चालू घडामोडी अंतिम सत्य®
15.3K subscribers
7.72K photos
105 videos
1.14K files
4.07K links
सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...!

जॉइन करा https://telegram.me/ChaluGhadamodiAntimSatya
Download Telegram
जगातले वृद्ध होत चाललेले देश व मेडियन गणिती संकल्पना

भारताचे मध्य-वय 28.7वर्ष इतके आहे
पोर्टेबल हॉस्पिटल -भीष्म

भारतीय वायुसेनेने निर्मिती केली आहे

भारत हेल्थ इनिशिएटिव्ह फॉर सहयोग हित अँड मैत्री म्हणजे भीष्म होय
कारागृहातील बंदिवानासाठी ई- मुलाखत उपक्रम
केस्टार कृत्रिम सूर्याची निर्मिती कोणता देश करत आहे.
Anonymous Quiz
12%
जपान
60%
दक्षिण कोरिया
24%
चीन
4%
उत्तर कोरिया
गेलेफु ग्रीनसिटी प्रकल्प कोणता देश राबवत आहे.?
Anonymous Quiz
13%
चीन
53%
भूतान
32%
म्यानमार
3%
बांग्लादेश
प्रवाह पोर्टल ची निर्मित कोण्ही केली आहे
Anonymous Quiz
28%
नीती आयोग
40%
RBI
18%
SBI
14%
अर्थ मंत्रालय
97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2024 कोठे पार पडणार आहे.
Anonymous Quiz
22%
वर्धा
49%
जळगाव
21%
लातूर
9%
नाशिक
माया ही ऑपरेटिंग सिस्टीम खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाने तयार केली आहे.
Anonymous Quiz
5%
अर्थ मंत्रालय
29%
संरक्षण मंत्रालय
64%
महिला व बालविकास मंत्रालय
3%
परराष्ट्र मंत्रालय
चार्टर अकाउंटट दिन केव्हा साजरा केला जातो.
Anonymous Quiz
9%
1 मे
38%
1 जुन
43%
1 जुलै
10%
1 सप्टेंबर
वेस्ट टू हायड्रोजन प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात राबवण्यात येत आहे.
Anonymous Quiz
16%
औरंगाबाद
43%
पुणे
30%
ठाणे
11%
चंद्रपूर
भारतातील सर्वोत्तम चार संगणकापैकी प्रथम क्रमांकाचा संगणक कोणता आहे.
Anonymous Quiz
38%
परमसिद्धी
39%
ऐरावत
18%
मिहीर
5%
लुमी
पद्मभूषण पुरस्कार विजेते बँक व्यवसायिक एन्. वाघुल यांचे निधन
जागतिक अंटार्टिक परिषद भारतात होणार

स्थळ- केरळ

कालावधी- 20 ते 30 मे
ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम २(४२) प्रमाणे वकिली सेवा ग्राहक कक्षेत येत नाही

ग्राहक संरक्षण कायदा ,1986(सुधारणा 2019)
सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी कपिल सिब्बल
रीडर्स डायजेस्ट मासिक बंद
लँन्सेंट मासिकांच्या अहवालानुसार 2050 पर्यंत भारतीय पुरुषांचे सरासरी आयुष्य 75 तर स्त्रियां 80 वर्ष
🏸 चिराग- सात्विक जोडीने पटकावले थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद