Combine Mentor (Notes/Test)
24K subscribers
807 photos
1 video
40 files
674 links
हे व्यासपीठ म्हणजे परीक्षा पास होण्यासाठीचं पुढचं पाऊल..!! 🌿

नोट्स व्यतिरिक्त इतर परीक्षाभिमूख माहितीसाठी मुख्य चॅनेल 👇🏻

https://t.me/combinementortop

👉अधिक माहितीसाठी - 8308598007
I'd - @Combinementortop1
Download Telegram
Combine Mentor (Notes/Test)
Photo
आज झालेला UPSC pre 2026 मधील current चा प्रश्न.... माधव राष्ट्रीय उद्यानाला 58 वा व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळाला ही घटना प्रत्येक MPSC चा अभ्यास  करणाऱ्या विद्यार्थ्यांना माहितीच असेल.
पण इथपर्यंतच मर्यादित न राहता त्या व्याघ्र प्रकल्पामधे असेलेले साख्य सागर रामसर site ( 2022 ला.. Recently दर्जा ), या व्याघ्र प्रकल्पाचा  विस्तार कोणत्या राज्यांपुरता मर्यादित आहे अशा विविध पैलूंने UPSC ने प्रश्न cover केला आहे. आपण जर हाच Point of view ठेवून Current विषय हाताळला तर नक्कीच कुणालाही तो इथुनपुढे अवघड नाही जाणार....सरतेशेवटी कोणत्या ही प्रश्नाला.. तो out of the box होता म्हणून चुकला असा tag लागणार नाही..🌿

Join CMO Notes 👇
https://t.me/CMOnotes1
51🔥1👌1
काकोरी कटाची 100 वर्षे 🌿

100 वर्षे पूर्ण झाल्यामुळे आगामी कोणत्या न कोणत्या परीक्षेत या मुद्यावर प्रश्न पहायला मिळेल.

जपून ठेवा 🙏🏻

Join CMO Notes 👇
https://t.me/CMOnotes1
54👍5🙏3🥰2
परीक्षाभिमुख...🎯
लोकपाल विषयी माहिती

BY -Ganesh Pawar (Team CMO)

Join CMO Notes 👇
https://t.me/CMOnotes1
35🔥10
परीक्षाभिमुख..🎯

द्विबीजपत्री व एकबीजपत्री वनस्पती..🌿
भरपूर वेळेस यावर प्रश्न येऊन गेलाय..

join CMO Notes 👇
https://t.me/CMOnotes1
44🙏5
रणजी ट्रॉफी 2025-26

जम्मू आणि काश्मीर पहिल्यांदाच विजेता(VIMP)

BY -Ganesh Pawar (Team CMO)

Join CMO Notes 👇
https://t.me/CMOnotes1
54👍3👌2🥰1
सध्या अरवली पर्वतरांग चर्चेत आहे.

चालू घडामोडी सोबतच प्राकृतिक भारताचा भूगोल आणि पर्यावरणाच्या बाजूने या घटकावर प्रश्न विचारला जाऊ शकतो.🙏🏻

लिहून ठेवा.

Join CMO Notes 👇
https://t.me/CMOnotes1
39🙏2
परीक्षाभिमुख..🎯

विज्ञानामध्ये Vitamin's वर एखादा तरी प्रश्न आपल्याला दिसतोच, त्यादृष्टीने एवढा चार्ट पाठ असावा.. प्रश्न चुकणार नाही..🌿

join CMO Notes 👇

https://t.me/CMOnotes1
51
परीक्षाभिमुख...🎯

परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचे...📌

BY -Ganesh Pawar (Team CMO)

Join CMO Notes 👇
https://t.me/CMOnotes1
31🔥4👍2🙏1
जमावबंदी...?

BY -Ganesh Pawar (Team CMO)

Join CMO Notes 👇
https://t.me/CMOnotes1
👍279
CMO चालू घडामोडी नोट्सवर आधारित YouTube Revision Series 🤞🏻

पुढचे 15 दिवस, रोज 1 तास आणि 15 मार्क्सची तयारी गणेश सरांसोबत 🙏🏻

रोज रात्री 10 वाजता.... आज 10 वाजता आठवणीने पहा ❤️

YouTube Link👇🏻
https://youtube.com/@combinementor?si=qOfGCWD7vZFvL4Vu
51🙏6👌1
केरळ चे नामांतर केरळम्🌿

Polity च्या दृष्टीने महत्वाचे : Article 3
यापूर्वी देखील खूपदा प्रश्न येऊन गेला आहे...

join CMO Notes 👇

https://t.me/CMOnotes1
53🔥2🙏2
परीक्षाभिमुख..🎯

कृषी विभागाचे नवीन घोषवाक्य आणि चिन्ह..🌿

Join CMO Notes
👇🏻
https://t.me/CMOnotes1
34🙏5
परीक्षाभिमुख...🎯

BY -Ganesh Pawar (Team CMO)

Join CMO Notes 👇
https://t.me/CMOnotes1
21👍4
बरोबर 10 वाजता

भाग 2 (फेब्रुवारी 2025)

चालू घडामोडी विषयाची चिंता संपली आहे🙏🏻

रोज 1 तास द्या आणि विषय भक्कम करून घ्या 🤞🏻

Link👇🏻
https://youtu.be/YvNfvfbA8WQ?si=4aFgNUpkvpoA8vGi
36👍2🥰1
सध्या पॅरिस करार चर्चेत आहे, सविस्तर पाहून घ्या.
अलीकडच्या वर्षातील COP परिषदा पाठ करून ठेवा.
फोटोमध्ये दिलेले इतर करार काळजीपूर्वक पहा 🙏

Join CMO Notes 👇
https://t.me/CMOnotes1
34🙏3
परीक्षाभिमुख...🎯

महत्वाच्या नेमणुका...🌿

BY -Ganesh Pawar (Team CMO)

Join CMO Notes 👇
https://t.me/CMOnotes1
38🙏3
CMO चालू घडामोडी रिव्हीजन सिरीज 👇🏻

मार्च 2025

आजचं लेक्चर बरोबर 8 वाजता सुरु होईल.

अतिशय कळकळीने प्रत्येक लेक्चर घेतलं जात आहे. कोणत्याचं लेक्चरमध्ये फाफटपसारा दिसणार नाही.
जेवढं परीक्षेला हवंय तेवढंचं सांगितलं आहे 🙏🏻

YouTube Link👇🏻
https://youtube.com/@combinementor?si=w0O1x7EBJhWY8H2T
23👍3
शिवडे सरांच्या नजरेतून राज्यशास्त्र विषयाचा महत्वाचा घटक समजून घ्या.

भाग, परिशिष्टे आणि 395 कलमे सविस्तर.

5-6 मार्क्सची तयारी करून घ्या 🙏

Live लेक्चर सुरु आहे 👇

https://www.youtube.com/live/mePYXz8PTwo?si=Kf6wiXvNz90EE6tX
32🔥3
पश्चिम भारतातील काही प्रमुख उठाव 🌿

कोळ्यांच्या उठावाचे 3 टप्पे : ( PYQ )
1. 1824 - 1828
2. 1839
3. 1844 - 45
लक्ष्यात असुद्या 🤞

Join CMO Notes 👇
https://t.me/CMOnotes1
61🙏6🔥5
परीक्षाभिमुख...🎯


घटनेतील शिक्षणाच्या तरतुदी..
या मध्ये Confusion नसावं..🌿

Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
59👏3🙏3