Combine Mentor (Notes/Test)
राष्ट्रीय लोकसंख्या धोरण २०००🌿 1 मार्क. Join CMO notes 👇🏻 https://t.me/CMOnotes1
सांगितल्याप्रमाणे 1 मार्क (राज्यसेवेसाठी 2 मार्क )🙏
राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000
त्याचं त्याचं गोष्टी वारंवार विचारल्या जात आहेत हे लक्षात ठेवा 😊
राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000
त्याचं त्याचं गोष्टी वारंवार विचारल्या जात आहेत हे लक्षात ठेवा 😊
❤49😍5
Combine Mentor (Notes/Test)
भारतातील 11 प्रमुख अभिजात भाषा..🌿 Join CMO Notes 👇🏻 https://t.me/CMOnotes1
अभिजात भाषा 😍
प्रश्न अपेक्षित होता आणि आला 🙏
पहिली - तामीळ आणि 2024 मधील - पाली
पहिली आणि शेवटची जरी माहिती असतं तरी प्रश्न सुटला असता 🤞
प्रश्न अपेक्षित होता आणि आला 🙏
पहिली - तामीळ आणि 2024 मधील - पाली
पहिली आणि शेवटची जरी माहिती असतं तरी प्रश्न सुटला असता 🤞
❤59🔥6
Combine Mentor (Notes/Test)
परीक्षाभिमुख..🎯 भारतीय संघराज्याचे वर्णन..🌿 Join CMO Notes 👇🏻 https://t.me/CMOnotes1
यावर्षी शक्यता होती आणि प्रश्न आला 🙏
नोट्स टाकली त्याचा फायदा झाला 🤞
नोट्स टाकली त्याचा फायदा झाला 🤞
❤26👍6
Combine Mentor (Notes/Test)
महाधिवक्ता Join CMO notes 👇 https://t.me/CMOnotes1
पारिश्रमिक (वेतन )
सर्वांच्याच आवडीचा टॉपिक 😅
आला प्रश्न... Combine ला सुद्धा यावर प्रश्न येणार म्हणजे येणार... Combine साठी राज्यपाल, उच्च न्यायालय यावर देखील प्रश्न असेल 🙏
#चौकट
#चर्चेतील मुद्दे 🙏
सर्वांच्याच आवडीचा टॉपिक 😅
आला प्रश्न... Combine ला सुद्धा यावर प्रश्न येणार म्हणजे येणार... Combine साठी राज्यपाल, उच्च न्यायालय यावर देखील प्रश्न असेल 🙏
#चौकट
#चर्चेतील मुद्दे 🙏
❤58🔥5👍3
Combine Mentor (Notes/Test)
परीक्षाभिमुख..🎯 #कार्यालयीन भाषा join CMO Notes 👇 https://t.me/CMOnotes1
आला प्रश्न 🙏
हिंदी भाषेची सक्ती आणि इतर भाषा वारंवार चर्चेत असल्याने 20 मे रोजीचं हा फोटो टाकला होता 🤞
😍😍
हिंदी भाषेची सक्ती आणि इतर भाषा वारंवार चर्चेत असल्याने 20 मे रोजीचं हा फोटो टाकला होता 🤞
😍😍
❤67
न्यूटन च्या 3 गतीविषयक समीकरणांचा संच....🌿
परीक्षेतील गणितीय उदाहरणे सोडवण्यासाठी याचा नक्की फायदा होईल 🤞
Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
परीक्षेतील गणितीय उदाहरणे सोडवण्यासाठी याचा नक्की फायदा होईल 🤞
Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
❤47
CMO चालू घडामोडी नोट्स (2025-26)
जानेवारी 2025 ते मार्च 2026 पर्यंत प्रत्येक महिन्याची नोट्स Pdf कोर्स मध्ये समाविष्ट केली आहे.
आज सायंकाळी एप्रिल 2026 ची Pdf अँप मध्ये समाविष्ट होईल.
15 मार्कसाठी विचारला जाणारा विषय असून सर्व बाजूनी काळजीपूर्वक कव्हर केला आहे..दुसरं काहीही वाचायची आवश्यकता पडणार नाही... यातून प्रश्न येणारच 🙏
Demo Pdf👇
https://t.me/combinementortop/2721
चालू घडामोडी कोर्स 👇
https://combinementorship.akamai.net.in/new-courses/46-2025-2026

Telegram
🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨
CMO चालू घडामोडी नोट्स (Monthly )
सप्टेंबर 2025 नोट्स संपूर्ण PDF
सर्व गोष्टी व्यवस्थितपणे कव्हर केल्या आहेत. पुन्हा एकदा सांगतोय की या व्यतिरिक्त चालू घडामोडीसाठी दुसरं काहीही करायची गरज पडणार नाही.
जानेवारी ते सप्टेंबर 2025 पर्यंतच्या नोट्स अपलोड केल्या…

❤26
नोबेल पुरस्कार 2025.pdf
5.2 MB
नोबेल पुरस्कार 2025....🌿
यापूर्वी परीक्षेमध्ये नोबेल पुरस्कार विजेते आणि त्यांचे क्षेत्र यावर सरळ प्रश्न यायचे. अलीकडे अलीकडे पुरस्कार विजेते, त्यांचे प्रमुख कार्य, संशोधन, त्यांचा सहभाग असलेल्या संघटना, सुरु केलेल्या चळवळी या भागाकडे देखील प्रश्नांचा कल वाढत आहे.
यादृष्टीने सर्व परीक्षाभिमुख माहिती pdf स्वरूपात देत आहोत.
Source : CMO Monthly current affairs notes....🤞

