Civil Tech – JE | AE | CEA
10.8K subscribers
284 photos
18 videos
50 files
142 links
One-stop platform for Civil exams
✅ JE / AE / CEA/ PSU
✅ PMC | MJP | WRD | PWD| SSC JE | TPA | WCD
✅ IBPS Pattern Based Preparation
✅ Practice Papers & Mock Tests
✅ PYQ Based MCQs
✅ Short Notes
🎯 Smart Study • Consistent Practice • Guaranteed Improvement
Download Telegram
आदरणीय शिवेंद्र भोसले राजं,

आता आमच्या सर्वसामान्य
पोरांची Mission Objective तेवढी फत्ते करून द्या ⛳️...

पोरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न येणाऱ्या 2027 च्या जाहिरातीपासूनच मार्गी लावून टाका 🙏...
❤1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🔺⭕️शिवेंद्र राजे भोसले साहेब...
Media is too big
VIEW IN TELEGRAM
🔺⭕️Objective च्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहेत...

शिवेंद्र राजे भोसले साहेब मंगळवारी मुख्यमंत्र्यांशी Objective संदर्भात बोलणार आहेत... 🙏
❤2
अभियांत्रिकी व इतर संवर्गाच्या राज्यसेवा मुख्य बाबतीत Objective मागणी बाबत CM साहेबांना माहिती आहे व ते सकारात्मक आहेत, असं आ. शिवेंद्र राजे भोसले यांनी स्पष्ट केलं आहे 👍🙏
💠 पेपरफुटी तपासासाठी चौकशी आयोग

✅ सचिवपदी तुकाराम मुंढे
तुकाराम मुंढे साहेब नेमलेल्या समितीच्या
आयोगाचे सचिव.... 🔥🔥
CamScanner 10-12-2026 01.59.pdf
974.1 KB
# MPSC परीक्षा संदर्भात विद्यार्थ्यातर्फे करण्यात आलेल्या मागण्या संदर्भात शासनातर्फे करण्यात आलेली कार्यवाही.
MPSC गैर प्रकारांची निवृत्त न्यायाधीशाकडून चौकशी.

आंदोलन अखेर स्थगित.
☘️पाऊले चालती, लायब्ररी ची वाट!

👉 गट क 80 दिवस 📖📚
👉15 ते 20 हजार जागा☑️ अपेक्षित (विक्रमी जागावाढ)🤡


जॉइन - @CombinedSpecialist02
Group C Prilims Syllabus .pdf
495.5 KB
📝महाराष्ट्र गट-क (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025

अभ्यासक्रम. 🔍

Join - t.me/MPSC_MAHASARAV
जलसंपदा विभाग भरती संदर्भात उद्या मंगळवारी आढावा बैठक

https://t.me/wrdJE2026
❤2
#RTI

नगरपरिषद सद्यस्थितीतील रिक्त जागा..

कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी -813 रिक्त..

स्थापत्य अभियंता -491 रिक्त..

लेखापरीक्षण व लेखा सेवा - 188 रिक्त..

स्वच्छता निरीक्षक - 304 रिक्त

https://t.me/PWD_2026
❤3
एमपीएससी अध्यक्षपदाचा अति. कार्यभार वाघोलेंकडे !

https://t.me/MPSC_Mahasarav
घाऊक किंमत निर्देशांक (WPI) महागाई
सप्टेंबर 2026 मध्ये दर 11.93% वर
" मिसाइल मॅन" डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!💐 🙏
15 ऑक्टोबर वाचन प्रेरणा दिन 📖📚
♦️पेपरफुटीवर उपाय, प्रश्नपत्रिका परीक्षेच्या दिवशीच तयार करा..

👉 नंदन निलेकणींचा नवा प्रस्ताव; परीक्षा केंद्रे वाढवा..