Combine Mentor (Notes/Test)
24.1K subscribers
807 photos
1 video
40 files
674 links
हे व्यासपीठ म्हणजे परीक्षा पास होण्यासाठीचं पुढचं पाऊल..!! 🌿

नोट्स व्यतिरिक्त इतर परीक्षाभिमूख माहितीसाठी मुख्य चॅनेल 👇🏻

https://t.me/combinementortop

👉अधिक माहितीसाठी - 8308598007
I'd - @Combinementortop1
Download Telegram
महाराष्ट्राची लोकसंख्या (जनगणना 2011)..🌿

मित्रांनो या घटकावर दरवर्षी एखादा तरी प्रश्न असतो, याही वर्षी आयोगाने यावर प्रश्न विचारला होता..त्यामुळे या टॉपिक कडे दुर्लक्ष करू नका.. व्यवस्थित करून ठेवा..🎯

Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
34👏4👌2
CMO COUNSELING WEEK(कॉल्लिंग द्वारे )

प्रत्यक्षपणे भेटता न येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीची ही मोहीम आहे.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अभ्यास करणारी अनेक मुलं आहेत पण अभ्यासातील अनेक लहान लहान अडचणींमुळे त्यांना यश मिळायला वेळ लागत आहे. अशाच हजारो मुलांच्या अडचणी या मोहिमेद्वारे सोडवण्याचा प्रयत्न CMO परिवार करेल.
पुढचे तीन दिवस ही मोहीम अविरतपणे सुरू असेल. तुमचा कितीही लहान किंवा मोठा प्रश्न असूद्या, तो तुम्ही हक्काने विचारा आणि तुमची अडचण सोडवून घ्या. योग्य दिशा नाही किंवा कधी काय करायचं हे समजत नाही या कारणांमुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अभ्यास करत असलेला विद्यार्थी मागे राहता कामा नये हा एकमेव उद्देश समोर ठेवून हे मोहीम सुरू करत आहोत.

उद्यापासून सामील व्हा. कॉल करून तुमच्या अडचणी सोडवून पुढचा प्रवास सुखाचा करून घ्या.
CMO तुमच्या हक्काचं आहे त्यामुळे हक्कने कॉल करा, बोला आणि पुढच्या प्रवासाला ताकदीने लागा.🙏🏻❤️
68🙏10
वनस्पती मधील पोषक द्रव्यांची कार्य आणि
अभावाचे परिणाम....🌿

State board facts....आयोगाच्या प्रश्नांसोबत 🤞

Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
50🙏6👌2
26 जून 2026..🎯

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती..🌿

join CMO Notes 👇
https://t.me/CMOnotes1
🔥2712👏2
Combine Mentor (Notes/Test)
Photo
मनरेगा ची जागा घेणारा VB-G RAM G कायदा 1 जुलै 2026 पासून लागू....🌿

यापूर्वी देखील आयोगाने महत्वाच्या योजना उदा : PM जन धन योजना, BBBP योजना, GST, VAT लागू झालेल्या  तारखेवरती प्रश्न विचारले आहेत

महत्वाचे आहे. नोंदवून ठेवा 🌿

Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
64👌7👍2🙏1
फॅक्टरी ॲक्ट व प्रमुख तरतुदी 🌿

परीक्षाभिमुख 🤞

Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
38👌5
पचनसंस्थेतील महत्वाच्या ग्रंथी त्यांचे स्त्राव व कार्य ....🌿

State board facts ....आयोगाच्या प्रश्नांसोबत 🤞

Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
40🙏5