Combine Mentor (Notes/Test)
24K subscribers
807 photos
1 video
39 files
672 links
हे व्यासपीठ म्हणजे परीक्षा पास होण्यासाठीचं पुढचं पाऊल..!! 🌿

नोट्स व्यतिरिक्त इतर परीक्षाभिमूख माहितीसाठी मुख्य चॅनेल 👇🏻

https://t.me/combinementortop

👉अधिक माहितीसाठी - 8308598007
I'd - @Combinementortop1
Download Telegram
जेवढं स्वतःकडे आहे तेवढं पूर्ण ताकदीने मुलांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे असे अनेक समाधानाचे क्षण सातत्याने अनुभवला मिळतात 🙏🏻
54
श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना..
महाराष्ट्र शासनाची एक पेन्शन योजना आहे..🎯

Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
39
जून महिन्यातील महत्वाचे दिनविशेष संकल्पनांसह...🌿

Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
39👌4
संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2026
80 DAY'S MENTORSHIP PROGRAM

👉 प्रोग्राम- 9 जुलै पासून सुरु होतोय.

👉प्रवेशप्रक्रिया - 1 जुलै रोजी सकाळी 9 पासून.

👉विद्यार्थी क्षमता - 555

👉अतिशय ताकदीचा आणि कष्टाचा हा Mentorship Program आहे. सांगेल ते आणि सांगेल तेवढं करण्याची तयारी असेल तर निकाल आल्याशिवाय राहणार नाही.

👉 80 दिवस प्रामाणिक कष्ट करून सुद्धा निकाल येऊ शकतो याची प्रचिती तुम्हाला नक्की येईल.

👉अधिक माहितीसाठी -8308598007 / 7249095880

👉Msg I'd- @Combinementortop1

👉Telegram Channel - https://t.me/combinementortop

👉पास होण्यासाठी तीन गोष्टी लागतात - 1)योग्य दिशा 2)कष्ट करण्याची तयारी 3)सातत्य

सोबत- Combine Mentor टीम 🌿

"मेहनतीची तयारी असेल तर अवघे अवघे या,बाकी तुमच्याकडून सर्व करून घ्यायला आम्ही तयार आहोत..!

प्रवेश घेण्यासाठी आपले 'Combine Mentor Official' हे App Download करून ठेवा.👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.ted.kitml

भेटूयात- 9 जुलै पासून 🙏
75👍7
14 दिवसात अंतिम उत्तरतालिका🌿

एक प्रश्न रद्द..
👍4812🙏7🔥2
Overall ..... 1 बदल आणि 1 रद्द
👍5118🙏5👏3🔥2🥰2
महाराष्ट्रातील गुप्त संघटना संबंधित काही महत्वाचे व्यक्ती आणि ठिकाणे..या टॉपिकवर याआधी प्रश्न येऊन गेला आहे..त्यामुळे एकदा पाहून घ्या..🌿

Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
52🔥5🙏3👌2
पंडिता रमाबाई ( महाराष्ट्राची तेजस्विनी ) 🌿

स्थापलेल्या संस्था व त्यांचे उद्देश....🤞

या घटकावर जोड्या लावा स्वरूपाचे प्रश्न यापूर्वी विचारले गेले आहेत..सर्व संस्था आणि त्यांचे उद्देश माहितीच हवे.

Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
67👍6
ध्वनी प्रदूषण 🌿
State board facts ....आयोगाच्या प्रश्नांसोबत 🤞

नेहमीच जुना प्रश्न किंवा पुस्तकातील fact जश्यास तसे येतीलच असे नाही पण PYQ च्या आधारे अभ्यासाची दिशा नक्कीच सापडेल म्हणून अभ्यासाला pyq ची जोड ही हवीच 👍

Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
53👍8🙏4👌4
CMO महासन्मान सोहळा 2026, पुणे.

प्रत्येक विद्यार्थ्याच्या हक्काचा सोहळा..!
लवकरच..!!🙏🏻
60👍10
ग्लोबल कंपन्यांची कमान भारतीयांच्या हाती...जाणून घेऊ कोण आहेत हे भारतीय....🌿

Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
40👍4
महत्वपूर्ण पुस्तकांच्या नावातील साधर्म्य....🌿

वाचताना सोपं वाटणारी पण ऐन परीक्षेत गोंधळ करणारी पुस्तके आहेत..काळजीपूर्वक वाचून घ्या. 🤞

Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
🔥4118👌7🥰3👍2🙏1
आरोग्य विषयक दिनविशेष : option मध्ये असलेल्या दिनविशेष चा संदर्भ पण पाहून घ्या 🌿

2025 मध्ये 10 वर्षे पूर्ण झालेली योजना ( सुरु झालेला दिनांक महत्वाचे )...🌿

State board facts ....आयोगाच्या प्रश्नांसोबत 👍

Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
54👍6