Civil Tech – JE | AE | CEA
10.7K subscribers
356 photos
19 videos
59 files
167 links
One-stop platform for Civil exams
✅ JE / AE / CEA/ PSU
✅ PMC | MJP | WRD | PWD| SSC JE | TPA | WCD
✅ IBPS Pattern Based Preparation
✅ Practice Papers & Mock Tests
✅ PYQ Based MCQs
✅ Short Notes
🎯 Smart Study • Consistent Practice • Guaranteed Improvement
Download Telegram
गट क 2026

रेशीम संचालनालय

👉 प्रयोग निर्देशक (Demonstrator)(S - 7): 14 जागा

👉 क्षेत्र सहायक (Field Assistant)(S - 6): 81 जागा

मागणीपत्र MPSC कडे पाठवण्यात आलेले आहे
❤1
स्पर्धा परीक्षांचे वास्तव आणि तरुणांचे भवितव्य.

https://t.me/JE_Civil_Engineer
♦️👉महाराष्ट्र राज्य हिवाळी अधिवेशन

♦️👉आगामी हिवाळी अधिवेशन दि. ०७ डिसेंबर, २०२६ रोजी ( विधान भवन, नागपूर ) येथे विधान भवनात भरविण्याचे ठरविले आहे.
♦️👉कॉन्स्टेबल भरतीसाठी अभियंत्यांची झुंबड - मध्यप्रदेश..

♦️👉कागदावर तर देशात बेरोजगारी नाहीये बरं 🤣
♦️👉MAHARASHTRA DGIPR...

♦️👉चौकशी आयोगाकडे निवेदने सादर करण्यास
मुदतवाढ..
❤1
नवीकरणीय ऊर्जा क्षमतेत भारत जगात तिसरा; BRESE 2026 नवी दिल्लीत संपन्न
अंडर-19 आशिया कप 2026: शेवटच्या चेंडूवर चौकार, भारताचा पाकिस्तानवर 1 गडी राखून विजय
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026

अर्ज सादर करण्याची लिंक सुरु झाली आहे.

लिंक:-
https://mpsconline.gov.in/candidate/main#

अर्ज कालावधी अंतिम दिनांक
27 नोव्हेंबर 2026
202611191406215727.pdf
1.1 MB
जलसंपदा विभाग आकृतीबंध


https://t.me/wrdJE2026
📌 छत्रपती संभाजी नगर महानगरपालिका कॉपी प्रकरण... परीक्षा #IBPS मार्फत झाली होती..

👉 कॉपीतून टॉपर बनलेले दोघे नोकरीतून बाद...

👉 40 जणांवर कारवाई..

👉 उर्वरित राहिलेल्या तीन पदांचे निकाल लवकरच...
❤2
🔖MPSC गट क पूर्व 2026 ज्यांनी अगोदरच फॉर्म भरले आहेत, पण बाकी eligible पदासाठी फॉर्म भरणे बाकी आहे त्यांच्यासाठी Recheck Eligibility पर्याय कसा वापरायचा याची माहिती..🙏🙏

Join - https://t.me/PWD_2026
❤1
नगरपरिषद

सहाय्यक स्वछता निरीक्षक गट "क" MPSC मार्फत

जागा  - 200
❤1
WRD मधील 1671 पदे रद्द होणार


https://t.me/wrdJE2026
❤1🔥1
5_6055641696786457176.pdf
617.2 KB
जालना महानगरपालिका

863 पदांचा आकृतिबंध

TCS किंवा IBPS

जॉईन👉 https://t.me/JE_Civil_Engineer
❤1
जलसंपदातील लिपीक, शिपाई, आरेखक पदे रद्द



जॉईन करा 👉 https://t.me/wrdJE2026