Combine Mentor (Notes/Test)
24K subscribers
807 photos
1 video
40 files
674 links
हे व्यासपीठ म्हणजे परीक्षा पास होण्यासाठीचं पुढचं पाऊल..!! 🌿

नोट्स व्यतिरिक्त इतर परीक्षाभिमूख माहितीसाठी मुख्य चॅनेल 👇🏻

https://t.me/combinementortop

👉अधिक माहितीसाठी - 8308598007
I'd - @Combinementortop1
Download Telegram
समाजसुधारकांशी संबंधित वृत्तपत्र / मासिक /साप्ताहिक 🌿

परीक्षेला जाता जाता वाचण्यास उपयुक्त🤞

Join CMO नोट्स 👇🏻
https://t.me/CMOnotes1
🙏3021👍5
भारतीय परिषद कायदा 1909 ( मोर्ले मिंटो सुधारणा कायदा ) 🌿

आयोगाने या पूर्वी विचारलेले सर्व मुद्दे माहितीच हवे... सोबतच या कायद्याबाबत अधिकची परीक्षाभिमुख माहिती सोप्या पद्धतीने मांडणी करून दिली आहे. वाचून घ्या 🤞

join CMO Notes 👇

https://t.me/CMOnotes1
54🙏7👍4
काँग्रेस_पूर्व_संघटना_भारतीय_राष्ट्रवादाचा_उदय_2.pdf
2.4 MB
काँग्रेसपूर्व संघटना 🙏

प्रत्येक परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा घटक असून यावर स्थापना वर्षे, संस्थांच्या संदर्भात महत्वाच्या व्यक्ती, त्यांची कार्य, कालानुक्रमे रचना या पद्धतीचा नेहमीचं प्रश्न असतो.

परीक्षेला जाता जाता कमी वेळेत महत्वाचे मुद्दे revise व्हावे या उद्देशाने आवश्यक आणि महत्वाची माहिती एकत्र करून देत आहोत.🤞

या घटकावर येणाऱ्या परीक्षेत एखादा तरी प्रश्न नक्की येणार.. नोंद घ्या.

CMO History Handwritten नोट्स ❤️

join CMO Notes 👇

https://t.me/CMOnotes1
44🔥5👍1
भूगोल नोट्स 😍❤️

प्रामाणिकपणे पुस्तक तयार केलं आणि आज विद्यार्थ्यांच्या मनात एक आपुलकीची आणि विश्वासाची जागा निर्माण झाली आहे. 🤞

14 जून नंतर नोट्सचा नवीन टप्पा सर्वांच्या भेटीला येईल.
एकत्रपणे उत्तमोत्तम काम करण्याचा प्रयत्न करूयात 🙏
91👍3🔥3
कामगार संघटना आणि स्थापनकर्ते 🌿

या घटकावर येणाऱ्या प्रश्नांचे स्वरूप म्हणजे जोड्या लावा, कालानुक्रमे रचना..multiliner जरी प्रश्न आलाच तरी त्यामध्ये एखादे वाक्य संघटना व स्थापनकर्ते वरती आहेच त्यामुळे उत्तरापर्यंत पोहोचता येइल...

महत्वाचे आहे काळजीपूर्वक पाहून घ्या 🤞

join CMO Notes 👇

https://t.me/CMOnotes1
57
महाराष्ट्र अर्थसंकल्प 2026-27

महत्वाचे मुद्दे नोंदवून घ्या 🙏🏻

CMO Handwritten नोट्स ❤️

Join CMO Notes 👇
https://t.me/CMOnotes1
86👍5👏4🔥1👌1
Combine Mentor (Notes/Test)
भारताच्या संघराज्याचे वर्णन परीक्षाभिमुख लक्षात ठेवा..🌿 Join CMO Notes 👇🏻 https://t.me/CMOnotes1
उद्देशपत्रिका, संविधान, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे, संघराज्य यांच्याविषयी मते आणि टीका 🌿

सर्व गोष्टी एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिले आहेत जेणेकरून सहजरीत्या revise करता येइल... यापूर्वी देखील या घटकावर प्रश्न येऊन गेले आहेत...वाचून घ्या 🤞

Join CMO Notes 👇
https://t.me/CMOnotes1
56👍2👌2
महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प 🌿

यापूर्वी कोयना धरणाच्या जलाशयाला शिवसागर जलाशय असे नाव होते.
नवीन नाव: अधिकृतपणे श्री छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर ( छत्रपती शिवाजी महाराज जलाशय )

