✅✅ हिलरॉड चषक बुद्धिबळ स्पर्धात गुकेशला विजेतेपद ✅✅ #Sports #Chess
🌅 ग्रॅँडमास्टर डी. गुकेश याने डेन्मार्क येथील 110व्या हिलरॉड चषक खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचेविजेतेपद पटकावले.
🌅 तर या स्पर्धेत 9 पैकी 8 गुण मिळवत गुकेशने विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. त्यात सात विजयांचा समावेश आहे. गुकेशने दोन लढती बरोबरीत सोडवल्या.
🌅 13 वर्षीय गुकेश गेल्या वर्षी जानेवारीमध्ये जगातील दुसरा सर्वात युवा ग्रँडमास्टर ठरला होता.
🖌🖌 संकलन © सागर चिखले
Don't Copy 【Forward Only】
🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸
अधिक माहितीसाठी 👉 Click here
🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹

✅✅ 2022 साली होणाऱ्या महिला आशियाई चषकाचे संयोजनपद भारताकडे ✅✅ #Sports #Football
🌅 भारताला 2022 मधील ‘एएफसी’ महिला आशियाई फुटबॉल स्पर्धेचे यजमानपद मिळाले आहे.
🌅 भारतात महिलांमध्ये फुटबॉल खेळाचा अधिकाधिक विस्तार व्हावा म्हणून हे यजमानपद देशाला ‘आशियाई फुटबॉल संघटने’कडून बहाल करण्यात आले आहे.
🌅 भारतात या वर्षांअखेरीस 17 वर्षांखालील कुमारी विश्वचषक स्पर्धेचेही आयोजनकरण्यात आले आहे.
🌅 आशियाई फुटबॉल स्पर्धेच्या आयोजनासाठी भारतासह चायनीज तैपेई आणि उझबेकिस्तान हे देश उत्सुक होते. मात्र त्यात भारताने बाजी मारली.
🌅 सामन्यांसाठी डी. वाय. पाटील स्टेडियम, ट्रान्स स्टेडिया एरिना आणि फर्तोडा स्टेडियम ही तीन ठिकाणे भारताकडून मंजूर करण्यात आली आहेत.
🌅 भारताने याआधी 2016मध्ये एएफसी 16 वर्षांखालील स्पर्धा आणि 2017 मध्ये 17 वर्षांखालील कुमार विश्वचषकाचे यजमानपद यशस्वीरीत्या भूषवले आहे.

✅✅ पीएम किसान योजनेत बदल : पीक विमा करायचा की नाही आता शेतकरी ठरवणार ✅✅ #Scheme
🏆 केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण व दिलासादायक निर्णय घेतला आहे.
🌅 पंतप्रधान पीक विमा योजनेत दुरुस्ती करण्यास सरकारने मान्यता दिली आहे.
🌅 तर याचबरोबर पीक विमा करायचा की नाही हे आता शेतकऱ्यांनाच ठरवता येणार आहे.
🌅 केंद्रीय मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत तीन प्रमुख निर्णय घेण्यात आले.
🌅 केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन माध्यमांना या बद्दल माहिती दिली.
🖌🖌 संकलन © सागर चिखले
Don't Copy 【Forward Only】
🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸
अधिक माहितीसाठी 👉 Click here
🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹
🏆 केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण व दिलासादायक निर्णय घेतला आहे.
🌅 पंतप्रधान पीक विमा योजनेत दुरुस्ती करण्यास सरकारने मान्यता दिली आहे.
🌅 तर याचबरोबर पीक विमा करायचा की नाही हे आता शेतकऱ्यांनाच ठरवता येणार आहे.
🌅 केंद्रीय मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत तीन प्रमुख निर्णय घेण्यात आले.
🌅 केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन माध्यमांना या बद्दल माहिती दिली.
🖌🖌 संकलन © सागर चिखले
Don't Copy 【Forward Only】
🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸
अधिक माहितीसाठी 👉 Click here
🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹
✅✅ 22व्या कायदा आयोगाच्या स्थापनेस केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता. ✅✅ #Sthapana
🏆 केंद्रीय मंत्री मंत्रिमंडळाने 22 व्या कायदा आयोगाच्या स्थापनेस मान्यता दिली आहे. ज्याबद्दल केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी माध्यमांना माहिती दिली.
🌅 हा आयोग सरकारला कायदेशीर प्रश्नांबाबत सल्ला देण्याचे काम करणार आहे.
🌅 कायदा आयोगाचा कार्यकाळ यावर्षी ऑगस्ट महिन्यात संपणार आहे.
🌅 मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर कायदा मंत्रालय आता नवीन आयोगासाठी अधिसूचना जारी करणार आहे.
🌅 नव्या आयोगाचा कार्यकाळ तीन वर्षांचा असणार आहे.

