ध्वनी व त्या संदर्भात काही महत्वाचे मुद्दे 🌿
या एकाच फोटो मधून वेगवेगळ्या प्रकारचे 3-4 प्रश्न तयार होतात 🤞
join CMO Notes 👇
https://t.me/CMOnotes1

❤56👍1👌1
Combine Mentor (Notes/Test)
संयुक्त गट ब आणि क पूर्व परीक्षा 2026 Handwritten चालू घडामोडी नोट्स Monthly 1)जानेवारी 2025 ते एप्रिल 2026 पर्यंतच्या नोट्स. 2)उत्तम अभ्याससाहित्य वापरून याची रचना केली आहे. 3)चालू घडामोडी विषयाची चौकट समोर ठेवून काम केलंय. 4)यामध्ये कोणताही…
https://combinementorship.akamai.net.in/new-courses/46-2025-2026
चालू घडामोडी नोट्स (Monthly )2025-26
👉जानेवारी 2025 ते एप्रिल 2026 पर्यंतच्या नोट्स यामध्ये समाविष्ट असतील.
👉आज सकाळी 9 पासून प्रवेश घेण्यासाठी लिंक ओपन झाली आहे.
👉जानेवारी 2025 च्या नोट्सची PDF अँप मध्ये समाविष्ट झाली आहे, थोड्या वेळात फेब्रुवारी 2025 ची PDF समाविष्ट होईल.
👉Combine च्या परीक्षेला Revision ची आवश्यकता असते म्हणून या नोट्सची रचना केली आहे.
👉या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरं काहीही वाचायची गरज पडणार नाही इतकं मुद्देसूद तुम्हाला पुरवतोय 🤞
विश्वास ठेवून या मोहिमेत सहभागी व्हा आणि Revision करा 🙏

combinementorship.akamai.net.in
चालू घडामोडी नोट्स 2025-2026
संयुक्त गट ब आणि क पूर्व परीक्षा 2026
Current Monthly Handwritten नोट्स
Demo Pdf
1)जानेवारी 2025 ते एप्रिल 2026 पर्यंतच्या नोट्स.
2)उत्तम अभ्याससाहित्य वापरून याची रचना केली आहे.
3)चालू घडामोडी विषयाची चौकट समोर ठेवून काम केलंय.
4)यामध्ये…

❤16
भारत : जगातील दुसऱ्या क्रमांकाचा शस्त्र आयातदार 🌿
चालू घडामोडी 😍
join CMO Notes 👇
https://t.me/CMOnotes1
चालू घडामोडी 😍
join CMO Notes 👇
https://t.me/CMOnotes1
❤36
आयोगाची चौकट समजून घेऊन केवळ मार्क्स मिळवण्यासाठी तयार केलेल्या भूगोल विषयाच्या नोट्स गावखेड्यात पोहचायला सुरवात झाली आहे❤️
तुम्ही सुद्धा पुस्तकासोबतचा फोटो पाठवलात तर आम्हाला आनंद होईल 😄🤞🏻
Msg- @Combinementortop1

❤49
परीक्षाभिमुख..🌿
🎯 भारतीय अंतराळ क्षेत्रातील स्टार्टअप 'गॅलॅक्सआय' (GalaxEye) या कंपनीने 'मिशन दृष्टी' अंतर्गत आपल्या पहिल्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे.
🎯 अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथून स्पेसएक्सच्या (SpaceX) रॉकेटद्वारे हा उपग्रह अवकाशात पाठवण्यात आला असून, तो भारतातील सर्वात मोठा खाजगी पृथ्वी निरीक्षण उपग्रह ठरला आहे.
🎯 या उपग्रहाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यात ऑप्टिकल आणि एसएआर (SAR) या दोन्ही प्रकारच्या सेन्सर्सचे एकत्रीकरण करण्यात आले आहे. या प्रगत तंत्रज्ञानामुळे कोणत्याही हवामानात आणि रात्रंदिवस पृथ्वीची स्पष्ट चित्रे टिपणे शक्य होणार आहे.
Join CMO Notes 👇🏻

❤38👌5👍1
1)POLITY PYQ PULSE
2)CMO Geography Handwritten नोट्स
नागपूर मध्ये खालील ठिकाणी उपलब्ध झाले आहे 👇
हजारे बुक सेंटर, झाशी राणी चौक, सीताबर्डी, नागपूर.
प्रवीण हजारे- 8788076680
नोट्स पाहून घ्या, सगळं To the Point दिसेल 🙏🏻

👍36❤12
CMO चालू घडामोडी नोट्स (2025-26)
मार्च 2025 या महिन्याची PDF उपलब्ध झाली आहे.
मोजकचं देतो पण उत्तम देतो.. या नोट्स तुमच्या मार्क्स मध्ये भरचं पाडतील असा विश्वास आहे.
रोज 1-2 महिन्यांच्या नोट्स उपलब्ध होत राहतील 🙏
चालू घडामोडी लिंक 👇
https://combinementorship.akamai.net.in/new-courses/46-2025-2026
मार्च 2025 या महिन्याची PDF उपलब्ध झाली आहे.
मोजकचं देतो पण उत्तम देतो.. या नोट्स तुमच्या मार्क्स मध्ये भरचं पाडतील असा विश्वास आहे.
रोज 1-2 महिन्यांच्या नोट्स उपलब्ध होत राहतील 🙏
चालू घडामोडी लिंक 👇
https://combinementorship.akamai.net.in/new-courses/46-2025-2026
combinementorship.akamai.net.in
चालू घडामोडी नोट्स 2025-2026
संयुक्त गट ब आणि क पूर्व परीक्षा 2026
Current Monthly Handwritten नोट्स
Demo Pdf
1)जानेवारी 2025 ते एप्रिल 2026 पर्यंतच्या नोट्स.
2)उत्तम अभ्याससाहित्य वापरून याची रचना केली आहे.
3)चालू घडामोडी विषयाची चौकट समोर ठेवून काम केलंय.
4)यामध्ये…
Current Monthly Handwritten नोट्स
Demo Pdf
1)जानेवारी 2025 ते एप्रिल 2026 पर्यंतच्या नोट्स.
2)उत्तम अभ्याससाहित्य वापरून याची रचना केली आहे.
3)चालू घडामोडी विषयाची चौकट समोर ठेवून काम केलंय.
4)यामध्ये…
❤22🙏1
It's a Quiz time ✨
अयोग्य नसलेली विधाने ओळखा
a. लोकसंख्येच्या बाबतील महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. b. घनता 365 प्रति चौ km c. साक्षरता 82.91% d. लिंग गुणोत्तर 925 (राज्यसेवा पूर्व 2024)

Anonymous Quiz
34%
फक्त a, b आणि c
17%
फक्त d, b आणि c
16%
फक्त a, d आणि c
33%
वरील सर्व
❤33👍5👌4👏2🔥1🙏1
2012, 2020 आणि 2021 ला लोकसंख्या topic वर आलेल्या या प्रश्नांच जर योग्य प्रकारे स्वतः analysis केलं तर राज्यसेवा 2024 पूर्व चा प्रश्न चुकेल कसा 😊 pyq analysis का गरजेचं आहे याच उत्तम उदाहरण आहेत हे प्रश्न
यालाच म्हणतात का आयोगाची चौकट😁 सोप्प आहे फार...फक्त योग्य रस्ता सापडायला हवा. बाकी काही नाही 🌿

❤59🔥5
Rresult .pdf
12.6 MB
निकालाची यादी ❤️
काल गट पूर्व परीक्षा 2025 चा निकाल लागला... बऱ्याच मुलांनी ताकदीने यश खेचून आणलं.
या परीक्षेच्या निमित्ताने Mentorship Program च्या माध्यमातून बरीच मुलं CMO परिवारासोबत जोडली होती आणि यातील अनेक मुलांना मुख्य परीक्षेला घेऊन जाण्यासाठी कणभर वाटा उचलण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे.
गावाखेड्यातल्या पोराला मुख्य परीक्षेला पोहचवण्यासाठी थोडाफार आधार आम्ही देऊ शकलो याचं भयंकर समाधान आहे.
पाहायला कंटाळा येईल एवढी मोठी निकालाची यादी आहे.
हि 54 च्या पुढे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी असून 51 ते 53 मार्क असणाऱ्या मुलांची नावे समाविष्ट करणे बाकी आहे.
आज पुन्हा एकदा निकाल बोलतोय की CMO ने काम करून दाखवलं 🙏
जोडून राहणाऱ्या प्रत्येकाला पोटतिडकीने एकच सांगणं असतं की सांगतोय तेवढंच करा आणि सातत्याने करा 🤞
आज एकच भावना आहे की CMO च्या माध्यमातून उभ्या केलेल्या मोहिमेचं सार्थक होतंय.
https://t.me/combinementortop

❤70👍3🔥3
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पुस्तकं पोहचतंय ❤️
तुमच्या सर्वांच्या साथीने हे शक्य झालंय 🤞🏻
सर्वांची पुस्तके पुढील 3-4 दिवसात पोहचतील.
#गाजतंय.
अधिक माहिती- 8308598007

❤34👌1
CMO Geography Handwritten नोट्स
ईश्वरपूर मध्ये खालील ठिकाणी उपलब्ध झाले आहे.👇🏻
SS बुक्स सेंटर
9595989873
भूगोल विषयासाठी या नोट्स व्यतिरिक्त दुसरं काही वाचायची गरज पडणार नाही 🙏🏻

👍19❤12
विभागीय सांस्कृतिक केंद्रे एकूण (7)
महाराष्ट्र - नागपूर ( दक्षिण मध्य विभागीय सांस्कृतिक केंद्र )
Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
महाराष्ट्र - नागपूर ( दक्षिण मध्य विभागीय सांस्कृतिक केंद्र )
Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
❤27🙏3👍1
डॉ. बाबासाहेब आंबेडकर : संस्था व स्थापना वर्षे 🌿
स्थापनेनुसार क्रम लावा या पद्धतीचा प्रश्न विचारला जातो 🙏🏻

❤55👏5🔥2🙏2👍1