CMO Geography Handwritten नोट्स ❤️
पोहचतंय.. आवडतंय..!
या नोट्स तुमच्या अभ्यासाला सर्व बाजूनी योग्य दिशा देतील..!!
पुस्तकाचा पहिला टप्पा पूर्ण झालाय... अपेक्षेपेक्षा कमी वेळात प्रचंड विश्वास मिळाला.. मनापासून धन्यवाद ❤️

❤48
CMO Geography Handwritten नोट्स
कोल्हापूरमध्ये खालील ठिकाणी उपलब्ध झाले आहे.👇🏻
दिशा बुक सेंटर ,कोल्हापूर
Sciber chowk, Katkar Park, Sanmitra Housing Society, Rajarampuri, Kolhapur, Maharashtra 416008
संपर्क - 9075664017

❤28
It's a quiz time 💫✨
जेव्हा आपण दुर्बल प्रतीचा ध्वनी मोठ्या ध्वनीत बदलतो तेव्हा ध्वनीची / चा.............. वाढवितो
( STI Pre, 2016)

Anonymous Quiz
8%
वेग
50%
वारंवारता
30%
विपुलता
12%
तरंगलांबी
❤27👌1
भारत व राज्य संदर्भात काही महत्वाचे चालू घडामोडी ( At a Glance ) 🤞
# CMO monthly revision notes 🌿
Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
# CMO monthly revision notes 🌿
Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
❤29🙏3👍2👌2
परीक्षाभिमुख..🎯
घटनेच्या 8 व्या अनुसूचितील भाषेविषयीच्या महत्वाच्या घटनादुरुस्त्या आणि समाविष्ट भाषा... या 3 घटनादुरुस्त्या पाठच असाव्यात.. आयोगाने यावर भरपूर वेळेस प्रश्न विचारला आहे..आगामी परीक्षेतही यावर प्रश्न येऊ शकतो..🌿

❤53👍3🙏2
कायमधारा पद्धत व त्या संदर्भात सर्व परीक्षाभिमुख माहिती 🌿
@PYQ analysis 1
Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
@PYQ analysis 1
Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
❤61🙏3🔥2
CMO Geography Handwritten नोट्स
सध्या CMO ऑफिस आणि पुण्यातील इतर बुक शॉप वरील पुस्तके संपली आहेत, पुस्तकांचा दुसरा टप्पा 2-3 दिवसात उपलब्ध होईल.
Combine पूर्व-मुख्य साठी गरजेचा असलेला महाराष्ट्र आणि भारताचा भूगोल एकत्र दिलेला आहे, अजिबात फाफटपसारा दिसणार नाही..एका दिवसात सहज Revision होईल इतक्या सुंदर नोट्स आहेत ❤️
पुण्यामध्ये केवळ खालील ठिकाणी काही पुस्तके उपलब्ध आहेत 👇
कल्पतरू बुक शॉप, सदाशिव पेठ.
Mo.9405262923

❤46🙏2
# CMO Monthly Current affairs revision handwritten Notes🌿
योग्य आणि यथोचित
Demo page 🤞
Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
योग्य आणि यथोचित
Demo page 🤞
Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
❤44👍4
Its a quiz time 🌿💫
कायमधारा पद्धतीची कोणती दोन प्रमुख वैशिष्ट्ये होती? STI मुख्य 2018
कायमधारा पद्धतीची कोणती दोन प्रमुख वैशिष्ट्ये होती? STI मुख्य 2018
Anonymous Quiz
2%
अ. जमिनीचे पूर्वा पार चालत आलेले हक्क हिरावून घेणे
8%
ब. सर्व जमीनदार व वसुली अधिकाऱ्यांचे जमीनदारांमध्ये रूपांतर करणे.
6%
क. महसूल आकारणी व वसुलीची निश्चित पद्धत
1%
ड. शेतीच्या तंत्रा ची सुधारणा
7%
फक्त अ
56%
अ व ब
18%
क व ड
2%
फक्त ड
❤28👍6
बिरसा 101 🌿
# CMO Monthly Current affairs revision handwritten Notes🤞
Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
# CMO Monthly Current affairs revision handwritten Notes🤞
Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
❤44🙏6
1857 च्या उठावातील या व्यक्ती माहितीच हव्या. 🌿
ब्रिटिशांना मदत करणारे, विरोध करणारे कोण आणि कोणत्या प्रदेशातून असा प्रश्न या topic वरती वारंवार पाहायला मिळतो.🤞
Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
ब्रिटिशांना मदत करणारे, विरोध करणारे कोण आणि कोणत्या प्रदेशातून असा प्रश्न या topic वरती वारंवार पाहायला मिळतो.🤞
Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
🙏39❤17👍4
CMO चालू घडामोडी नोट्स 2025-2026(Monthly )
जानेवारी 2025 ते ऑगस्ट 2025 पर्यंतच्या नोट्स उपलब्ध झाल्या आहेत... उद्या सकाळी सप्टेंबर 2025 ची नोट्स Pdf उपलब्ध होईल.
खूप बारकाईने नोट्सची रचना केली आहे,आयोगाला जे मुद्दे अपेक्षित असतात ते काळजीपूर्वक नमूद केले आहेत.
चालू घडामोडी आणि GS ची सुद्धा जबाबदारीने सांगड घातली आहे.
बदलत्या परिस्थितीनुसार आपल्यालाही अभ्यासाच्या पद्धतीत बदल करावा लागेल 🙏🏻
Demo Pdf👇🏻
https://t.me/combinementortop/2692
चालू घडामोडी लिंक 👇
https://combinementorship.akamai.net.in/new-courses/46-2025-2026

❤31
आर्थिक घडामोडी.
चालू घडामोडी आणि अर्थशास्त्र विषयाच्या बाजूने महत्वाचे.
नोंद घ्या 🙏
Join CMO नोट्स 👇🏻
https://t.me/CMOnotes1
चालू घडामोडी आणि अर्थशास्त्र विषयाच्या बाजूने महत्वाचे.
नोंद घ्या 🙏
Join CMO नोट्स 👇🏻
https://t.me/CMOnotes1
❤32🙏2👌1
परीक्षाभिमुख..🎯
73 वी घटनादुरुस्ती 1992... सविस्तर पाठच असावी.. खास करून पूर्व परीक्षेसाठी यावर भरपूर वेळेस प्रश्न येऊन गेला आहे..🌿

❤41🙏4🔥2