Civil Tech – JE | AE | CEA
11.1K subscribers
69 photos
4 videos
8 files
16 links
One-stop platform for Civil exams
JE / AE / CEA/ PSU
PMC | MJP | WRD | PWD| SSC JE | TPA | WCD
IBPS Pattern Based Preparation
Practice Papers & Mock Tests
PYQ Based MCQs
Short Notes
🎯 Smart Study • Consistent Practice • Guaranteed Improvement
Download Telegram
Civil Engineering आता कोणती ही एक्साम नाही. TPA आणि म्हाडा ला थोडा पाठपुरवठा केला तर नक्की जाहिरात येईल.

- सुट्ट्या लागल्या असे समजून फक्त MPSC ची वाट बघत बसू नका.
मृदा व जलसंधारण आकृतीबंध जाहीर 🔥🔥
202605271145557526.pdf
953.4 KB
मृद व जलसंधारण विभागाच्या फेररचनेसह क्षेत्रीय यंत्रणेचा 8767 पदांचा सुधारित आकृतीबंध निश्चित करण्याबाबत

https://t.me/wrdJE2026
1
डिझेलविना, प्रदूषणविरहित धावणार हायड्रोजन रेल्वे

> मार्ग -जिंद - सोनिपत (हरियाणा)
> हायड्रोजन वापर
> पूर्णतः स्वदेशी
> एकूण डबे - 10 (2 इंजिन + 2 डबे)
> प्रवासी - 2600
> वेग -75 Km/h
♦️लडाखमध्ये पाच नवे जिल्हे

♦️लडाखच्या नायब राज्यपालांनी पाच नव्या जिल्ह्यांची घोषणा केली आहे.

सध्या 2 जिल्हे - लेह , वकारगिल

नवीन 5 जिल्हे
नब्रा, शाम, चांगथांग, झंस्कार, द्रास
♦️निती आयोग नवीन उपाध्यक्ष : डॉ. अशोक लाहिरी
3
♦️संपूर्णपणे कागद‌विरहित न्यायव्यवस्था असलेले सिक्कीम हे भारतातील पहिले राज्य
2
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण.....!
1
✔️छ. संभाजीनगर महानगरपालिका (CSMC) Exam Date: 8th & 9th July 2026
♦️सरळसेवा भरतीकरीता चाळणी परीक्षांच्या आयोजनाबाबत
1
टेलिग्राम Play Store वरून हटवण्यात आले आहे


What's app 👇
https://whatsapp.com/channel/0029VaAgErkKwqSXa08wwz30