पंचायत राज विषयक काही महत्वाच्या समित्या व स्थापना वर्ष🌿
प्रश्न स्वरूप : जोड्या लावा🤞
जसं आयोगाला हवं तसं ❤️
join CMO Notes 👇
https://t.me/CMOnotes1
प्रश्न स्वरूप : जोड्या लावा🤞
जसं आयोगाला हवं तसं ❤️
join CMO Notes 👇
https://t.me/CMOnotes1
❤58🙏9
महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 मंजूर
काळजीपूर्वक वाचून घ्या.🙏🏻
चर्चेत आहे🤞🏻
#Prediction
join CMO Notes 👇
https://t.me/CMOnotes1
काळजीपूर्वक वाचून घ्या.🙏🏻
चर्चेत आहे🤞🏻
#Prediction
join CMO Notes 👇
https://t.me/CMOnotes1
❤48👍3🔥2
SCIENCE ONE DAY REVISION👇🏻
BIOLOGY PART-1👇
https://www.youtube.com/live/PcIEtd2Amq8?si=7SSLx4fXnGZkRK79
CHEMISTRY PART 2👇
https://www.youtube.com/live/Uxd9hFu2bNE?si=l_XtNBBshEt4D-oG
PHYSICS PART-3👇
https://www.youtube.com/live/b-40BHMFKw8?si=nmnfmNaUsp0W8tA6
इतक्या सोप्या भाषेत विज्ञान विषय शिकायला मिळणे आपल्या सर्वांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे.
काळजीपूर्वक तिन्ही भाग पहा, भीती कमी होऊन आत्मविश्वास वाढेल.
भयंकर कळकळीने शिकवलंय 🙏🏻
आज दिवसभर तुम्ही सर्वांनी दिलेला प्रतिसाद कायम आठवणीत राहिलं.

❤78🔥8
परीक्षाभिमुख..🎯
महत्वाच्या तुटीच्या संकल्पना..पाठच असाव्यात कसाही प्रश्न आला तरी चुकला नाही पाहिजे..🌿
join CMO Notes 👇
https://t.me/CMOnotes1
महत्वाच्या तुटीच्या संकल्पना..पाठच असाव्यात कसाही प्रश्न आला तरी चुकला नाही पाहिजे..🌿
join CMO Notes 👇
https://t.me/CMOnotes1
❤59🙏6
73 व्या घ. दु नुसार अनिवार्य आणि ऐच्छिक तरतुदी 🌿
Combine पूर्व साठी 73 आणि 74 वी घटना दुरुस्ती अतिशय महत्वाचा घटक आहे त्यातीलच एक भाग तरतुदी आहे... आयोगाने वारंवार या घटकावर प्रश्न विचारले आहेत
लक्ष्यात ठेवा 🤞
join CMO Notes 👇
https://t.me/CMOnotes1
Combine पूर्व साठी 73 आणि 74 वी घटना दुरुस्ती अतिशय महत्वाचा घटक आहे त्यातीलच एक भाग तरतुदी आहे... आयोगाने वारंवार या घटकावर प्रश्न विचारले आहेत
लक्ष्यात ठेवा 🤞
join CMO Notes 👇
https://t.me/CMOnotes1
❤72👍7🙏4
परीक्षाभिमुख..🎯
महत्वाच्या कर सुधारणा समित्या..एवढ्या माहिती असाव्यात,कसाही प्रश्न आला तरी चुकला नाही पाहिजे..🌿
Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
महत्वाच्या कर सुधारणा समित्या..एवढ्या माहिती असाव्यात,कसाही प्रश्न आला तरी चुकला नाही पाहिजे..🌿
Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
❤47
राज्यशास्त्र विषयाच्या बाजूने खालील मुद्दे चर्चेत आहेत 👇🏻
1)5 वी अनुसूचि
2)6 वी अनुसूचि
3)कलम 21
काळजीपूर्वक पाहून घ्या 🙏🏻
Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
1)5 वी अनुसूचि
2)6 वी अनुसूचि
3)कलम 21
काळजीपूर्वक पाहून घ्या 🙏🏻
Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
❤45🙏4👍2
https://www.youtube.com/live/slGwQ_2AWIg?si=ASkNbh-EbRiEUysV
मार्च 2026 आणि एप्रिल 2026
चालू घडामोडी रिव्हीजन सिरीज 🤞🏻
लाईव्ह सुरु आहे.
मार्च 2026 आणि एप्रिल 2026
चालू घडामोडी रिव्हीजन सिरीज 🤞🏻
लाईव्ह सुरु आहे.
YouTube
March & April 2026 चालू घडामोडी by Ganesh Sir @combinementor
Enjoy the videos and music you love, upload original content, and share it all with friends, family, and the world on YouTube.
❤10
❤43👍1
सुरेश तेंडुलकर समिती आणि रंगराजन समिती ( दारिद्र्याचे मोजमाप करणाऱ्या महत्वाच्या समित्या ) 🌿
तुलनात्मक रित्या अभ्यासलेल्या गोष्टी अधिक काळापर्यंत लक्ष्यात राहतात आणि परीक्षेत आठवतात सुद्धा 🤞
combine गट ब आणि क पूर्व परीक्षेसाठी महत्वाचे.
join CMO Notes 👇
https://t.me/CMOnotes1
तुलनात्मक रित्या अभ्यासलेल्या गोष्टी अधिक काळापर्यंत लक्ष्यात राहतात आणि परीक्षेत आठवतात सुद्धा 🤞
combine गट ब आणि क पूर्व परीक्षेसाठी महत्वाचे.
join CMO Notes 👇
https://t.me/CMOnotes1
❤55👌5🥰4
विकसित भारत - जी राम जी कायदा 2025🌿
या कायद्याने मनरेगा कायद्याची जागा घेतली असून सध्या अतिशय चर्चेत असणारा मुद्दा आहे...चालू घडामोडी तसेच अर्थशास्त्रच्या दृष्टीने या मुद्द्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो.
VB G RAM G कायदा आणि मनरेगा कायदा यांचा तुलनात्मक तक्ता परीक्षेच्या दृष्टीने एकत्र करून देत आहोत जेणेकरून झालेले बदल, त्यातील facts अचूकतेसह लक्ष्यात राहतील.🤞

