तुम्हाला रोज ज्या परीक्षाभिमूख नोट्स वाचायला मिळतात त्याची सुरवात पहाटे 5 पासून होते आणि रोज इतका सारा खटाटोप तुमचा एक-एक मार्क वाढावा म्हणून सुरु असतो.
1 मार्क किती महत्वाचा असतो हे अनेकांनी अनुभवलं असेलचं 🙏🏻
CMO परिवार कायम तुमचं बोट धरून असेल ❤️

❤386🙏55🔥7👍5👌4
Combine Mentor (Notes/Test)
परीक्षाभिमुख 🎯 महाराष्ट्राच्या भूगोल मध्ये खनिजसंपत्ती या टॉपिक वर आयोग दरवर्षी एक प्रश्न विचारते.. त्यामुळे हा तक्ता तोंडपाठच असावा..बरेचशे प्रश्न इथून च पहायला मिळतात..🌿 Join CMO Notes 👇🏻 https://t.me/CMOnotes1
महाराष्ट्राच्या भूगोल मध्ये खनिजसंपत्ती या टॉपिक वर आयोग दरवर्षी एक प्रश्न विचारते..🌿
लोहखनिज बद्दल सर्व परीक्षाभिमुख माहिती दिली आहे.. सोबतच attach केलेला चार्ट सुधा महत्वाचा असून कमी वेळेत अधिक महत्वाचे मुद्दे revise करण्यासाठी फायदेशीर आहे 🤞
Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1

❤67🔥3🥰3
काय हवं असतं अजून एखाद्याला ❤️
पूर्वतयारी नसताना विद्यार्थ्यांची अडचण पाहून शेवटच्या टप्प्यावर चालू घडामोडी नोट्सचा उपक्रम सुरु केला. खरंतर या नोट्स विद्यार्थ्यांच्या इतक्या पसंतीस येतील याची आम्हाला जराही कल्पना नव्हती.
आज प्रत्येक विद्यार्थ्यांच्या डेस्कवर या नोट्स पाहताना खूप आनंद होतोय.
तुम्ही विद्यार्थ्यांनी CMO परिवारावर ठेवलेला विश्वास ही आमची प्रेरणा आहे... सर्वांना खूप खूप धन्यवाद आणि प्रेम 🙏
@नोट्स गाजल्या 🤞

❤94🔥6
सातवी अनुसूची / पारिशिष्ट 🌿
मागील प्रश्नांचे स्वरूप पाहता सातव्या अनुसूचीतील विषयांवर एकाच चौकटी मध्ये प्रश्न विचारले गेले आहेत.
आयोगाने विचारलेल्या प्रश्नांमधले सर्व विषय सुचीनुसार वेगळे करून दिले आहेत त्याबरोबरच काही महत्वाचे विषय देखील समाविष्ट आहेत... येणाऱ्या परीक्षेत याचा नक्कीच फायदा होईल🤞
Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
मागील प्रश्नांचे स्वरूप पाहता सातव्या अनुसूचीतील विषयांवर एकाच चौकटी मध्ये प्रश्न विचारले गेले आहेत.
आयोगाने विचारलेल्या प्रश्नांमधले सर्व विषय सुचीनुसार वेगळे करून दिले आहेत त्याबरोबरच काही महत्वाचे विषय देखील समाविष्ट आहेत... येणाऱ्या परीक्षेत याचा नक्कीच फायदा होईल🤞
Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
❤56🙏5
#factual@CMOnotes1
राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000.. मित्रांनो आयोगाने भरपूर वेळेस या टॉपिकवर प्रश्न विचारला आहे आणि या पुढेही असा प्रश्न येऊ शकतो, म्हणून शेवटच्या Revision च्या काळात जास्त Deep मध्ये न जाता.. एवढा Factual डाटा पाहून घ्या.. नक्कीच कसाही प्रश्न आला तरी Elimination Method ने आपण उत्तरपर्यंत पोहचू शकतो..🌿
join CMO Notes 👇

❤80🙏14👍2
#fact@CMOnotes1
1857 च्या उठावाची कारणे.. यामध्ये बऱ्याच जणांना Confusion होतं राजकीय कारणं कुठली आणि सामाजिक कारणं कुठली..त्यामुळे हा चार्ट एकदा पाहून घ्या..प्रश्न आला तर चुकणार नाही..🌿

❤58🙏6👏1
जमीन महसूल पद्धती 🌿
येणाऱ्या combine पूर्व परीक्षेसाठी खूप महत्वाचा घटक आहे.
थोड्या वेळेत सर्वसमावेशक revison होईल असा तुलनात्मक तक्ता उपलब्ध करून देत आहोत.. महसूल पद्धतीवर प्रश्न आल्यास चुकायला नको....एकदा पाहून घ्या 🤞

