Forwarded from Shree Ganesh Academy
📢 श्री गणेश अकॅडमी, नाशिक 📢
🌟 नवीन बॅच प्रारंभ - १५ जून २०२६ पासून! 🌟
💡 अकॅडमीची प्रमुख वैशिष्ट्ये (Why Join Us?):
✅ १००% अभ्यासक्रम परिपूर्णतेने पूर्ण केला जाईल.
✅ प्रत्येक विषयावर नियमित टेस्ट सिरीज (Regular Tests).
✅ सर्व विषयांचे अत्यंत उत्कृष्ट आणि पॉइंट-टू-पॉइंट नोट्स.
✅ ९०% पेक्षा जास्त प्रश्न आमच्या नोट्समधून येण्याची खात्री!
✅ सर्व टेक्निकल आणि नॉन-टेक्निकल फॅकल्टीज स्वतः MPSC परीक्षेत निवडक/पात्र.
🎯 100% Fees Refund: जर तुम्ही समाधानी नसाल, तर १००% फी परत!
🤝 सामाजिक बांधीलकी - ५०% फी सवलत (Special 50% Discount):
दिव्यांग (Handicapped) उमेदवारांसाठी.
अनाथ (Orphan) मुला-मुलींसाठी.
एकल पालक (ज्यांनी आपले वडील गमावले आहेत) अशा विद्यार्थ्यांसाठी.
📞 आजच आपला प्रवेश निश्चित करा:
📲 संपर्क: 8080361713 / 9403176420
📍 पत्ता: ४ था मजला, लोटस कॅपिटल बिल्डिंग, अशोक स्तंभ, नाशिक - 422001.
🌟 नवीन बॅच प्रारंभ - १५ जून २०२६ पासून! 🌟
MPSC पॅटर्ननुसार सरळसेवा आणि पूर्व+मुख्य परीक्षांची तयारी आता आणखी सोपी! PWD, WRD, WCD, TPA, MSEB, SSC JE आणि सर्व महानगरपालिका (Corporation) परीक्षांसाठी विशेष बॅच सुरू होत आहे.
💡 अकॅडमीची प्रमुख वैशिष्ट्ये (Why Join Us?):
✅ १००% अभ्यासक्रम परिपूर्णतेने पूर्ण केला जाईल.
✅ प्रत्येक विषयावर नियमित टेस्ट सिरीज (Regular Tests).
✅ सर्व विषयांचे अत्यंत उत्कृष्ट आणि पॉइंट-टू-पॉइंट नोट्स.
✅ ९०% पेक्षा जास्त प्रश्न आमच्या नोट्समधून येण्याची खात्री!
✅ सर्व टेक्निकल आणि नॉन-टेक्निकल फॅकल्टीज स्वतः MPSC परीक्षेत निवडक/पात्र.
🎯 100% Fees Refund: जर तुम्ही समाधानी नसाल, तर १००% फी परत!
🤝 सामाजिक बांधीलकी - ५०% फी सवलत (Special 50% Discount):
दिव्यांग (Handicapped) उमेदवारांसाठी.
अनाथ (Orphan) मुला-मुलींसाठी.
एकल पालक (ज्यांनी आपले वडील गमावले आहेत) अशा विद्यार्थ्यांसाठी.
📞 आजच आपला प्रवेश निश्चित करा:
📲 संपर्क: 8080361713 / 9403176420
📍 पत्ता: ४ था मजला, लोटस कॅपिटल बिल्डिंग, अशोक स्तंभ, नाशिक - 422001.
❤2
Forwarded from 𝗖𝗶𝘃𝗶𝗹 𝗡𝗲𝘁𝘄𝗼𝗿𝗸™
छत्रपती संभाजीनगर मनपा .
