Forwarded from MPSC महासराव
MPSC महासराव - OMR Sheet.pdf
167 KB
TEST SERIES सोडवण्यासाठी OMR sheet
❤1
Forwarded from MPSC महासराव
⚡⚡⚡ चलो पुणे ⚡⚡⚡
🔥 विद्यार्थी आक्रोश मोर्चा 🔥
वर्षानुवर्षे अभ्यास करून, दिवस-रात्र मेहनत करून आपल्या भविष्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मेहनतीशी खेळ चालणार नाही! पेपरफुटीला आळा बसलाच पाहिजे, भरतीतील जागा वाढल्याच पाहिजेत आणि MPSC भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक झालीच पाहिजे!
ही कुण्या एका विद्यार्थ्याची लढाई नाही ही महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याची लढाई आहे. अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे हा आपला अधिकार आहे आणि तो आवाज आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचला पाहिजे.
🔥 प्रत्येक क्लासमधून विद्यार्थी बाहेर पडला पाहिजे!
🔥 प्रत्येक अभ्यासिकेतून आवाज उठला पाहिजे!
🔥 प्रत्येक जिल्ह्यातून संघर्षाची मशाल पेटली पाहिजे!
शांततेने, शिस्तीने आणि प्रचंड संख्येने पुण्यात दाखल होऊया.
आपली एकजूट दाखवूया आणि आपल्या मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधूया.
✊ विद्यार्थी एकजूट 💥 संघर्ष मजबूत.
🚩 चलो पुणे! चलो पुणे!! चलो पुणे!!! 🚩
📍 ओंकारेश्वर मंदिर → जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे
दिनांक 👉 ०७/०९/२०२६
🕙 सकाळी १० वाजता

This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
क्रांती चौक 🔥🔥
क्रांती दिवस 🔥 🔥
छत्रपती संभाजीनगर 🔥 🔥
क्रांती दिवस 🔥 🔥
छत्रपती संभाजीनगर 🔥 🔥
Forwarded from नगरपरिषद-महानगरपालिका भरती 2026-27
काल पुण्यात दिसली तशीच MPSC च्या विद्यार्थ्यांची एकजूट आज छत्रपती संभाजीनगरमध्येही दिसत येत आहे. 🔥👍
Join - t.me/MahanagarpalikaBharti2025
Join - t.me/MahanagarpalikaBharti2025
🔥1
Forwarded from कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य )
गट क पूर्व परीक्षा 2026 पुढे ढकलली आहे. गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ ही परीक्षा दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ ऐवजी दिनांक ३ जानेवारी २०२७ रोजी आयोजित करण्यात येत आहे.
❤2
Forwarded from कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य )
CEN_04_2026_JE (1).pdf
5 MB
भारतीय रेल्वेत 4,029 जागांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता :
पद क्र.1 : इंजिनिअरिंग डिप्लोमा
पद क्र.2 : कोणत्याही विषयातील इंजिनिअरिंग डिप्लोमा.
पद क्र.3 : B.Sc. (Physics & Chemistry)
वयाची अट : 01 जानेवारी 2027 रोजी 18 ते 33 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
Fee : General/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 सप्टेंबर 2026 (11:59 PM)
Apply Link :
https://www.rrbapply.gov.in/#/auth/landing

❤3