Combine Mentor (Notes/Test)
24K subscribers
807 photos
1 video
39 files
673 links
हे व्यासपीठ म्हणजे परीक्षा पास होण्यासाठीचं पुढचं पाऊल..!! 🌿

नोट्स व्यतिरिक्त इतर परीक्षाभिमूख माहितीसाठी मुख्य चॅनेल 👇🏻

https://t.me/combinementortop

👉अधिक माहितीसाठी - 8308598007
I'd - @Combinementortop1
Download Telegram
SCIENCE ONE DAY REVISION
उद्या सकाळी 9.30 वाजता आपल्या YouTube चॅनेल वर 🤞🏻

उद्याचा दिवस अभ्यास करणाऱ्या प्रत्येकासाठी भयंकर महत्वाचा आहे.

अवघड वाटणारा विज्ञान विषय सोपा करून देण्यासाठी सिद्धार्थ सर कंबर कसून उभे आहेत.

उद्याचा 1 दिवस विज्ञान विषयासाठी दया, खात्रीने सांगतो की विज्ञान विषय तुमच्यासाठी सोपा झालेला असेल. 🙏🏻

प्रत्येक गोष्ट कळकळीने तुम्हाला देण्याचा प्रयत्न CMO परिवार करतोय,फायदा करून घ्या,यावेळी निकाल हवाय बस्स..!!❤️

Live Link👇🏻
https://www.youtube.com/live/PcIEtd2Amq8?si=7SSLx4fXnGZkRK79
52👍8🙏4
परीक्षाभिमुख..🎯

चलनवाढीचे प्रकार..🌿

join CMO Notes 👇

https://t.me/CMOnotes1
53👏3
नागरीकत्व

1)ही 7 कलमे तोंडपाठ ठेवा.

2)नागरीकत्व किती मार्गानी मिळवता येते आणि त्यासाठी कोणत्या अटी लागू आहेत ते एकदा काळजीपूर्वक पाहून घ्या 🙏

#Prediction

Join CMO नोट्स 👇
https://t.me/CMOnotes1
86🙏4
5 जून : जागतिक पर्यावरण दिन 🌿

येणाऱ्या combine पूर्व साठी 2025 ची संकल्पना, यजमान देश शिवाय GS च्या दृष्टीने पर्यावरण कायद्याचे वर्ष - 1986 माहिती असावे 🤞

Join CMO नोट्स 👇
https://t.me/CMOnotes1
53🙏1
प्रार्थना समाज.pdf
457.5 KB
प्रार्थना समाजाविषयी परीक्षाभिमुख माहिती... 🌿

Combine पूर्व 2025, 2024, 2023 सलग  तिन्ही वर्षी या घटकावर आयोगाचा प्रश्न आलेला पाहायला मिळेल.

PDF मध्ये PYQ base सर्व माहिती एकत्र करून दिली आहे. येणाऱ्या परीक्षेसाठी नक्कीच फायदेशीर  राहील 🤞

एकदा काळजीपूर्वक पाहून घ्या 🙏

CMO History Handwritten नोट्स.

Join CMO नोट्स 👇
https://t.me/CMOnotes1
59👍5
पंचायत राज विषयक काही महत्वाच्या समित्या व स्थापना वर्ष🌿

प्रश्न स्वरूप : जोड्या लावा🤞

जसं आयोगाला हवं तसं ❤️

join CMO Notes 👇

https://t.me/CMOnotes1
58🙏9
महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 मंजूर

काळजीपूर्वक वाचून घ्या.🙏🏻

चर्चेत आहे🤞🏻

#Prediction

join CMO Notes 👇
https://t.me/CMOnotes1
48👍3🔥2
SCIENCE ONE DAY REVISION👇🏻

BIOLOGY PART-1👇
https://www.youtube.com/live/PcIEtd2Amq8?si=7SSLx4fXnGZkRK79

CHEMISTRY PART 2👇
https://www.youtube.com/live/Uxd9hFu2bNE?si=l_XtNBBshEt4D-oG

PHYSICS PART-3👇
https://www.youtube.com/live/b-40BHMFKw8?si=nmnfmNaUsp0W8tA6

इतक्या सोप्या भाषेत विज्ञान विषय शिकायला मिळणे आपल्या सर्वांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे.
काळजीपूर्वक तिन्ही भाग पहा, भीती कमी होऊन आत्मविश्वास वाढेल.

भयंकर कळकळीने शिकवलंय 🙏🏻

आज दिवसभर तुम्ही सर्वांनी दिलेला प्रतिसाद कायम आठवणीत राहिलं.
78🔥8
परीक्षाभिमुख..🎯

महत्वाच्या तुटीच्या संकल्पना..पाठच असाव्यात कसाही प्रश्न आला तरी चुकला नाही पाहिजे..🌿

join CMO Notes 👇

https://t.me/CMOnotes1
59🙏6
महाराष्ट्र जिल्हानिर्मिती 🌿

पाठच हवे 🤞

join CMO Notes 👇

https://t.me/CMOnotes1
55
73 व्या घ. दु नुसार अनिवार्य आणि ऐच्छिक तरतुदी 🌿

Combine पूर्व साठी 73 आणि 74 वी घटना दुरुस्ती अतिशय महत्वाचा घटक आहे त्यातीलच एक भाग तरतुदी आहे... आयोगाने वारंवार या घटकावर प्रश्न विचारले आहेत

लक्ष्यात ठेवा 🤞

join CMO Notes 👇

https://t.me/CMOnotes1
72👍7🙏4
परीक्षाभिमुख..🎯

महत्वाच्या कर सुधारणा समित्या..एवढ्या माहिती असाव्यात,कसाही प्रश्न आला तरी चुकला नाही पाहिजे..🌿

Join CMO Notes 👇🏻

https://t.me/CMOnotes1
47
राज्यशास्त्र विषयाच्या बाजूने खालील मुद्दे चर्चेत आहेत 👇🏻

1)5 वी अनुसूचि
2)6 वी अनुसूचि
3)कलम 21

काळजीपूर्वक पाहून घ्या 🙏🏻

Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
45🙏4👍2
बेरोजगारी चे प्रकार 🌿
छुपी/अदृश्य/प्रच्छन्न बेरोजगारी ( Imp )

join CMO Notes 👇

https://t.me/CMOnotes1
43👍1
सुरेश तेंडुलकर समिती आणि रंगराजन समिती ( दारिद्र्याचे मोजमाप करणाऱ्या महत्वाच्या समित्या ) 🌿

तुलनात्मक रित्या अभ्यासलेल्या गोष्टी अधिक काळापर्यंत लक्ष्यात राहतात आणि परीक्षेत आठवतात सुद्धा 🤞

combine गट ब आणि क पूर्व परीक्षेसाठी महत्वाचे.

join CMO Notes 👇

https://t.me/CMOnotes1
55👌5🥰4
विकसित भारत - जी राम जी कायदा 2025🌿

या कायद्याने मनरेगा कायद्याची जागा घेतली असून सध्या अतिशय चर्चेत असणारा मुद्दा आहे...चालू घडामोडी तसेच अर्थशास्त्रच्या दृष्टीने या मुद्द्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो.

VB G RAM G कायदा आणि मनरेगा कायदा यांचा तुलनात्मक तक्ता परीक्षेच्या दृष्टीने एकत्र करून देत आहोत जेणेकरून झालेले बदल, त्यातील facts अचूकतेसह लक्ष्यात राहतील.🤞

#Prediction

join CMO Notes 👇

https://t.me/CMOnotes1
67🙏5🔥3