भूगोल विषयासाठी आजूबाजूला अनेक पुस्तके उपलब्ध असतानाही गेले 3 महिन्यापासून हाताने नोट्स काढणे सुरु होते.
काय होईल आणि कसं होईल याची रोज चर्चा असायची. हाताने लिहलेल्या आपल्या नोट्स कोणी वाचेल कां असंही अनेकदा मनात आलं पण काम थांबवलं नाही.
पुस्तकं तयार झाल्यावर त्याची छपाई करायची होती पण खर्च खूप मोठा होता,त्यामुळे मनात भीती होतीच, शेवटी धाडस करून पुस्तक छापलं आणि आज जवळपास 8 दिवसांपासून पुस्तके महाराष्ट्रभर पाठवणं सुरु आहे.. प्रामाणिकपणे काम करत गेलो, भीती वाटली, सगळं थांबवू वाटलं पण पुस्तकाचं कामं थांबवलं नाही आणि आज पुस्तक प्रत्येकाच्या दारापर्यंत पोहचतयं...तुम्ही आमच्यावर ठेवलेला विश्वास तुम्हाला यावेळी नक्की निकालाकडे घेऊन जाईल फक्त सातत्याने धडपड करत रहा... पुन्हा एकदा मनापासून आभार..कायम ऋणात..!!❤️
@रेवण..
लिंक 👇
https://combinementorship.akamai.net.in/books/3-cmo-geography-handwritten-notes

❤52🔥1
वरील pdf मध्ये 2025 चे सर्व Index आणि त्याबद्दल परीक्षेला वारंवार विचारली जाणारी basic माहिती उपलब्ध करून देत आहोत 🤞सोबतच रिकाम्या जागेत 2026 चा अपडेटेड data add करून अगदी कमी कालावधीत शिवाय तुलनात्मक रित्या index हा topic नक्कीच perfect करता येइल कारण कोणत्याही परीक्षेला यावर प्रश्न आलेला दिसतोच😊
हक्काचा एक मार्क आहे सोडून चालणार नाही🌿
# CMO Current Notes
Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
हक्काचा एक मार्क आहे सोडून चालणार नाही🌿
# CMO Current Notes
Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
🔥43❤23🙏2👌1
It's a Quiz time ✨
पंडिता रमाबाई शी निगडित चुकीचे वाक्य ओळखा. ( PSI मुख्य 2014 )

Anonymous Quiz
7%
शारदा सदन व मुक्ती सदन ची स्थापना
59%
स्त्रीकोश या पुस्तकातून स्त्रियांचे वर्णन केले.
20%
निराश्रित विधवा स्त्रियांसाठी कृपासदन, प्रिती सदन
15%
कार्याबद्दल कैसर ए हिंद पदवी ( राज्यसेवा मुख्य 2022)
❤40🙏7🔥2👌1
परीक्षाभिमुख...🎯
मार्गदर्शक तत्वांविषयीच्या वर दिलेल्या 4 घटनादुरुस्ती पाठच असाव्यात.. भरपूर वेळेस प्रश्न येऊन गेला आहे..🌿
Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
मार्गदर्शक तत्वांविषयीच्या वर दिलेल्या 4 घटनादुरुस्ती पाठच असाव्यात.. भरपूर वेळेस प्रश्न येऊन गेला आहे..🌿
Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
❤51👍9
भारत छोडो आंदोलनातील काही प्रमुख नेते आणि त्यांची टोपण नावे🌿
Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
❤45👍3
CMO Geography Handwritten नोट्स ❤️
पोहचतंय.. आवडतंय..!
या नोट्स तुमच्या अभ्यासाला सर्व बाजूनी योग्य दिशा देतील..!!
पुस्तकाचा पहिला टप्पा पूर्ण झालाय... अपेक्षेपेक्षा कमी वेळात प्रचंड विश्वास मिळाला.. मनापासून धन्यवाद ❤️

❤48
CMO Geography Handwritten नोट्स
कोल्हापूरमध्ये खालील ठिकाणी उपलब्ध झाले आहे.👇🏻
दिशा बुक सेंटर ,कोल्हापूर
Sciber chowk, Katkar Park, Sanmitra Housing Society, Rajarampuri, Kolhapur, Maharashtra 416008
संपर्क - 9075664017

❤28
It's a quiz time 💫✨
जेव्हा आपण दुर्बल प्रतीचा ध्वनी मोठ्या ध्वनीत बदलतो तेव्हा ध्वनीची / चा.............. वाढवितो
( STI Pre, 2016)
जेव्हा आपण दुर्बल प्रतीचा ध्वनी मोठ्या ध्वनीत बदलतो तेव्हा ध्वनीची / चा.............. वाढवितो
( STI Pre, 2016)
Anonymous Quiz
8%
वेग
50%
वारंवारता
30%
विपुलता
12%
तरंगलांबी
❤27👌1