Combine Mentor (Notes/Test)
24K subscribers
802 photos
1 video
39 files
668 links
हे व्यासपीठ म्हणजे परीक्षा पास होण्यासाठीचं पुढचं पाऊल..!! 🌿

नोट्स व्यतिरिक्त इतर परीक्षाभिमूख माहितीसाठी मुख्य चॅनेल 👇🏻

https://t.me/combinementortop

👉अधिक माहितीसाठी - 8308598007
I'd - @Combinementortop1
Download Telegram
कायमधारा पद्धत व त्या संदर्भात सर्व परीक्षाभिमुख माहिती 🌿
@PYQ analysis 1

Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
61🙏3🔥2
CMO Geography Handwritten नोट्स

सध्या CMO ऑफिस आणि पुण्यातील इतर बुक शॉप वरील पुस्तके संपली आहेत, पुस्तकांचा दुसरा टप्पा 2-3 दिवसात उपलब्ध होईल.
Combine पूर्व-मुख्य साठी गरजेचा असलेला महाराष्ट्र आणि भारताचा भूगोल एकत्र दिलेला आहे, अजिबात फाफटपसारा दिसणार नाही..एका दिवसात सहज Revision होईल इतक्या सुंदर नोट्स आहेत ❤️

पुण्यामध्ये केवळ खालील ठिकाणी काही पुस्तके उपलब्ध आहेत 👇

कल्पतरू बुक शॉप, सदाशिव पेठ.
Mo.9405262923
46🙏2
# CMO Monthly Current affairs revision handwritten Notes🌿

योग्य आणि यथोचित

Demo page 🤞

Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
44👍4
परीक्षाभिमुख..🎯

भारतीय संघराज्याचे वर्णन..🌿

Join CMO Notes
👇🏻
https://t.me/CMOnotes1
49🙏6👌3👍2
विविध प्रदेश व तेथे नियुक्त कलेक्टर्स 🌿

परीक्षाभिमुख..

Join CMO Notes
👇🏻
https://t.me/CMOnotes1
41🙏2
बिरसा 101 🌿

# CMO Monthly Current affairs  revision handwritten Notes🤞

Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
44🙏6
1857 च्या उठावातील या व्यक्ती माहितीच हव्या. 🌿
ब्रिटिशांना मदत करणारे, विरोध करणारे कोण आणि कोणत्या प्रदेशातून असा प्रश्न या topic वरती वारंवार पाहायला मिळतो.
🤞

Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
🙏3917👍4
CMO चालू घडामोडी नोट्स 2025-2026(Monthly )

जानेवारी 2025 ते ऑगस्ट 2025 पर्यंतच्या नोट्स उपलब्ध झाल्या आहेत... उद्या सकाळी सप्टेंबर 2025 ची नोट्स Pdf उपलब्ध होईल.
खूप बारकाईने नोट्सची रचना केली आहे,आयोगाला जे मुद्दे अपेक्षित असतात ते काळजीपूर्वक नमूद केले आहेत.
चालू घडामोडी आणि GS ची सुद्धा जबाबदारीने सांगड घातली आहे.

बदलत्या परिस्थितीनुसार आपल्यालाही अभ्यासाच्या पद्धतीत बदल करावा लागेल 🙏🏻

Demo Pdf👇🏻
https://t.me/combinementortop/2692

चालू घडामोडी लिंक 👇
https://combinementorship.akamai.net.in/new-courses/46-2025-2026
31
आर्थिक घडामोडी.

चालू घडामोडी आणि अर्थशास्त्र विषयाच्या बाजूने महत्वाचे.

नोंद घ्या 🙏

Join CMO नोट्स 👇🏻
https://t.me/CMOnotes1
32🙏2👌1
परीक्षाभिमुख..🎯

73 वी घटनादुरुस्ती 1992... सविस्तर पाठच असावी.. खास करून पूर्व परीक्षेसाठी यावर भरपूर वेळेस प्रश्न येऊन गेला आहे..🌿

Join CMO Notes 👇🏻

https://t.me/CMOnotes1
41🙏4🔥2
सप्टेंबर_2025_चालू_घडामोडी.pdf
33.6 MB
CMO चालू घडामोडी नोट्स (Monthly )

सप्टेंबर 2025 नोट्स PDF

सर्व गोष्टी व्यवस्थितपणे कव्हर केल्या आहेत. पुन्हा एकदा सांगतोय की या व्यतिरिक्त चालू घडामोडीसाठी दुसरं काहीही करायची गरज पडणार नाही.
जानेवारी ते सप्टेंबर 2025 पर्यंतच्या नोट्स अपलोड केल्या आहेत. पुढील 6-7 दिवसात एप्रिल 2026 पर्यंतच्या नोट्स उपलब्ध होतील.
खूप प्रामाणिकपणे आणि काळजीपूर्वक प्रत्येक महिन्याच्या नोट्सवर काम केलंय त्यामुळे चालू घडामोडी विषयाची बाजू भक्कम होताना दिसतेय.

Pdf एकदा पाहून घ्या.🤞

तुमच्या मार्क्समध्ये वाढ होईल याची खात्री आहे🙏🏻

चालू घडामोडी लिंक 👇
https://combinementorship.akamai.net.in/new-courses/46-2025-2026
45🙏4
घराघरात पोहचलं ❤️
महाराष्ट्र आणि भारताच्या भूगोलसाठी याव्यतिरिक्त दुसरं काहीही वाचावं लागणार नाही 🤞🏻

मनापासून आभार 🙏🏻
39
Imp conferences 🌿

CMO चालू घडामोडी ( Monthly ) revision notes

Join CMO Notes 👇🏻

https://t.me/CMOnotes1
36
CMO Geography Handwritten नोट्स

दुसऱ्या टप्प्यातील नोट्स CMO ऑफिस, पुणे येथे उपलब्ध झाल्या आहेत 🙏

ऑनलाईन नोट्स खरेदीसाठी लिंक सुरु आहे, उद्यापासून नोट्स घरपोच यायला सुरवात होईल.लिंक 👇
https://combinementorship.akamai.net.in/books/3-cmo-geography-handwritten-notes

तुमच्या जिल्ह्यातील बुक शॉपला नोट्स मागवायला सांगितल्यास आम्ही पाठवण्याची व्यवस्था नक्की करू... तुमच्या सर्वांची मदत महत्वाची आहे.

भूगोल विषय सोपा झाला एवढं मात्र नक्की 🙏

अधिक माहितीसाठी - 8308598007 / 7249095880
12🔥2
#current_affairs🎯

Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
30
हेचं काय ते आमच्यासाठी समाधान..!!❤️
62👏8👍4
ऐतिहासिक_क्रांतीची_सुवर्ण_पाने_200,_175_150_वर्ष_पूर्ण_घटना_.pdf
7.2 MB
मागील वर्षांतील आयोगाच्या प्रश्नांचा  कल पाहता ज्या घटनाना 200, 175, 150, 100 वर्षे पूर्ण झाली आहेत अशा घटनांवर आधारित इतिहास विषयाच्या संदर्भात परीक्षेला प्रश्न विचारलेच जातात🤞
अश्या घटनांचे अगदी सविस्तर विश्लेषण वरील pdf मध्ये दिले आहे...या विश्लेषणामधून नक्कीच काही प्रश्न येणाऱ्या परीक्षेमध्ये दिसतील🌿

प्रश्न आल्यास चुकायला नको...वाचून घ्या.. पुन्हा पुन्हा revise करा😊

Join CMO Notes 👇🏻

https://t.me/CMOnotes1
64🔥7🙏6👍1👌1