Admit Card
https://ibpsreg.ibps.in/csmcnov25/oecla_jun26/login.php?appid=59cea70d05fc9acb993957a7ee02fcb5
Admit Card
https://ibpsreg.ibps.in/csmcnov25/oecla_jun26/login.php?appid=59cea70d05fc9acb993957a7ee02fcb5
❤1🔥1
Forwarded from जलसंपदा विभाग WRD-JE
OFFLINE EXAM संदर्भात उद्या पुण्यातील सर्व शिक्षकांची MEETING आहे
अस समजत आहे
ठामपने विद्यार्थ्यांन यांच्या पाठीशी उभे राहाल एवढीच माफक अपेक्षा🙏
अस समजत आहे
ठामपने विद्यार्थ्यांन यांच्या पाठीशी उभे राहाल एवढीच माफक अपेक्षा🙏
Forwarded from PWD सा. बांधकाम विभाग
कामगार विभाग भरती हॉलतिकीट उपलब्ध
लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/33058/95164/login.html
लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/33058/95164/login.html
Forwarded from कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य )
💠 महावितरण'च्या भरती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह
✅ गेल्या पाच वर्षांपासून 757 उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत
✅ गेल्या पाच वर्षांपासून 757 उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत
Forwarded from स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र©
उत्तराखंडमध्ये मागील ६ महिन्यांपासून रखडलेल्या भरती प्रक्रियेमुळे आणि वाढत्या बेरोजगारीमुळे तरुणामध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर २१ जुलै रोजी मोठ्या आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.
Uttarakhand Public Service Commission
आपल्या इकडे काय लागू दे एक वर्ष 😌
Uttarakhand Public Service Commission
आपल्या इकडे काय लागू दे एक वर्ष 😌
Forwarded from स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र©
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
Paid RSS Gunde 🥲
❤1💯1
Forwarded from स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र©
Vasai - Virar महानगरपालिकेचा आकृतीबंध स्थगित केला.
❤1
Forwarded from स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र©
24 तास आधी भाजपने महानगरपालिका recruitment रद्द करण्याचा प्रस्ताव आणला होता - Navi Mumbai Municipal Corporation
Forwarded from स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र©
पनवेल महानगरपालिका १७६ रिक्त पदांच्या नवीन भरती प्रक्रियेमध्ये 'सिव्हिल' म्हणजेच कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) आणि आरेखक (स्थापत्य) या संवर्गासाठी अंदाजे १५ ते २० जागा येण्याची शक्यता आहे.
Source - Loksatta
Source - Loksatta
❤1
Forwarded from स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र©
आकृतिबंध मिरा-भाईंदर महानगरपालिकाने सादर केला नाही म्हणून पदोन्नतीला अडचण
❤1
Forwarded from PWD सा. बांधकाम विभाग
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा तसेच महाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा या वर्षातुन दोन किंवा अधिक वेळा घेण्याचा निर्णय स्थगित करण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
✅✅
✅✅
Forwarded from PWD सा. बांधकाम विभाग
तलाठी भरती ♥️🔥🔥 गट क मध्ये ...
● 1539 तलाठी ...🔥
● एकूण जागा 5707💥
● 1539 तलाठी ...🔥
● एकूण जागा 5707💥
Forwarded from कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य )
♦️#MPSC Paper Leak Allegations: 'एमपीएससी' औषध निरीक्षक परीक्षेत पेपरफुटीचा संशय; सोशल मीडियावर खळबळ, आयोग काय म्हणाले?
👉 सविस्तर बातमी :
👇👇👇
CLICK HERE
👉 सविस्तर बातमी :
👇👇👇
CLICK HERE
❤1
Forwarded from कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य )
♦️युनेस्कोने आपल्या अधिकृत 'एक्स' खात्यावरून 'भारतातील सारनाथ या प्राचीन बौद्ध स्थळाचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत नवीन समावेश करण्यात आला आहे,' अशी घोषणा केली.
👉 'सारनाथ' हे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळवणारे भारतातील ४५ वे स्थळ ठरले आहे.
Forwarded from कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य )
💠 महाराष्ट्र अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षा ( गट क) अभ्यासक्रम