Forwarded from SAIMkatta
recruitbom20240726120707.pdf
2.8 MB
जिल्हा न्यायालय निकाल
कनिष्ठ लिपिक (सर्व जिल्हे)
टायपिंग चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी
कनिष्ठ लिपिक (सर्व जिल्हे)
टायपिंग चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी
5_6131969686612481234_240726_123942.pdf
1.8 MB
जिल्हा न्यायालय (सर्व जिल्हे)
शिपाई/हमाल
List Of Eligible Candidates For Cleaning & Activeness Test
शिपाई/हमाल
List Of Eligible Candidates For Cleaning & Activeness Test
19 वी आशियान - भारत शिखर परिषद कोठे पार पडली.
Anonymous Quiz
16%
कंबोडिया
55%
इंडोनेशिया
23%
यु ए इ
6%
मलेशिया
मोहम्मद शहाबुद्दीन चप्पू कोणत्या देशाचे राष्ट्रपती आहेत.
Anonymous Quiz
8%
नेपाळ
49%
बांगलादेश
30%
यु ए इ
13%
भुतान
ऑपरेशन कावेरी भारताने कोणत्या देशात राबवले होते.
Anonymous Quiz
10%
इराक
58%
सुदान
20%
रशिया
12%
युक्रेन
सिप्री अहवाल 2023 नुसार सर्वाधिक शस्त्र साठा कोणत्या देशाकडे आहे.
Anonymous Quiz
40%
अमेरिका
42%
रशिया
16%
चीन
2%
फ्रान्स
कोणता देश 2025 हे "विशेष पर्यटन वर्ष" म्हणून साजरे करणार आहे.
Anonymous Quiz
43%
भारत
32%
इटली
19%
नेपाल
5%
भूतान
नरेंद्र मोदी यांना" ऑर्डर ऑफ दि नाईल पुरस्कार" कोणत्या देशाने दिला आहे.
Anonymous Quiz
38%
इजिप्त
33%
सोदी अरेबिया
24%
फ्रान्स
5%
इराण
लीसा फ्रेंचिटी ह्या नौदलाचे नेतृत्व करणाऱ्या कोणत्या देशाच्या पहिल्या महिला ठरले आहेत.
Anonymous Quiz
23%
फ्रान्स
52%
अमेरिका
23%
रशिया
3%
चीन
15 वी ब्रिक्स शिखर परिषद 2023 कोठेे पार पडली ?
Anonymous Quiz
14%
रशिया
28%
भारत
54%
द.आफ्रिका
4%
चीन
'द ग्रँड क्रॉस द लीजन ऑफ ऑनर' पुरस्कार कोणत्या देशाने नरेंद्र मोदी यांना दिला आहे?
Anonymous Quiz
21%
सौदी अरेबिया
42%
रशिया
34%
फ्रान्स
3%
अमेरिका
भारताने गीतिका श्रीवास्तव यांची कोणत्या देशात भारतीय उच्चायुक्त पदी नियुक्ती केली आहे.
Anonymous Quiz
3%
चीन
35%
पाकिस्तान
49%
अमेरिका
13%
युक्रेन
रेशीम उत्पादकांसाठी विमा योजना सुरू करणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे.
Anonymous Quiz
24%
पश्चिम बंगाल
41%
उत्तराखंड
28%
महाराष्ट्र
8%
सिक्कीम
ईशान्य भारतातील पहिले एम्स कोठे स्थापन केले जाणार आहे.
Anonymous Quiz
8%
दिसपुर
65%
गुवाहटी
22%
शिलॉंग
5%
इम्फाळ
"वन डिस्ट्रिक्ट वन स्पोर्ट " योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे
Anonymous Quiz
7%
कर्नाटक
55%
उत्तर प्रदेश
24%
महाराष्ट्र
14%
हरियाणा