🎇 कोणते राज्य सरकार त्यांच्या प्रत्येक जिल्ह्यात मंदिर अशी 3000 मंदिरे बांधणार आहे ❓
Anonymous Quiz
12%
महाराष्ट्र
46%
आंध्रप्रदेश
23%
गुजरात
19%
उत्तराखंड
🎯तारंगा टेकडीवरील पवित्र जैन तीर्थंकरांपैकी एक असलेले अजितनाथ जैन मंदिर कोणत्या राज्यात/केंद्रशासित प्रदेशात आहे?
Anonymous Quiz
9%
महाराष्ट्र
44%
बिहार
38%
गुजरात
9%
उत्तर प्रदेश
🎯सेफ हेवन उपक्रमाला नकार’ आणि ‘भ्रष्टाचारविरोधी आणि आर्थिक विकासावर कार्यशाळा’ कोणत्या गटाशी संबंधित आहेत?
Anonymous Quiz
29%
G -20
46%
युरोपीयन युनियन
21%
ब्रिक्स
4%
आसियान
🎯हुरुन इंडिया फ्यूचर युनिकॉर्न इंडेक्स 2022’ नुसार भारताची स्टार्ट-अप राजधानी कोणते शहर आहे?
Anonymous Quiz
15%
नवी दिल्ली
28%
मुंबई
52%
बेंगळूरू
5%
हैदराबाद
पडद्यावरील पहिले 'जेम्स बाँड' म्हणून ओळखले जाणारे सर शॉन कॉनरी (Sir Sean Connery) यांना _______ या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार देण्यात आला होता.
Anonymous Quiz
7%
डॉ. नो (Dr. No)
56%
द अनटचेबल्स (The Untouchables)
26%
थंडरबॉल (Thunderball)
11%
फ्रॉम रशिया विथ लव्ह (From Russia With Love)
✅ स्पर्धा परीक्षा Whatsapp ग्रुप 👇👇 https://chat.whatsapp.com/LKdNR1dFLsQKhHswFm3IpE
WhatsApp.com
स्पर्धा परीक्षा ग्रुप 4
WhatsApp Group Invite
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
WhatsApp.com
स्पर्धा परीक्षा ग्रुप 15
WhatsApp Group Invite
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
WhatsApp.com
तलाठी भरती ग्रुप 13
WhatsApp Group Invite
https://chat.whatsapp.com/CFbulAL3DGlIyIty2bWzIP
https://chat.whatsapp.com/CFbulAL3DGlIyIty2bWzIP
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
एका षटकात सात षटकार मारणारा जगातील पहिला खेळाडू कोण ?
Anonymous Quiz
7%
ऋषभ पंत
16%
हार्दिक पांड्या
14%
विराट कोहली
63%
ऋतुराज गायकवाड
🔴 यतो धर्मस्ततोतो जय: हे घोषवाक्य कशाचे आहे ?
Anonymous Quiz
9%
मुंबई विद्यापीठ
55%
सर्वोच्च न्यायालय
28%
भारतीय लष्कर
8%
भारतीय संसद
कोणती संस्था 'भारत बिल पेमेंट सिस्टम (BBPS)' चालवते?
Anonymous Quiz
12%
भारतीय रिझर्व्ह बँक
75%
नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया
11%
आर्थिक सेवा विभाग
2%
अप्रत्यक्ष कर विभाग
भारताचे 14 वे उपराष्ट्रपती म्हणून कोणाची निवड झाली आहे?
Anonymous Quiz
73%
जगदीप धनखर
13%
मागरिट अल्वा
10%
कल्याण सिंग
4%
शिवराज पाटील
• काश्मीर – भारताचे नंदनवन.
• कॅनडा – बर्फाची भूमी.
• कॅनडा – मॅपल वृक्षांचा देश.
• कॅनडा – लिलींचा देश.
• कोची – अरबी समुद्राची राणी.
• कोलकाता – राजवाड्यांचे शहर.
• क्यूबा – जगाचे साखरेचे कोठार.
• जपान – उगवत्या सुर्याचा देश.
• जपान – पूर्व गोलार्धातील इंग्लंड.
• जयपूर – गुलाबी शहर.
• जिब्राल्टर – भू-मध्य समुद्राची किल्ली.
• झांझिबार – लवंगांचे बेट.
• तिबेट – जगाचे छप्पर.
• त्रिस्तन डा कन्हा – जगातील एकाकी बेट.
• थायलंड – पांढ-या हत्तींचा देश.
• दामोदर नदी – बंगालचे दुःखाश्रू.
• नॉर्वे – मध्यरात्रीच्या सुर्याचा देश.
• न्यूयॉर्क – गगनचुंबी इमारतींचे शहर.
• पंजाब – पाच नद्यांचा प्रदेश.
• पामीरचे पठार – जगाचे आढे.
• पॅलेस्टाईन – पवित्रभूमी.
• प्रेअरी प्रदेश – जगाचे धान्याचे कोठार.
• फिनलंड – हजार सरोवरांचा देश.
• बंगळूर – भारताचे उद्यान.
• बहरिन – मोत्यांचे बेट.
• बाल्कन प्रदेश – युरोपचा सुरुंग.
• बेलग्रेड – श्वेत शहर.
• बेल्जियम – युरोपचे रणक्षेत्र.
• मुंबई – भारताचे प्रवेशद्वार.
• मुंबई – सात टेकड्यांचे शहर.
• म्यानमार – सोनेरी पॅगोडांची भूमी.
• रवांडा – आफ्रिकेचे स्वित्झर्लंड.
• शिकागो – उद्यानांचे शहर.
• श्रीलंका – पाचूंचे बेट.
• स्वित्झर्लंड – युरोपचे क्रिडांगण काश्मीर – भारताचे नंदनवन.
• कॅनडा – बर्फाची भूमी.
• कॅनडा – मॅपल वृक्षांचा देश.
• कॅनडा – लिलींचा देश.
• कोची – अरबी समुद्राची राणी.
• कोलकाता – राजवाड्यांचे शहर.
• क्यूबा – जगाचे साखरेचे कोठार.
• जपान – उगवत्या सुर्याचा देश.
• जपान – पूर्व गोलार्धातील इंग्लंड.
• जयपूर – गुलाबी शहर.
• जिब्राल्टर – भू-मध्य समुद्राची किल्ली.
• झांझिबार – लवंगांचे बेट.
• तिबेट – जगाचे छप्पर.
• त्रिस्तन डा कन्हा – जगातील एकाकी बेट.
• थायलंड – पांढ-या हत्तींचा देश.
• दामोदर नदी – बंगालचे दुःखाश्रू.
• नॉर्वे – मध्यरात्रीच्या सुर्याचा देश.
• न्यूयॉर्क – गगनचुंबी इमारतींचे शहर.
• पंजाब – पाच नद्यांचा प्रदेश.
• पामीरचे पठार – जगाचे आढे.
• पॅलेस्टाईन – पवित्रभूमी.
• प्रेअरी प्रदेश – जगाचे धान्याचे कोठार.
• फिनलंड – हजार सरोवरांचा देश.
• बंगळूर – भारताचे उद्यान.
• बहरिन – मोत्यांचे बेट.
• बाल्कन प्रदेश – युरोपचा सुरुंग.
• बेलग्रेड – श्वेत शहर.
• बेल्जियम – युरोपचे रणक्षेत्र.
• मुंबई – भारताचे प्रवेशद्वार.
• मुंबई – सात टेकड्यांचे शहर.
• म्यानमार – सोनेरी पॅगोडांची भूमी.
• रवांडा – आफ्रिकेचे स्वित्झर्लंड.
• शिकागो – उद्यानांचे शहर.
• श्रीलंका – पाचूंचे बेट.
• स्वित्झर्लंड – युरोपचे क्रिडांगण
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Telegram
चालू घडामोडी + GK (Official)
🆓 Free Test साठी Visit 👇 www.chalughadamodimpsc.com
📚 क्लास/Book/App जाहिरात
📲 संपर्क @ChikhaleSagar
☎️ 8329654502
📚 क्लास/Book/App जाहिरात
📲 संपर्क @ChikhaleSagar
☎️ 8329654502
कशाची वाट बघताये PW MPSC Wallah आहे ना
🙏 नमस्कार विद्यार्थ्यांनो,
*PW MPSC Wallah* घेऊन आला आहे *Swarajya* बॅच 🏆
🔥 Swarajya MPSC Rajyaseva Prelims (Fastrack) & Mains
📚 जॉईन करा Orientation Session आणि माहिती करून घ्या काय आहे नवीन या बॅच मध्ये
Link :👉 https://www.youtube.com/watch?v=DV94twmzqoo 👈
👉 https://www.youtube.com/watch?v=DV94twmzqoo 👈
🙏 नमस्कार विद्यार्थ्यांनो,
*PW MPSC Wallah* घेऊन आला आहे *Swarajya* बॅच 🏆
🔥 Swarajya MPSC Rajyaseva Prelims (Fastrack) & Mains
📚 जॉईन करा Orientation Session आणि माहिती करून घ्या काय आहे नवीन या बॅच मध्ये
Link :👉 https://www.youtube.com/watch?v=DV94twmzqoo 👈
👉 https://www.youtube.com/watch?v=DV94twmzqoo 👈
इंद्रावती नदीचा उगम कोणत्या राज्यात होतो ?
Anonymous Quiz
16%
महाराष्ट्र
35%
तेलंगणा
40%
ओडिशा
9%
झारखंड
ओडीसा राज्यात निरनिराळ्या स्वतंत्र राज्यांचे जे खडे सैनिक होते त्यांना काय म्हणतात ?
Anonymous Quiz
5%
शेतकरी
34%
सामान्य जनता
57%
पाईक
4%
संन्याशी
नुकताच 2022 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला जाहीर झाला ?
#Prize
#Prize
Anonymous Quiz
8%
(1) दादा धर्माधिकारी
20%
(2) चंद्रशेखर धर्माधिकारी
26%
(3) नानासाहेब धर्माधिकारी
46%
(4) आप्पासाहेब धर्माधिकारी
चालू घडामोडी + GK (Official)
नुकताच 2022 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला जाहीर झाला ?
#Prize
#Prize
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Telegram
चालू घडामोडी + GK (Official)
🆓 Free Test साठी Visit 👇 www.chalughadamodimpsc.com
📚 क्लास/Book/App जाहिरात
📲 संपर्क @ChikhaleSagar
☎️ 8329654502
📚 क्लास/Book/App जाहिरात
📲 संपर्क @ChikhaleSagar
☎️ 8329654502
6869.pdf
32 KB
www.chalughadamodimpsc.com
( वेबसाईटवर Free Test उपलब्ध)
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
नोकरीच्या नवनवीन Updates साठी
Join करा 👇👇👇
https://t.me/Officers_Adda
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
https://t.me/ABHYASMANDAL?livestream
संयुक्त पूर्व परीक्षा २०२३
LAST MONTH STRATEGY
🌹VOICE CHAT २१ मार्च २०२३ रात्री ८.३० वाजता
🚨पोलीस शिपाई ते MPSC च्या जवळ जवळ सर्वच पदावर निवड झालेले.
मा. श्री अक्षय परदेशी सर
(दोन वेळा STI पदी निवड, एक वेळ ASO पदी निवड, दोन वेळ PSI (शारीरिक चाचणी साठी पात्र), दोन वेळा राज्यसेवा मुलाखत)
🎯 प्रश्न सोडविण्याची अभिनव पद्धत
🎯 पर्यायामधून योग्य उत्तरापर्यंत कसे पोहचावे
🎯 शेवटच्या क्षणाची अभ्यास रणनिती (काय करू नये)
🎯 संपूर्ण विषयाचा एकूण Approach कसा असावा.
🎯 Logic ने प्रश्न कसे सोडवावेत काही ट्रिक्स आहेत का?
🎯 REVERSE ENGINEERING ने कसे प्रश्न सोडवितात.
🎯 आयोगाचे प्रश्न विचारण्याचे बदलते कल आणि तंत्र
🎯 शेवटच्या महिन्यातील मानसिक दडपण कसे हाताळावे आणि परीक्षेला कसे सामोर जावे?
अनुभवातून ध्येयसाध्याकडे तेव्हा आवर्जून उपस्थित रहा तुम्हाला या VOICE CHAT चा नक्कीच फायदा होईल.
मा. श्री. अक्षय अनिल परदेशी सर
१) पोलीस शिपाई २०१६
२) लिपिक टंकलेखन २०१९- Rank 3
३) ASO (2020) Rank 5
४) STI (2020) Rank 46
५) STI (2021) Rank 8
६) राज्य सेवा मुलाखत २०२० आणि २०२१
संयुक्त पूर्व परीक्षा २०२३
LAST MONTH STRATEGY
🌹VOICE CHAT २१ मार्च २०२३ रात्री ८.३० वाजता
🚨पोलीस शिपाई ते MPSC च्या जवळ जवळ सर्वच पदावर निवड झालेले.
मा. श्री अक्षय परदेशी सर
(दोन वेळा STI पदी निवड, एक वेळ ASO पदी निवड, दोन वेळ PSI (शारीरिक चाचणी साठी पात्र), दोन वेळा राज्यसेवा मुलाखत)
🎯 प्रश्न सोडविण्याची अभिनव पद्धत
🎯 पर्यायामधून योग्य उत्तरापर्यंत कसे पोहचावे
🎯 शेवटच्या क्षणाची अभ्यास रणनिती (काय करू नये)
🎯 संपूर्ण विषयाचा एकूण Approach कसा असावा.
🎯 Logic ने प्रश्न कसे सोडवावेत काही ट्रिक्स आहेत का?
🎯 REVERSE ENGINEERING ने कसे प्रश्न सोडवितात.
🎯 आयोगाचे प्रश्न विचारण्याचे बदलते कल आणि तंत्र
🎯 शेवटच्या महिन्यातील मानसिक दडपण कसे हाताळावे आणि परीक्षेला कसे सामोर जावे?
अनुभवातून ध्येयसाध्याकडे तेव्हा आवर्जून उपस्थित रहा तुम्हाला या VOICE CHAT चा नक्कीच फायदा होईल.
मा. श्री. अक्षय अनिल परदेशी सर
१) पोलीस शिपाई २०१६
२) लिपिक टंकलेखन २०१९- Rank 3
३) ASO (2020) Rank 5
४) STI (2020) Rank 46
५) STI (2021) Rank 8
६) राज्य सेवा मुलाखत २०२० आणि २०२१
Telegram
ABHYAS MANDAL {अभ्यास मंडळ, पुणे}
MPSC राज्यसेवा /PSI/STI/ASO परीक्षाभिमुख / विद्यार्थीभिमुख माहिती आणि मार्गदर्शन देणारा उपक्रम.
FOLLOW US ON
1)App- abhyas mandal
2)YouTube @ABHYASMANDAL
3)भाषा लिहावी नेटकी (मुख्य परीक्षा लेखी साठी )
FOLLOW US ON
1)App- abhyas mandal
2)YouTube @ABHYASMANDAL
3)भाषा लिहावी नेटकी (मुख्य परीक्षा लेखी साठी )