Forwarded from 📜Abhyas Katta-अभ्यास कट्टा 📜
🔘सार्वजनिक वित्त |भारतीय अर्थव्यवस्था |Public Finance |Indian Economy |Budget 2019 |अंदाजपत्रक 2019
👉https://youtu.be/DNQ8DoiVZRU
👉https://youtu.be/DNQ8DoiVZRU
YouTube
सार्वजनिक वित्त |भारतीय अर्थव्यवस्था |Public Finance |Indian Economy |Budget 2019 |अंदाजपत्रक 2019
#भारतीयअर्थव्यवस्था #Indianeconomy #sarvajanikvitt #budgetmeans #अर्थसंकल्प #बजेटम्हणजेकाय #बजेट2019 #maharashtraeconomicsurvey #previousquistionpaper #mpscq...
✅✅ दिनविशेष ✅✅
#DinVishesh
🌅🌅 २४ फेब्रुवारी – घटना 🌅🌅
१६७०: राजगड येथे छत्रपती राजाराम यांचा जन्म.
१८२२: जगातील पहिल्या स्वामीनारायण मंदिराचे अहमदाबाद येथे उद्घाटन झाले.
१९१८: इस्टोनिया देशाला रशियापासुन स्वातंत्र्य मिळाले.
१९२०: नाझी पार्टीची स्थापना झाली.
१९३८: ड्यु पाँ कंपनीने नायलॉनचा दात घासण्याचा ब्रश विकण्यास सुरुवात केली.
१९४२: व्हॉइस ऑफ अमेरिका या रेडिओ केन्द्राचे प्रसारण सुरू झाले.
१९५२: कर्मचारी राज्य विमा योजनेची (ESIC) सुरूवात झाली.
१९६१: मद्रास राज्याचे नाव बदलून तामिळनाडू असे करण्याचा सरकारने निर्णय घेतला.
१९८७: इयान शेल्डन या शास्त्रज्ञाने मॅगॅलेनिक नक्षत्रपुंजात १९८७ – ए या तेजस्वी तेजोमेघाचा शोध लावला. तेव्हा तो पृथ्वीपासून १,६८,००० प्रकाशवर्षे दूर होता.
२००८: फिडेल कॅस्ट्रो 32 वर्षांनी क्युबा च्या अध्यक्ष पदावरून निवृत्त झाले.
२०१०: एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात द्विशतक करणारा सचिन तेंडुलकर हा पहिला खेळाडू बनला.
🌅🌅 २४ फेब्रुवारी – जन्म 🌅🌅
१६७०: मराठा साम्राज्याचे तिसरे छत्रपती राजाराम, शिवाजी महाराजांचे चिरंजीव यांचा जन्म. (मृत्यू: २ मार्च १७००)
१९२४: पार्श्वगायक व अभिनेता, गझलचे बादशहा तलत महमूद यांचा जन्म. (मृत्यू: ९ मे १९९८ – मुंबई, महाराष्ट्र)
१९३८: नायके इन्क चे सहसंस्थापक फिल नाइट यांचा जन्म.
१९३९: चित्रपट कलाकार आणि दिग्दर्शक जॉय मुखर्जी यांचा जन्म. (मृत्यू: ९ मार्च २०१२)
१९४२: भारतीय तत्त्वज्ञानी गायत्री चक्रवर्ती यांचा जन्म.
१९४८: राजकारणी आणि दक्षिणेतील अभिनेत्री जे. जयललिता यांचा जन्म. (मृत्यू: ५ डिसेंबर २०१६)
१९५५: अॅपल कॉम्प्युटर्सचा सहसंस्थापक स्टीव्ह जॉब्ज यांचा जन्म. (मृत्यू: ५ ऑक्टोबर २०११)
🌅🌅 २४ फेब्रुवारी – मृत्यू 🌅🌅
१६७४: कोल्हापूरजवळील नेसरीच्या खिंडीत बहलोलखानाच्या फौजेवर हल्ला करताना सेनापती प्रतापराव गुजर व त्यांचे ६ सहकारी मारले गेले. या प्रेरणादायी घटनेवरच कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी वेडात मराठे वीर दौडले सात हे काव्य लिहिले आहे.
१८१०: हायड्रोजन आणि आरगोन वायूंचा शोध लावणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ हेन्री कॅव्हँडिश यांचे निधन. (जन्म: १० ऑक्टोबर १७३१)
१८१५: अमेरिकन अभियंते व संशोधक रॉबर्ट फुल्टन यांचे निधन. (जन्म: १४ नोव्हेंबर १७६५ – लिटिल ब्रिटन, पेनसिल्व्हानिया, यू. एस. ए.)
१९३६: मराठी साहित्यिक लक्ष्मीबाई टिळक यांचे निधन.
१९७५: सोविएत युनियनचे अध्यक्ष निकोलाय बुल्गानिन यांचे निधन. (जन्म: ३० ऑगस्ट १८९५)
१९८६ भरतनाट्यम नर्तिका रुक्मिणीदेवी अरुंडेल यांचे निधन. (जन्म: २९ फेब्रुवारी १९०४)
१९९८: अभिनेत्री व चित्रपट निर्मात्या ललिता पवार यांचे निधन. (जन्म: १८ एप्रिल १९१६)
२०११: अमर चित्र कथा चे जनक अनंत पै ऊर्फ अंकल पै यांचे निधन. (जन्म: १७ सप्टेंबर १९२९)