारत"