Combine Mentor (Notes/Test)
24K subscribers
807 photos
1 video
39 files
673 links
हे व्यासपीठ म्हणजे परीक्षा पास होण्यासाठीचं पुढचं पाऊल..!! 🌿

नोट्स व्यतिरिक्त इतर परीक्षाभिमूख माहितीसाठी मुख्य चॅनेल 👇🏻

https://t.me/combinementortop

👉अधिक माहितीसाठी - 8308598007
I'd - @Combinementortop1
Download Telegram
#परीक्षाभिमुख
ऑपरेशन सिंधू जास्त चर्चेत असून परीक्षेला विचारण्याची शक्यता आहे.

Join CMO Notes 🌿
https://t.me/CMOnotes1
27👏5
🎯शिक्षणासंबधी घडलेल्या घडामोडी

#history
Join CMO Notes 🌿
https://t.me/CMOnotes1
32🔥7👍6
शाहू महाराजांनी आर्थिक मदत केलेली वृत्तपत्रे..एकदा वाचून घ्या,याआधी यावर प्रश्न येऊन गेला आहे.. आगामी परीक्षेत जर यावर प्रश्न आला तर चुकायला नको...🌿

Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
47👍9👏3
टेस्ट सिरीजचा दुसरा टप्पा येत्या 16 नोव्हेंबर पासून..!
कोल्हापूरकर भेटूयात दुसऱ्या टप्प्यात..!!
ठिकाण आणि टेस्ट पेपरच्या तारखा याबाबत सविस्तर कळवतो..🌿

I'd - @Combinementortop1
https://t.me/combinementortop
25👍3🥰1
🎯 गवताळ प्रदेश, स्थलांतरित शेती, भौगोलिक सिद्धांत/परिकल्पना

👉राज्यसेवासाठी उपयुक्त
#geography

Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
39👍5🔥2
काही महत्त्वाचे जीवाणूजन्य रोग आणि कारक जिवाणू दिले आहेत.. एकदा पाहून घ्या.. याआधी यावर जोड्या लावण्यासाठी प्रश्न येऊन गेला आहे, यापुढे प्रश्न आला तर चुकायला नको..🌿

Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
25🔥6🐳2
वित्त आयोग 🌿

Join CMO notes👇🏻
https://t.me/CMOnotes1
32👍12
परीक्षाभिमुख 🌿

Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
27👏4
स्वामी दयानंद सरस्वती आणि आर्य समाज🌿
आर्य समाज (१८७५-२०२५) १५० वर्ष
स्वामी दयानंद सरस्वस्ती ( १८२४-२०२४) २०० वे जयंती वर्ष
# आर्य समाजाचे वर्णन 'लढाऊ हिंदू धर्म' - भगिनी निवेदिता
# आंतरराष्ट्रीय आर्य महासंमेलन २०२५
नवी दिल्ली

Join CMO notes👇🏻
https://t.me/CMOnotes1
39👍11👏3
महिलांसाठीच्या योजना 🌿


Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
33👏5👍4
ICC महिला क्रिकेट विश्वचषक 2025
🎯विजेता संघ : भारत (पहिल्यांदा)
🎯 उपविजेता : द.आफ्रिका




Join CMO Notes 🌿
https://t.me/CMOnotes1
38👍4👏2
संयुक्त गट ब आणि क संयुक्त पूर्व परीक्षा 2025(दुसरा टप्पा )

👉आज 9 पासून प्रवेशप्रक्रिया सुरु होईल.

👉16 नोव्हेंबर रोजी पहिला पेपर अत्यंत उत्साहाच्या वातावरणात ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने पार पडेल.

👉ऑफलाईन प्रवेश क्षमता -
पुणे -400 विद्यार्थी
छ. संभाजीनगर - 300 विद्यार्थी
कोल्हापूर - 200 विद्यार्थी

👉ऑनलाईन प्रवेश घेतल्यानंतर टेस्ट पेपरची प्रिंट काढून तुम्हाला सोडवता येईल.

👉परीक्षेच्या आधीचा एक महिना अधिक महत्वाचा असतो म्हणून प्रत्येक टेस्ट पेपर मधून आयोगाची चौकट गांभीर्याने जपली आहे ज्यामुळे तुमच्या आत्मविश्वासात भर पडेल.

👉टेस्ट पेपर सोडवताना आयोगाचा पेपर सोडवतोय अशी जाणीव निश्चितपणे होईल.

👉हा टप्पा अधिक निर्णायक असेल कारण टेस्ट पेपर व त्याच्या विश्लेषणामधून तुमचा प्रश्नांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल आणि अवघड भाग सोपा वाटायला लागेल.

@येत्या 16 नोव्हेंबर पासून आयोगाच्या चौकटीत भेटूयात..वाट बघतोय..!!🌿❤️

ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने प्रवेश घेण्यासाठी आपले Combine Mentor Official हे APP Download करा 👇

https://play.google.com/store/apps/details?id=co.ted.kitml
12
विज्ञान

तोंडपाठच करुन ठेवा..🌿

Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
60👍8
https://youtu.be/hPnjp5zfz8Q?si=gLdz2jlMjuEA8Mjy

गट ब पूर्व परीक्षा 2025 राहिलेल्या 45 दिवसात काय करायचं?? By Revan Kadam


वेळ काढून बघा ❤️
31👍4🔥4
## लोकसंख्या
घनता : प्रति चौ. किमी. क्षेत्रामध्ये सामावणारी लोकसंख्या
महाराष्ट्र व भारत🌿

Join CMO notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
38👍8
विज्ञान

यासारख्या Factual गोष्टी जर तोंडपाठ केल्या तर नक्कीच विज्ञान विषय सोपा होईल..🌿
#pyq #science #prediction #imp

Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
59👍5👏5🥰1
🎯आंतरराष्ट्रीय महत्वाचे पुरस्कार

#current_affairs

Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
25🔥5
चालू घडामोडी तसेच Economics च्या दृष्टीने महत्वाचे..
रेपो दर 50 बेसिस पॉईंट ने कमी करून 5.50% केला आहे..🌿

Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
38👍7🔥3👏2🕊1
सरावाने माणूस परिपूर्ण होतो आणि आत्मविश्वासातही भर पडते..!!
पहिल्या टप्प्याच्या अनुभूतीनंतर दुसरा टप्पाही तितकाच परीक्षाभिमूख आणि दर्जेदार असेल.
दुसऱ्या टप्प्यासाठी तुम्ही सर्वांनी दिलेला प्रतिसाद आनंद देणारा आहे.

दुसऱ्या टप्प्यात येत्या 16 नोव्हेंबर पासून भेटूयात...नकळत कोणाचा प्रवेश राहिला असेल तर तुमचा प्रवेश निश्चित करून ठेवा.🌿

ऑफलाईनसाठी पुणे, छ. संभाजीनगर आणि कोल्हापूर या परीक्षा केंद्रासाठी प्रवेश सुरु आहेत.

ऑफलाईन आणि ऑनलाईन प्रवेश निश्चित करण्यासाठी 👇

https://play.google.com/store/apps/details?id=co.ted.kitml
23