Civil Tech – JE | AE | CEA
10.8K subscribers
318 photos
19 videos
53 files
152 links
One-stop platform for Civil exams
✅ JE / AE / CEA/ PSU
✅ PMC | MJP | WRD | PWD| SSC JE | TPA | WCD
✅ IBPS Pattern Based Preparation
✅ Practice Papers & Mock Tests
✅ PYQ Based MCQs
✅ Short Notes
🎯 Smart Study • Consistent Practice • Guaranteed Improvement
Download Telegram
लाडक्या बहिणींसाठी खुशखबर.
विधानपरिषद 5 जागांचे निकाल जाहीर 🔥🔥

1) हर्षदा देशमुख-जाधव — पुणे पदवीधर- शरद पवार गट

2) डॉ. प्रतापसिंह पाटील — छ.संभाजीनगर पदवीधर - शरद पवार गट

3) कौस्तुभ गावडे — पुणे शिक्षक भाजप

4) किरण सरनाईक — अमरावती शिक्षक - शिवसेना (शिंदे गट)

5) अभिजित वंजारी — नागपूर पदवीधर - काँग्रेस
❤1🔥1
'जलसंपदा'चा 39 हजार 722 पदांचा आकृतीबंध मंजूर.

वाढीव 110 सिंचन शाखा, तज्ञांची नवे पदे.
🔴🔴 PCMC
एमपीएससी पेपरफुटी तपास : नऊ परीक्षा भोसले आयोगाच्या रडारवर

हवेतील आरोप नको, न्यायालयात टिकणारे पुरावे द्या : मुंढे
Forwarded from mpscCurrentinfo🔥
MPSC परीक्षांच्या आगामी वेळापत्रकाबाबत महत्त्वाची माहिती!


MPSC च्या आगामी परीक्षांचे वेळापत्रक कधी जाहीर होणार, यासंदर्भात आयोगाच्या संपर्क अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, वेळापत्रक तयार करण्याचे काम सध्या सुरू असल्याची माहिती देण्यात आली.
तसेच, नोव्हेंबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात संभाव्य (Tentative) वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता असल्याचे संपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले.
सदर माहिती आयोगाच्या संपर्क अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार देत आहे.

टीप: खालील नंबर वर तुम्ही स्वतः कॉल करून खात्री करू शकता..

☎️ 02269385900 बेलापुर ऑफिस
❤1
चौकशीच्या फेऱ्यात भवितव्य अधांतरी

‘एमपीएससी’च्या विद्यार्थ्यांचे वय, पैसा, मानसिक स्वास्थ्य पणाला
परीक्षा व्यवस्थेतील गोंधळ, विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला
Technical ची पदे गट-क भरतीमध्ये समाविष्ट करायची की स्वतंत्र जाहिरात काढायची, याबाबत आयोगाकडून कार्यवाही सुरू आहे. 💯✅

https://t.me/JE_Civil_Engineer
एमपीएससी सुधारणांसाठी गुजरात आयोगाचा अभ्यास