Civil Tech – JE | AE | CEA
11.1K subscribers
69 photos
4 videos
8 files
16 links
One-stop platform for Civil exams
JE / AE / CEA/ PSU
PMC | MJP | WRD | PWD| SSC JE | TPA | WCD
IBPS Pattern Based Preparation
Practice Papers & Mock Tests
PYQ Based MCQs
Short Notes
🎯 Smart Study • Consistent Practice • Guaranteed Improvement
Download Telegram
202605271145557526.pdf
953.4 KB
मृद व जलसंधारण विभागाच्या फेररचनेसह क्षेत्रीय यंत्रणेचा 8767 पदांचा सुधारित आकृतीबंध निश्चित करण्याबाबत

https://t.me/wrdJE2026
1
डिझेलविना, प्रदूषणविरहित धावणार हायड्रोजन रेल्वे

> मार्ग -जिंद - सोनिपत (हरियाणा)
> हायड्रोजन वापर
> पूर्णतः स्वदेशी
> एकूण डबे - 10 (2 इंजिन + 2 डबे)
> प्रवासी - 2600
> वेग -75 Km/h
♦️लडाखमध्ये पाच नवे जिल्हे

♦️लडाखच्या नायब राज्यपालांनी पाच नव्या जिल्ह्यांची घोषणा केली आहे.

सध्या 2 जिल्हे - लेह , वकारगिल

नवीन 5 जिल्हे
नब्रा, शाम, चांगथांग, झंस्कार, द्रास
♦️निती आयोग नवीन उपाध्यक्ष : डॉ. अशोक लाहिरी
3
♦️संपूर्णपणे कागद‌विरहित न्यायव्यवस्था असलेले सिक्कीम हे भारतातील पहिले राज्य
2
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण.....!
1
✔️छ. संभाजीनगर महानगरपालिका (CSMC) Exam Date: 8th & 9th July 2026
♦️सरळसेवा भरतीकरीता चाळणी परीक्षांच्या आयोजनाबाबत
1
टेलिग्राम Play Store वरून हटवण्यात आले आहे


What's app 👇
https://whatsapp.com/channel/0029VaAgErkKwqSXa08wwz30
Forwarded from Shree Ganesh Academy
📢 श्री गणेश अकॅडमी, नाशिक 📢

🌟 नवीन बॅच प्रारंभ - १५ जून २०२६ पासून! 🌟
MPSC पॅटर्ननुसार सरळसेवा आणि पूर्व+मुख्य परीक्षांची तयारी आता आणखी सोपी! PWD, WRD, WCD, TPA, MSEB, SSC JE आणि सर्व महानगरपालिका (Corporation) परीक्षांसाठी विशेष बॅच सुरू होत आहे.


💡 अकॅडमीची प्रमुख वैशिष्ट्ये (Why Join Us?):
१००% अभ्यासक्रम परिपूर्णतेने पूर्ण केला जाईल.
प्रत्येक विषयावर नियमित टेस्ट सिरीज (Regular Tests).
सर्व विषयांचे अत्यंत उत्कृष्ट आणि पॉइंट-टू-पॉइंट नोट्स.
९०% पेक्षा जास्त प्रश्न आमच्या नोट्समधून येण्याची खात्री!
सर्व टेक्निकल आणि नॉन-टेक्निकल फॅकल्टीज स्वतः MPSC परीक्षेत निवडक/पात्र.
🎯 100% Fees Refund: जर तुम्ही समाधानी नसाल, तर १००% फी परत!
🤝 सामाजिक बांधीलकी - ५०% फी सवलत (Special 50% Discount):
दिव्यांग (Handicapped) उमेदवारांसाठी.
अनाथ (Orphan) मुला-मुलींसाठी.
एकल पालक (ज्यांनी आपले वडील गमावले आहेत) अशा विद्यार्थ्यांसाठी.
📞 आजच आपला प्रवेश निश्चित करा:
📲 संपर्क: 8080361713 / 9403176420
📍 पत्ता: ४ था मजला, लोटस कॅपिटल बिल्डिंग, अशोक स्तंभ, नाशिक - 422001.