❤17🔥8
परीक्षाभिमुख..🎯
मार्गदर्शक तत्वे याबद्दल मूलभूत माहिती.. आणि या घटकावर आयोगाला अवघड प्रश्न विचारायचा असेल तर आयोग भाग 4 च्या बाहेरील मार्गदर्शक तत्वे विचारू शकते..🌿

❤38👍6🙏1
CMO नोट्सवर आधारित रिव्हीजन सिरीज 🙏🏻
आज ऑगस्ट आणि सप्टेंबर 2025 या महिन्याची To the Point Revision 🤞
लाईव्ह सुरु झाले आहे.👇🏻
https://www.youtube.com/live/bQyo7cBRSyI?si=QcXg_fdKMokWCVYx
आज ऑगस्ट आणि सप्टेंबर 2025 या महिन्याची To the Point Revision 🤞
लाईव्ह सुरु झाले आहे.👇🏻
https://www.youtube.com/live/bQyo7cBRSyI?si=QcXg_fdKMokWCVYx
❤18🔥2
जबाबदार राष्ट्र निर्देशांक 🤞🏻
भारताचा पहिलाच जागतिक स्तरावरील निर्देशांक 🙏🏻
महत्वाचा मुद्दा, नोंद घ्या 🌿
Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
भारताचा पहिलाच जागतिक स्तरावरील निर्देशांक 🙏🏻
महत्वाचा मुद्दा, नोंद घ्या 🌿
Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
❤55
नीती आयोग : राज्यशास्त्र, अर्थशास्त्र आणि चालू घडामोडी ( महत्वाच्या नवीन नियुक्त्या )
GS आणि CURRENT च्या दृष्टीने महत्वाचे...🌿
#prediction
Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
GS आणि CURRENT च्या दृष्टीने महत्वाचे...🌿
#prediction
Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
❤54👍4👌1
https://youtube.com/live/EraaEDcFZ8c?feature=share
CMO चालू घडामोडी रिव्हीजन सिरीज 🤞
ऑक्टोबर,नोव्हेंबर,डिसेंबर 2025
रिव्हीजनचा महासंग्राम 🙏
लाईव्ह सुरु आहे.
CMO चालू घडामोडी रिव्हीजन सिरीज 🤞
ऑक्टोबर,नोव्हेंबर,डिसेंबर 2025
रिव्हीजनचा महासंग्राम 🙏
लाईव्ह सुरु आहे.
YouTube
ऑक्टोबर,नोव्हेंबर & डिसेंबर 2025 चालू घडामोडी (भाग 4) by Ganesh Sir @combinementor
Enjoy the videos and music you love, upload original content, and share it all with friends, family, and the world on YouTube.
❤17
परीक्षाभिमुख..🎯
घटनादुरुस्ती पद्धत आणि प्रक्रिया.. सध्या चर्चेचा विषय आहे त्यामुळे यावर प्रश्न येऊ शकतो, याबद्दल सविस्तर अभ्यास करून ठेवा..🌿
Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
घटनादुरुस्ती पद्धत आणि प्रक्रिया.. सध्या चर्चेचा विषय आहे त्यामुळे यावर प्रश्न येऊ शकतो, याबद्दल सविस्तर अभ्यास करून ठेवा..🌿
Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
❤43🙏6
Combine Mentor (Notes/Test)
परीक्षाभिमुख..🎯 घटनादुरुस्ती पद्धत आणि प्रक्रिया.. सध्या चर्चेचा विषय आहे त्यामुळे यावर प्रश्न येऊ शकतो, याबद्दल सविस्तर अभ्यास करून ठेवा..🌿 Join CMO Notes 👇🏻 https://t.me/CMOnotes1
Last minute revision साठी महत्वाचे 🌿
केरळ चे नामांतर केरळम्....368 बाहेरील घटनादुरुस्ती.. ( साधे बहुमत )
लक्षात असुद्या🤞
Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
केरळ चे नामांतर केरळम्....368 बाहेरील घटनादुरुस्ती.. ( साधे बहुमत )
लक्षात असुद्या🤞
Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
❤76🙏2
परीक्षाभिमुख..🎯
कोल - टू - अमोनियम नायट्रेट प्रकल्प..चालू घडामोडी तसेच विज्ञानाच्या दृष्टीने महत्वाचा point आहे पाहून घ्या..🌿
Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
कोल - टू - अमोनियम नायट्रेट प्रकल्प..चालू घडामोडी तसेच विज्ञानाच्या दृष्टीने महत्वाचा point आहे पाहून घ्या..🌿
Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
❤45🙏3
CMO चालू घडामोडी रिव्हीजन सिरीज.
जानेवारी, फेब्रुवारी 2026 महिन्यांची रिव्हिजन उद्या सकाळी 7 वाजता आपल्या YouTube चॅनेलवर.
चालू घडामोडीच्या दृष्टीने जानेवारी ते एप्रिल 2026 हे महिने अधिक महत्वाचे आहेत. किमान 5-6 प्रश्न इथेच आलेले दिसतील.
आवर्जून सकाळी 7 वाजता लाईव्ह पहा..तुम्हाला तुमचे मार्क्स वाढलेले दिसतील 🤞🏻
मेहनतीला पर्याय नाही 🙏🏻
YouTube Link👇🏻
https://youtube.com/@combinementor?si=dd4KzyNAVX9R4n7w

❤30
https://www.youtube.com/live/kXHhXFzpE8g?si=vxXYVc5km31CwEtW
Technical issue झाला होता आता फेब्रुवारी 2026 सुरू आहे.🤞🏻
Technical issue झाला होता आता फेब्रुवारी 2026 सुरू आहे.🤞🏻
YouTube
January & February 2026 चालू घडामोडी by Ganesh Sir @combinementor
Enjoy the videos and music you love, upload original content, and share it all with friends, family, and the world on YouTube.
❤9