❤67🙏5🔥3
परीक्षाभिमुख..🎯
एवढे वृत्तपत्र माहितीच असावेत..गट ब मुख्य 2025 ला सुद्धा अशा प्रकारचा प्रश्न येऊन गेला आहे.. त्यामुळे एकदा पाहून घ्या..🌿
Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
एवढे वृत्तपत्र माहितीच असावेत..गट ब मुख्य 2025 ला सुद्धा अशा प्रकारचा प्रश्न येऊन गेला आहे.. त्यामुळे एकदा पाहून घ्या..🌿
Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
❤58
शिक्षणावरील विविध आयोग व स्थापना वर्षे...
आयोगाने विचारलेल्या प्रश्नांचे स्वरूप :
1. जोड्या लावा ( आयोग : स्थापना वर्षे )
2. काळानुक्रमे रचना ( STI M 2016 )
3. आयोगाच्या महत्वाच्या तरतुदी
Note : विद्यापीठ अनुदान आयोग: स्थापना 1953, वैधानिक दर्जा 1956
( आयोगाच्या pyq मधील ans 1956 )
Forest M : 2021, MPSC p: 2011
join CMO Notes 👇
https://t.me/CMOnotes1
आयोगाने विचारलेल्या प्रश्नांचे स्वरूप :
1. जोड्या लावा ( आयोग : स्थापना वर्षे )
2. काळानुक्रमे रचना ( STI M 2016 )
3. आयोगाच्या महत्वाच्या तरतुदी
Note : विद्यापीठ अनुदान आयोग: स्थापना 1953, वैधानिक दर्जा 1956
( आयोगाच्या pyq मधील ans 1956 )
Forest M : 2021, MPSC p: 2011
join CMO Notes 👇
https://t.me/CMOnotes1
❤51🙏6👍3👏2
तुम्हाला रोज ज्या परीक्षाभिमूख नोट्स वाचायला मिळतात त्याची सुरवात पहाटे 5 पासून होते आणि रोज इतका सारा खटाटोप तुमचा एक-एक मार्क वाढावा म्हणून सुरु असतो.
1 मार्क किती महत्वाचा असतो हे अनेकांनी अनुभवलं असेलचं 🙏🏻
CMO परिवार कायम तुमचं बोट धरून असेल ❤️
1 मार्क किती महत्वाचा असतो हे अनेकांनी अनुभवलं असेलचं 🙏🏻
CMO परिवार कायम तुमचं बोट धरून असेल ❤️
❤386🙏55🔥7👍5👌4
Combine Mentor (Notes/Test)
परीक्षाभिमुख 🎯 महाराष्ट्राच्या भूगोल मध्ये खनिजसंपत्ती या टॉपिक वर आयोग दरवर्षी एक प्रश्न विचारते.. त्यामुळे हा तक्ता तोंडपाठच असावा..बरेचशे प्रश्न इथून च पहायला मिळतात..🌿 Join CMO Notes 👇🏻 https://t.me/CMOnotes1
महाराष्ट्राच्या भूगोल मध्ये खनिजसंपत्ती या टॉपिक वर आयोग दरवर्षी एक प्रश्न विचारते..🌿
लोहखनिज बद्दल सर्व परीक्षाभिमुख माहिती दिली आहे.. सोबतच attach केलेला चार्ट सुधा महत्वाचा असून कमी वेळेत अधिक महत्वाचे मुद्दे revise करण्यासाठी फायदेशीर आहे 🤞

❤67🔥3🥰3