भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेडच्या ब्रँड अँबेसिडर म्हणून खालीलपैकी कोणत्या खेळाडूची नेमणूक करण्यात आली आहे.
Anonymous Quiz
15%
रोहित शर्मा
33%
सुरेश रैना
40%
राहुल द्रविड
12%
जसप्रीत बुमराह
फुटबॉलपट्टू नेमार ज्युनियर खालीलपैकी कोणत्या क्लबचा खेळाडू आहे.
Anonymous Quiz
6%
अल नासार
54%
पॅरिस सेंट जर्मन
36%
मँचेस्टर सिटी
4%
अल् हिलाल
भारतीय फार्माकोपिया (IP) ला मान्यता देणारा पाचवा देश कोणता आहे.
Anonymous Quiz
8%
नेपाळ
51%
सुरीनाम
28%
घाना
12%
दक्षिण कोरिया
भारतातील पहिली एआय सक्षम अँटी ड्रोन प्रणाली खालीलपैकी कोणती आहे.
Anonymous Quiz
10%
नभमित्र
39%
मोक्सी
43%
इंद्रजाल
8%
लुपेक्स
भारतात प्रथमच जागतिक कॉफी परिषद खालीलपैकी कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती.
Anonymous Quiz
13%
केरळ
44%
बंगलूरू
29%
कोलकत्ता
14%
आसाम
इन्साफ के शिपाहि या सामाजिक व्यासपीठाची स्थापना कोणी केली आहे.
Anonymous Quiz
8%
प्रशांत भूषण
59%
अरविंद केजरीवाल
27%
कपिल सिबल
6%
रविश कुमार
देशातील पहिले आदिवासी विद्यापीठ कोणत्या राज्यात स्थापन केले जाणार आहे.
Anonymous Quiz
10%
आंध्र प्रदेश
46%
झारखंड
31%
तेलंगणा
13%
ओडिसा
भारताचे मुख्य माहिती आयुक्त कोण आहेत.
Anonymous Quiz
29%
विनोद कुमार तिवारी
51%
हिरालाल समारिया
16%
इंद्रमनी पांडे
4%
अनिश शहा
युनो तर्फे 2024 हे कोणते वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार आहे.
Anonymous Quiz
21%
आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष
31%
हिमनदी संरक्षण वर्ष
13%
पशुपालकांचे वर्ष
36%
आंतरराष्ट्रीय उंट वर्ष