❤54👍5🙏4
चलनविषयक धोरणाची साधने 🌿
Combine पूर्व 2022, 2024 आणि 2025 तिन्ही वर्षी आयोगाने संख्यात्मक आणि गुणात्मक साधने कोणती यावर प्रश्न विचारला आहे.
टॉपिक लहान आहे पण प्रश्न आलाच तर एक मार्क मिळवून देऊ शकतो. व्याख्या आणि वर्गीकरण माहितीच असायला हवे🤞
join CMO Notes 👇
https://t.me/CMOnotes1
Combine पूर्व 2022, 2024 आणि 2025 तिन्ही वर्षी आयोगाने संख्यात्मक आणि गुणात्मक साधने कोणती यावर प्रश्न विचारला आहे.
टॉपिक लहान आहे पण प्रश्न आलाच तर एक मार्क मिळवून देऊ शकतो. व्याख्या आणि वर्गीकरण माहितीच असायला हवे🤞
join CMO Notes 👇
https://t.me/CMOnotes1
❤57👍4👏2
1909, 1919, आणि 1935 च्या कायद्याविषयी प्रतिकिया 🌿
या कायद्याच्या तरतुदी वरती सुद्धा वारंवार प्रश्न असतो. त्या दृष्टीने देखील महत्वाच्या मुद्यावरती आपण एक shortnote घेऊया 🤞
join CMO Notes 👇
https://t.me/CMOnotes1
या कायद्याच्या तरतुदी वरती सुद्धा वारंवार प्रश्न असतो. त्या दृष्टीने देखील महत्वाच्या मुद्यावरती आपण एक shortnote घेऊया 🤞
join CMO Notes 👇
https://t.me/CMOnotes1
❤67👍4🔥4🥰2
समाजसुधारकांशी संबंधित वृत्तपत्र / मासिक /साप्ताहिक 🌿
परीक्षेला जाता जाता वाचण्यास उपयुक्त🤞
Join CMO नोट्स 👇🏻
https://t.me/CMOnotes1
परीक्षेला जाता जाता वाचण्यास उपयुक्त🤞
Join CMO नोट्स 👇🏻
https://t.me/CMOnotes1
🙏30❤21👍5
भारतीय परिषद कायदा 1909 ( मोर्ले मिंटो सुधारणा कायदा ) 🌿
आयोगाने या पूर्वी विचारलेले सर्व मुद्दे माहितीच हवे... सोबतच या कायद्याबाबत अधिकची परीक्षाभिमुख माहिती सोप्या पद्धतीने मांडणी करून दिली आहे. वाचून घ्या 🤞
join CMO Notes 👇
https://t.me/CMOnotes1
आयोगाने या पूर्वी विचारलेले सर्व मुद्दे माहितीच हवे... सोबतच या कायद्याबाबत अधिकची परीक्षाभिमुख माहिती सोप्या पद्धतीने मांडणी करून दिली आहे. वाचून घ्या 🤞
join CMO Notes 👇
https://t.me/CMOnotes1
❤54🙏7👍4
काँग्रेस_पूर्व_संघटना_भारतीय_राष्ट्रवादाचा_उदय_2.pdf
2.4 MB
काँग्रेसपूर्व संघटना 🙏
प्रत्येक परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा घटक असून यावर स्थापना वर्षे, संस्थांच्या संदर्भात महत्वाच्या व्यक्ती, त्यांची कार्य, कालानुक्रमे रचना या पद्धतीचा नेहमीचं प्रश्न असतो.
परीक्षेला जाता जाता कमी वेळेत महत्वाचे मुद्दे revise व्हावे या उद्देशाने आवश्यक आणि महत्वाची माहिती एकत्र करून देत आहोत.🤞
या घटकावर येणाऱ्या परीक्षेत एखादा तरी प्रश्न नक्की येणार.. नोंद घ्या.
CMO History Handwritten नोट्स ❤️

❤44🔥5👍1
कामगार संघटना आणि स्थापनकर्ते 🌿
या घटकावर येणाऱ्या प्रश्नांचे स्वरूप म्हणजे जोड्या लावा, कालानुक्रमे रचना..multiliner जरी प्रश्न आलाच तरी त्यामध्ये एखादे वाक्य संघटना व स्थापनकर्ते वरती आहेच त्यामुळे उत्तरापर्यंत पोहोचता येइल...
महत्वाचे आहे काळजीपूर्वक पाहून घ्या 🤞
join CMO Notes 👇
https://t.me/CMOnotes1
या घटकावर येणाऱ्या प्रश्नांचे स्वरूप म्हणजे जोड्या लावा, कालानुक्रमे रचना..multiliner जरी प्रश्न आलाच तरी त्यामध्ये एखादे वाक्य संघटना व स्थापनकर्ते वरती आहेच त्यामुळे उत्तरापर्यंत पोहोचता येइल...
महत्वाचे आहे काळजीपूर्वक पाहून घ्या 🤞
join CMO Notes 👇
https://t.me/CMOnotes1
❤57
महाराष्ट्र अर्थसंकल्प 2026-27
महत्वाचे मुद्दे नोंदवून घ्या 🙏🏻
CMO Handwritten नोट्स ❤️
Join CMO Notes 👇
https://t.me/CMOnotes1
महत्वाचे मुद्दे नोंदवून घ्या 🙏🏻
CMO Handwritten नोट्स ❤️
Join CMO Notes 👇
https://t.me/CMOnotes1
❤86👍5👏4🔥1👌1
Combine Mentor (Notes/Test)
भारताच्या संघराज्याचे वर्णन परीक्षाभिमुख लक्षात ठेवा..🌿 Join CMO Notes 👇🏻 https://t.me/CMOnotes1
उद्देशपत्रिका, संविधान, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे, संघराज्य यांच्याविषयी मते आणि टीका 🌿
सर्व गोष्टी एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिले आहेत जेणेकरून सहजरीत्या revise करता येइल... यापूर्वी देखील या घटकावर प्रश्न येऊन गेले आहेत...वाचून घ्या 🤞

❤56👍2👌2