Combine Mentor (Notes/Test)
24K subscribers
807 photos
1 video
40 files
674 links
हे व्यासपीठ म्हणजे परीक्षा पास होण्यासाठीचं पुढचं पाऊल..!! 🌿

नोट्स व्यतिरिक्त इतर परीक्षाभिमूख माहितीसाठी मुख्य चॅनेल 👇🏻

https://t.me/combinementortop

👉अधिक माहितीसाठी - 8308598007
I'd - @Combinementortop1
Download Telegram
भूगोल विषयासाठी आजूबाजूला अनेक पुस्तके उपलब्ध असतानाही गेले 3 महिन्यापासून हाताने नोट्स काढणे सुरु होते.
काय होईल आणि कसं होईल याची रोज चर्चा असायची. हाताने लिहलेल्या आपल्या नोट्स कोणी वाचेल कां असंही अनेकदा मनात आलं पण काम थांबवलं नाही.
पुस्तकं तयार झाल्यावर त्याची छपाई करायची होती पण खर्च खूप मोठा होता,त्यामुळे मनात भीती होतीच, शेवटी धाडस करून पुस्तक छापलं आणि आज जवळपास 8 दिवसांपासून पुस्तके महाराष्ट्रभर पाठवणं सुरु आहे.. प्रामाणिकपणे काम करत गेलो, भीती वाटली, सगळं थांबवू वाटलं पण पुस्तकाचं कामं थांबवलं नाही आणि आज पुस्तक प्रत्येकाच्या दारापर्यंत पोहचतयं...तुम्ही आमच्यावर ठेवलेला विश्वास तुम्हाला यावेळी नक्की निकालाकडे घेऊन जाईल फक्त सातत्याने धडपड करत रहा... पुन्हा एकदा मनापासून आभार..कायम ऋणात..!!❤️

@रेवण..

लिंक 👇
https://combinementorship.akamai.net.in/books/3-cmo-geography-handwritten-notes
52🔥1
All index 2025( Current CMO Notes ).pdf
7 MB
All index 2025( Current CMO Notes ).pdf
39👌3
वरील pdf मध्ये 2025 चे  सर्व Index  आणि त्याबद्दल  परीक्षेला वारंवार विचारली जाणारी basic माहिती उपलब्ध करून देत आहोत 🤞सोबतच रिकाम्या जागेत 2026 चा अपडेटेड data add  करून अगदी कमी कालावधीत शिवाय तुलनात्मक रित्या index हा topic नक्कीच perfect करता येइल कारण कोणत्याही परीक्षेला यावर प्रश्न आलेला दिसतोच😊

हक्काचा एक मार्क आहे सोडून चालणार नाही🌿


# CMO Current Notes
Join CMO Notes
👇🏻
https://t.me/CMOnotes1
🔥4323🙏2👌1
परीक्षाभिमुख..🎯

कृषी सखी उपक्रम..🌿

Join CMO Notes
👇🏻
https://t.me/CMOnotes1
45👍2🥰1
IPL लिलाव 2026🌿

Monthly current revision notes by CMO🤞

Join CMO Notes
👇🏻
https://t.me/CMOnotes1
29🙏3👍2
परीक्षाभिमुख...🎯

मार्गदर्शक तत्वांविषयीच्या वर दिलेल्या 4 घटनादुरुस्ती पाठच असाव्यात.. भरपूर वेळेस प्रश्न येऊन गेला आहे..🌿

Join CMO Notes
👇🏻
https://t.me/CMOnotes1
51👍9
भारत छोडो आंदोलनातील काही प्रमुख नेते आणि त्यांची टोपण नावे🌿

Join CMO Notes
👇🏻
https://t.me/CMOnotes1
45👍3
CMO Geography Handwritten नोट्स ❤️

पोहचतंय.. आवडतंय..!
या नोट्स तुमच्या अभ्यासाला सर्व बाजूनी योग्य दिशा देतील..!!

पुस्तकाचा पहिला टप्पा पूर्ण झालाय... अपेक्षेपेक्षा कमी वेळात प्रचंड विश्वास मिळाला.. मनापासून धन्यवाद ❤️
48