चालू घडामोडी + GK (Official)
151K subscribers
21K photos
90 videos
2.71K files
13.7K links
🆓 Free Test साठी Visit 👇 www.chalughadamodimpsc.com

📚 क्लास/Book/App जाहिरात

📲 संपर्क @ChikhaleSagar
☎️ 8329654502
Download Telegram
कोणते राष्ट्र आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे 101 वा सदस्य देश बनले
Anonymous Quiz
25%
A. यू.एस
31%
B. जर्मनी
37%
C. ऑस्ट्रेलिया
7%
D. जपान
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
REVISED RESULT STI 2019- Appointment Order.pdf
1.6 MB
#STI 2019- Appointment Order...

⭕️♦️⚠️REVISED RESULT STI 2019 बॅच- Appointment Order.

अभिनंदन 💐💐


━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
JOIN
@ChaluGhadamodiMPSC
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
उद्योग निरीक्षक संपूर्ण मार्गदर्शन
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

https://t.me/+Jw0tRG7zcEM0YjFl
https://t.me/+Jw0tRG7zcEM0YjFl

👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
(Old Post)

⭕️ खरंच आपण अपयशी ठरलोत का?

प्रत्येक Exams चे Cut off दिवसेंदिवस वाढत आहेत. येणाऱ्या काळातही अजून नवनवी challenges येणारच आहेत. त्यामुळे प्रत्येक situation ला आपण ready राहिले पाहिजे.
आपण एखादी exam qualify करू नाही शकलो तर आपण अपयशी नसतो, मात्र आपण स्वतःला तसे मानायला लागतो. आपले आजूबाजूचे लोक, नातेवाईकही त्याच दृष्टिकोनातून आपल्याकडे पाहायला लागतात. हे झाले जगाने, समाजाने आपल्याकडे बाहेरून पाहणे. परंतु स्वतःला 'स्व' मधून पाहणे खरे महत्त्वाचे आहे.
- एखाद्या exam मध्ये आपण का कमी पडलोत?,
- कोणत्या गोष्टी आपण priorityने केल्या नाहीत?,
- MCQs, PYQs खरंच किती सोडवले?
- आपल्या संगतीतली मंडळी qaulify झालीये का? (संगत गुण खूप महत्त्वाचा असतो, negative energy आपल्या जवळ नको),
- Exam हॉल मधील परिस्थिती आपल्याला हाताळता आली नाही का?
- अचानक एखादी आपत्ती आपल्यावर आली आणि त्यास आपण नक्की कसे हाताळले?
.....इत्यादी.

या वरील गोष्टींना जेव्हा आपण प्रश्न विचारून त्याचे self analysis करणार नाहीत, त्यावर काम करायला आज-आत्तापासून सुरू करत नाहीत तेव्हा मात्र आपण नक्कीच 'अपयशी ठरलेलो असतोत' आणि पुढे अपयशास निमंत्रण देत असतोत.

So सध्या दुखवटा साजरा करत बसण्यापेक्षा येणाऱ्या exam मधून पात्र होऊन यशाचा गुलाल उधळण्याच्या तयारीला लागा. ही तयारी म्हणजे येणारी exam 'स्व' चे strong-weak point ओळखून कामाला लागणे. Exam च्या demand नुसार आपले 100% देणे. Reality accept करून पुढे जाणे.
2022 हे वर्ष MPSC च्या exams च्या दृष्टीनेअत्यंत महत्त्वाचे आहे. So याचे साक्षीदार बना... आणि यश खेचून आणा...
सर्वांना खूप शुभेच्छा! 💐

~ प्रभाव
(प्रमोद भाऊसाहेब वडवकर)

UmedMpsc

𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.
#GK #OneLinerGK

💐 मघ्यप्रदेश राज्याची राजधानी कोणती आहे ?
🎈भोपाळ.

💐 सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठी कोणते उपकरण वापरतात ?
🎈मायक्रोस्कोप.

💐 संत गोविंदप्रभू यांची समाधी कोठे आहे ?
🎈रिधपूर.

💐 अथिरापल्ली धबधबा कोणत्या राज्यात आहे ?
🎈केरळ.

💐 भारतात सर्वांत जास्त ग्रामपंचायती कोणत्या राज्यात आहे ?
🎈उत्तरप्रदेश.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
𝐉𝐎𝐈𝐍
@ChaluGhadamodiMPSC
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
📝राज्यसेवा पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज 12जून 2022 पासून दर रविवारी 📝

एकूण 13 टेस्ट
सामान्य अध्ययन 10 टेस्ट पेपर (5 sectoional + 5 comprehensive)
+ 3 CSAT सराव टेस्ट

पहिली demo टेस्ट 5 जून, 2022
सकाळी 10 ते 12, चर्चा सत्र 1 ते 3
Demo test साठी नाव नोंदणी आवश्यक

Test Online pdf format मध्ये मिळतील + pdf स्पष्टीकरण + live आणि recorded चर्चासत्र मिळेल.

fee 899/-
( 11 जून पर्यंत प्रवेश घेतल्यास)
त्यानंतर fee 1500/-

Test series ला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा दर रविवारी UPSC CSAT पेपर सोडवून घेतला जाईल. त्यावरील चर्चासत्रे मोफत मिळतील.

Test series चे वेळपत्रक पाहण्यासाठी MPSC INSIGHTS चा telegram channel जरुर पहा.

अधिक माहितीसाठी
📞 8408938333

https://wa.me/918408938333

श्रुती मेहता मैडम
MPSC INSIGHTS
Mentor for 360° Exam Approach

(महाराष्ट्रातील एकमेव personal mentorship platform)
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.
#GK #OneLinerGK

💐 राजस्थान राज्याची राजधानी कोणती आहे ?
🎈जयपूर.

💐 रक्तदाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात ?
🎈स्फिग्मोमॅनोमीटर.

💐 बावन्न दरवाजाचे शहर कोणते ?
🎈औरंगाबाद.

💐 शिवसमुद्रपुरम धबधबा कोणत्या राज्यात आहे ?
🎈कर्नाटक.

💐 ग्रामसभेची कार्यकारी समिती कोणती आहे ?
🎈ग्रामपंचायत.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
𝐉𝐎𝐈𝐍
@ChaluGhadamodiMPSC
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🟡 Dilip Sirs STEP UP MPSC Academy,Pune 🟡

📚राज्यसेवा Integrated Batch📚

2022-2023

▪️Online + Offline

🔴 राज्यसेवा Integrated Batch 2022-2023

▪️Online + Offline
कालावधी :- 1 वर्ष
राज्यसेवा पूर्व + मुख्य + मुलाखत

Batch Start : 13 जून 2022

🕰 वेळ सायंकाळी : 4 वाजता

🙋‍♂ओपन Session सोमवारी संध्याकाळी 4 वाजता - अभ्यासाची सुरुवात करताना

🗣 दिलीप खाटेकर सर
सहाय्यक आयुक्त, महानगरपालिका

💡 नावनोंदणी करण्यासाठी आजच संपर्क करा.

📞 संपर्क : 9922708354

☎️ Office -: 9503908354

💬 अधिक माहितीसाठी खालील लिंकवर मेसेज करा.
https://wa.me/919922708354
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🏆🏆 94 ऑस्कर पुरस्कार 2022 🏆🏆
#Oscar
👇👇👇👇👇👇👇👇