Call Letter
533 subscribers
18 photos
3 files
961 links
Engineering Jobs - HR Jobs - Finance Jobs - Sales Jobs - Marketing Jobs - Healthcare Jobs
Download Telegram
Forwarded from MPSC 360
*_📣 (Post Office) भारतीय डाक विभाग मध्ये 1371 पदांची महाभरती_*
---------------------------------------------------

*पदाचे नाव*
1. पोस्टमन - 1029
2. मेल गार्ड - 15
3. मल्टी टास्किंग स्टाफ - 327

*शैक्षणिक पात्रता*
पद क्र.1: - 12वी उत्तीर्ण,
पद क्र.2: - 12वी उत्तीर्ण
पद क्र.3: - 10वी उत्तीर्ण

सगळ्या पोस्टसाठी संगणकाचे मूलभूत ज्ञान आवश्यक.

*वयाची अट:* 18 ते 27 वर्षे

*ठिकाण* - महाराष्ट्र

*अर्ज शुल्क* खुला प्रवर्ग: ₹500/- [मागासवर्गीय: ₹100/-]

*अर्ज करण्याचा शेवटचा दिवस* : 03 नोव्हेंबर 2020

*👉अर्ज करण्यासाठी https://bit.ly/30HOAXJ या लिकंवर क्लिक करा.*
📣प्रगत संगणन विकास केंद्र (CDAC) मार्फत विविध जागांची भरती
https://bit.ly/3mjQIxB
IBPS मार्फत 'प्रोबेशनरी ऑफिसर' पदांच्या 3517 जागांसाठी मेगाभरती
https://bit.ly/31MQbwi