महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पुस्तकं पोहचतंय ❤️
तुमच्या सर्वांच्या साथीने हे शक्य झालंय 🤞🏻
सर्वांची पुस्तके पुढील 3-4 दिवसात पोहचतील.
#गाजतंय.
अधिक माहिती- 8308598007

❤34👌1
CMO Geography Handwritten नोट्स
ईश्वरपूर मध्ये खालील ठिकाणी उपलब्ध झाले आहे.👇🏻
SS बुक्स सेंटर
9595989873
भूगोल विषयासाठी या नोट्स व्यतिरिक्त दुसरं काही वाचायची गरज पडणार नाही 🙏🏻

👍19❤12
विभागीय सांस्कृतिक केंद्रे एकूण (7)
महाराष्ट्र - नागपूर ( दक्षिण मध्य विभागीय सांस्कृतिक केंद्र )
Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1

❤27🙏3👍1
डॉ. बाबासाहेब आंबेडकर : संस्था व स्थापना वर्षे 🌿
स्थापनेनुसार क्रम लावा या पद्धतीचा प्रश्न विचारला जातो 🙏🏻
Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
स्थापनेनुसार क्रम लावा या पद्धतीचा प्रश्न विचारला जातो 🙏🏻
Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
❤55👏5🔥2🙏2👍1
परीक्षाभिमुख..🎯
पंडिता रमाबाई यांनी स्थापन केलेल्या महत्वाच्या संस्था.. भरपूर वेळेस प्रश्न येऊन गेलाय त्यामुळे एवढ्या 5 संस्था पाठच असाव्यात.. यात Confusion होऊ देऊ नका..🌿
Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
पंडिता रमाबाई यांनी स्थापन केलेल्या महत्वाच्या संस्था.. भरपूर वेळेस प्रश्न येऊन गेलाय त्यामुळे एवढ्या 5 संस्था पाठच असाव्यात.. यात Confusion होऊ देऊ नका..🌿
Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
❤55👍7🙏5
भूगोल विषयासाठी आजूबाजूला अनेक पुस्तके उपलब्ध असतानाही गेले 3 महिन्यापासून हाताने नोट्स काढणे सुरु होते.
काय होईल आणि कसं होईल याची रोज चर्चा असायची. हाताने लिहलेल्या आपल्या नोट्स कोणी वाचेल कां असंही अनेकदा मनात आलं पण काम थांबवलं नाही.
पुस्तकं तयार झाल्यावर त्याची छपाई करायची होती पण खर्च खूप मोठा होता,त्यामुळे मनात भीती होतीच, शेवटी धाडस करून पुस्तक छापलं आणि आज जवळपास 8 दिवसांपासून पुस्तके महाराष्ट्रभर पाठवणं सुरु आहे.. प्रामाणिकपणे काम करत गेलो, भीती वाटली, सगळं थांबवू वाटलं पण पुस्तकाचं कामं थांबवलं नाही आणि आज पुस्तक प्रत्येकाच्या दारापर्यंत पोहचतयं...तुम्ही आमच्यावर ठेवलेला विश्वास तुम्हाला यावेळी नक्की निकालाकडे घेऊन जाईल फक्त सातत्याने धडपड करत रहा... पुन्हा एकदा मनापासून आभार..कायम ऋणात..!!❤️
@रेवण..
लिंक 👇
https://combinementorship.akamai.net.in/books/3-cmo-geography-handwritten-notes

❤52🔥1
वरील pdf मध्ये 2025 चे सर्व Index आणि त्याबद्दल परीक्षेला वारंवार विचारली जाणारी basic माहिती उपलब्ध करून देत आहोत 🤞सोबतच रिकाम्या जागेत 2026 चा अपडेटेड data add करून अगदी कमी कालावधीत शिवाय तुलनात्मक रित्या index हा topic नक्कीच perfect करता येइल कारण कोणत्याही परीक्षेला यावर प्रश्न आलेला दिसतोच😊
हक्काचा एक मार्क आहे सोडून चालणार नाही🌿
# CMO Current Notes
Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
हक्काचा एक मार्क आहे सोडून चालणार नाही🌿
# CMO Current Notes
Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
🔥43❤23🙏2👌1
It's a Quiz time ✨
पंडिता रमाबाई शी निगडित चुकीचे वाक्य ओळखा. ( PSI मुख्य 2014 )

Anonymous Quiz
7%
शारदा सदन व मुक्ती सदन ची स्थापना
59%
स्त्रीकोश या पुस्तकातून स्त्रियांचे वर्णन केले.
20%
निराश्रित विधवा स्त्रियांसाठी कृपासदन, प्रिती सदन
15%
कार्याबद्दल कैसर ए हिंद पदवी ( राज्यसेवा मुख्य 2022)
❤40🙏7🔥2👌1
परीक्षाभिमुख...🎯
मार्गदर्शक तत्वांविषयीच्या वर दिलेल्या 4 घटनादुरुस्ती पाठच असाव्यात.. भरपूर वेळेस प्रश्न येऊन गेला आहे..🌿
Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
मार्गदर्शक तत्वांविषयीच्या वर दिलेल्या 4 घटनादुरुस्ती पाठच असाव्यात.. भरपूर वेळेस प्रश्न येऊन गेला आहे..🌿
Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
❤51👍9
भारत छोडो आंदोलनातील काही प्रमुख नेते आणि त्यांची टोपण नावे🌿
Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
❤45👍3