नावात बदल झाला आहे त्यामुळे प्रश्न अपेक्षित आहे 🤞

Join CMO Notes 👇
https://t.me/CMOnotes1
54👏5👌2
महाराष्ट्र अर्थसंकल्प 2026-27

कृषी, उद्योग, सेवा क्षेत्राबाबत महत्वाचे मुद्दे नोंदवून घ्या.🙏🏻

CMO Handwritten नोट्स ❤️

Join CMO Notes 👇
https://t.me/CMOnotes1
55🙏7
Combine Mentor (Notes/Test)
आजार आणि रोगकारक #परीक्षाभिमुख हा तक्ता व्यवस्थित करून ठेवा.. आयोगाने भरपूर वेळेस प्रश्न विचारला आहे..🌿 Join CMO Notes 👇🏻 https://t.me/CMOnotes1
वनस्पती रोग 🌿

प्रत्येक वर्षी या topic वर प्रश्न असतोच. मागील काही वर्षाचे प्रश्न पाहता तेच तेच प्रश्न वेगळ्या स्वरूपात विचारले जात आहेत ( जोड्या लावा, रोगाचे रोगकारक ओळखा, त्यांचा प्रकार ओळखा ( जिवाणू, विषाणू, बुरशी )

Pyq मधील सर्व मुद्दे एकत्र करून तुम्हाला देत आहोत. फार काही वेगळं आलं तर इलिमिनेशन ने तरी प्रश्न सुटेलच, त्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे.🤞

जपून ठेवा 🙏

Join CMO Notes 👇
https://t.me/CMOnotes1
71🙏10👍5👌2
#factual@CMOnotes1

करांचे विभाजन. चार्ट मध्ये दिले आहेत तेवढे व्यवस्थित करा, कसाही प्रश्न आला तरी आपण Elimination Method ने बरोबर उत्तरापर्यंत जाऊ शकतो..🌿

Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
48
परीक्षाभिमुख..🎯

काही महत्त्वाची समस्थानिके आणि त्यांचे उपयोग..यावर आयोगाने प्रश्न विचारून झालाय, परंतु हा टॉपिक सहसा कोणत्या अभ्यास साहित्यात पहायला मिळत नाही..त्यामुळे एकदा वाचून ठेवा, नक्कीच फायदा होईल..🌿

join CMO Notes 👇
https://t.me/CMOnotes1
48🙏4👌3
वनस्पती संप्रेरके व त्यांचे मुख्य कार्य 🌿

परीक्षाभिमुख...🤞

join CMO Notes 👇
https://t.me/CMOnotes1
56👍4
प्राणी वर्गीकरण.pdf
4.2 MB
प्राणी वर्गीकरण 🌿

विज्ञान विषयाच्या दृष्टीने महत्वाचा असणारा घटक असून ज्यावर प्रत्येक परीक्षेत 2-3 प्रश्न आलेले दिसतात.

प्राणी वर्गीकरणाच्या बाजूने PYQ ला अनुसरून महत्वाची माहिती एकत्रित करून देत आहोत. परीक्षेला जाता जाता आवर्जून पाहून घ्या.

2-3 मार्क हमखास वाढतील 🙏

CMO Science Handwritten नोट्स..❤️

Join CMO Notes 👇
https://t.me/CMOnotes1
39🥰1
परीक्षाभिमुख..🎯

73 व्या घटनादुरुस्ती कायद्यानुसार अनिवार्य आणि ऐच्छिक तरतुदी कोणकोणत्या आहेत ते पाहून घ्या..त्यात Confusion ठेऊ नका..🌿

Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
47👍2
समस्थानिके, समभरीके, अणूअंक  अणुवस्तुमानांक या संकल्पना परीक्षेच्या आधी ऐनवेळी गोंधळात टाकतात.

परीक्षेला जाता जाता last minut revision साठी याचा नक्की फायदा होईल 🤞

Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
48🙏8👍1
महाराष्ट्र अर्थसंकल्प 2026-27🌿

रुपया कोठून येतो व सर्वाधिक खर्च कुठे होतो पाहून घ्या

CMO Handwritten नोट्स ❤️

Join CMO Notes 👇
https://t.me/CMOnotes1
60🔥2👍1🙏1
वनस्पती वर्गीकरण.pdf
3.1 MB
वनस्पती वर्गीकरण 🌿

पूर्व परीक्षेला या घटकावर हमखास प्रश्न असतो.

जे परीक्षेला हवंय ते सर्व मुद्दे या PDF मध्ये नमूद केले आहेत.

ही pdf तुमच्याकडे जपून ठेवा, परीक्षेला जायच्या आधी काळजीपूर्वक वाचून घ्या 🙏

Join CMO Notes 👇
https://t.me/CMOnotes1
35🙏2🔥1
14 जून संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2026

परीक्षेला जाता जाता..!!

दुपारी 2:00 वाजता.

आभाळभर आत्मविश्वास घेऊन येतोय🤞🏻

YouTube Link👇🏻
https://youtube.com/@combinementor?si=mUJa3WhA3XDJHiSS
71🔥4🥰2