Civil Tech – JE | AE | CEA
11K subscribers
139 photos
6 videos
13 files
73 links
One-stop platform for Civil exams
JE / AE / CEA/ PSU
PMC | MJP | WRD | PWD| SSC JE | TPA | WCD
IBPS Pattern Based Preparation
Practice Papers & Mock Tests
PYQ Based MCQs
Short Notes
🎯 Smart Study • Consistent Practice • Guaranteed Improvement
Download Telegram
Forwarded from Civil Maharashtra
PMC JE EXAM
लवकरात लवकर जास्तीत जास्त संख्येने विद्यार्थिनी PMC ला यावे

संविधानिक आंदोलन ने केंद्रीय कॅबिनेट मंत्री यांना राजीनामा द्यावा लागला आहे..
स्वतःवर झालेला अन्याय कधी सहन करायचा नसतो मित्रांनो..

स्वतःसाठी लढा...🙏🙏

We want Justice ... We want Justice 🔥

लढेंगे और जितेंगे भी ✌️✌️🔥
🎀 रक्षाबंधन स्पेशल ऑफर | TMC Practice Paper 🎀

​सर्व भावा-बहिणींना रक्षाबंधनाच्या मनापासून शुभेच्छा!

​TMC परीक्षेचा सराव आता अधिक सोपा आणि परवडणारा!

📚 TMC संपूर्ण प्रॅक्टिस पेपर संच

💰 किंमत: फक्त ₹५०/- (नियमित फी पेक्षा भारी सूट)

ऑफर फक्त आजच्या दिवसासाठीच वैध!
​घ्या आणि सराव सुरू करा!


Contact 👉 @Civiltech25
1
दलाली करणाऱ्या भाडखाऊंनो… तुमच्या स्वार्थामुळे हजारो नाही, तर लाखो गोरगरीब, कष्टकरी आणि होतकरू विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ झाला आहे!

सरकारी नोकरीचं स्वप्न उराशी बाळगून, आई-वडिलांच्या कष्टाच्या पैशावर, दिवस-रात्र अभ्यास करणारी मुलं आज व्यवस्थेवरील विश्वास गमावत आहेत.

कुणाच्या घरची परिस्थिती बिकट आहे, कुणी पुण्यात १०×१० च्या खोलीत राहून अभ्यास करतोय, तर कुणी दोन वेळच्या जेवणाची चिंता करत स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय.

पण तुमच्या स्वार्थी आणि घाणेरड्या वागणुकीमुळे त्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरत असेल, तर हा अन्याय कदापि सहन केला जाणार नाही.

ज्यांनी विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ केला, त्या प्रत्येक दोषी व्यक्तीची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे आणि कायद्यानुसार कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा महाराष्ट्र अन्याय सहन करणारा नाही.

विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी खेळणाऱ्यांना जनतेसमोर आणि कायद्यापुढे उत्तर द्यावेच लागेल!

विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी संघर्ष सुरूच राहील.

©- GDC Sir