Combine Mentor (Notes/Test)
24K subscribers
802 photos
1 video
39 files
668 links
हे व्यासपीठ म्हणजे परीक्षा पास होण्यासाठीचं पुढचं पाऊल..!! 🌿

नोट्स व्यतिरिक्त इतर परीक्षाभिमूख माहितीसाठी मुख्य चॅनेल 👇🏻

https://t.me/combinementortop

👉अधिक माहितीसाठी - 8308598007
I'd - @Combinementortop1
Download Telegram
आयनिक संयुगे आणि सहसंयुज संयुगे 🌿

( Ionic compound and Covalent compound )

Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
50
https://www.youtube.com/live/u4H1ZypjbsI?si=oOuVOhaCaPdHGRbW

1)संयुक्त गट ब पूर्व परीक्षेचा पेपर कसा होता.?
2)सध्याची परिस्थिती काय आहे?
3)पुढची रणनीती काय असावी?
4)विद्यार्थ्यांचे मार्क्स कसे आहेत?
5)कमी मार्क्स आले?? कारण काय?कुठं चुकलं?

परिस्थिती कशीही असली तरी मार्ग काढावा लागेल,पुढचं नियोजन करून चालत राहावं लागेल 🙏

शहाणी माणसं लढणं थांबवत नाहीत..!!

भेटूयात आज रात्री 9.30 वाजता आपल्या YouTube चॅनेल वर.
57🔥8🥰1👌1
नुकत्याच झालेल्या combine ग्रुप ब 2026 मध्ये varticle farming वरती प्रश्न येऊन गेला. यापूर्वी देखील आयोगाने सधन शेती ( intensive farming ) वरती प्रश्न विचारलेला आहे...

शेतीचे basic प्रकार व त्याबद्दल ची मूलभूत माहिती जरी असेल तरी प्रश्न सोडवताना अडचण येणार नाही.

Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
57👍7
भारताला मिळाले 100 वे रामसर स्थळ 🌿

रामसर स्थळे आणि कराराविषयी इतर परीक्षाभिमुख माहिती 🤞

Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
42🙏7🔥6
https://youtu.be/A5lX65BWqJE?si=Ya9hGsrgcW4W5aZ8

14 जून 2026 रोजी झालेल्या गट ब पूर्व परीक्षेत भूगोल विषयामध्ये 10 पैकी 8 प्रश्नांचा संदर्भ 🙏

CMO Geography Handwritten नोट्स 🤞
गाजलंय 🥰❤️
63👍11👌5
प्रकाशाचे अपवर्तन ( Refraction )🌿
व्याख्या आणि उदाहरणे 🤞

Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
58🙏5
समाजसुधारक : लेख, पुस्तके, निबंध आणि आत्मचरित्र 🌿

वरील सर्व मुद्यांवरती आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत 🤞

Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
54🔥2
श्राव्यातीत ध्वनी चे उपयोग...🌿

State board facts....आयोगाच्या प्रश्नांसोबत 🤞

Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
40👍11
CMO Geography Handwritten नोट्स 🤞🏻

तिसरा टप्पा - 30 जून 2026 रोजी उपलब्ध होईल.

अभ्यास करणाऱ्या प्रत्येकाच्या संग्रही या नोट्स असाव्यात. सर्वांचे पुन्हा एकदा आभार ❤️🙏🏻
37
लोकमान्य टिळकांचे टिकात्मक अग्रलेख 🌿

माहितीच हवे 🤞

Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
54🔥7🙏2
महाराष्ट्राची लोकसंख्या (जनगणना 2011)..🌿

मित्रांनो या घटकावर दरवर्षी एखादा तरी प्रश्न असतो, याही वर्षी आयोगाने यावर प्रश्न विचारला होता..त्यामुळे या टॉपिक कडे दुर्लक्ष करू नका.. व्यवस्थित करून ठेवा..🎯

Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
34👏4👌2