Combine Mentor (Notes/Test)
24K subscribers
807 photos
1 video
39 files
673 links
हे व्यासपीठ म्हणजे परीक्षा पास होण्यासाठीचं पुढचं पाऊल..!! 🌿

नोट्स व्यतिरिक्त इतर परीक्षाभिमूख माहितीसाठी मुख्य चॅनेल 👇🏻

https://t.me/combinementortop

👉अधिक माहितीसाठी - 8308598007
I'd - @Combinementortop1
Download Telegram
Combine Mentor (Notes/Test)
पूर्व-मुख्य परीक्षेला अर्थशास्त्र आणि चालू घडामोडी या विषयामध्ये भारताचा आणि महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पावर किमान 1-2 प्रश्न नक्की असतात म्हणून भारताचा आणि महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पाबाबत(2026-27)परीक्षाभिमुख नोट्स अँप मधील Study Material या फोल्डरमध्ये उपलब्ध…
चालू घडामोडी च्या दृष्टीने आपण अँपमध्ये अर्थसंकल्प 2026 - 27 पाहिले असतीलचं... आता GS च्या angle मधून आयोग व अध्यक्ष पाहून घेऊ. आयोग व अध्यक्ष यावर जोड्या लावासाठी बऱ्याचदा प्रश्न येऊन गेला आहे 🌿

Join CMO Notes
👇🏻
https://t.me/CMOnotes1
45👍9🔥6🙏2
परीक्षाभिमुख..🎯

भारताचा आकस्मिक निधी..🌿

Join CMO Notes
👇🏻
https://t.me/CMOnotes1
34👍2🥰2
"Not a quiz time, but still...🌿

महर्षी कर्व्यांनी 21 एप्रिल, 1944 मध्ये स्थापन केलेला समता संघ पुढे कोणत्या संस्थेत अंतर्भुत झाला? ( PSI पूर्व 2011)
Anonymous Quiz
21%
जाती निर्मूलन संस्था
50%
स्त्री पुरुष समानता संघ
21%
स्त्री पुरुष शिक्षण संघ
9%
सर्व धर्मीय संघ
43🔥6👌1
QUAD सहकार्यांची 20 वर्षे 🌿

Monthly Rapid Revision Note's Coming Soon..🤞

Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
48
लिओनेल मेस्सी, project महादेवा आणि आपला महाराष्ट्र🌿
ब्रँड अॅम्बेसिडर पाहून घ्या 👍

Revision notes coming Soon..🤞

Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
47🔥3👍2🙏2
Quiz time 🌿
गुन्हे सिद्धतेकरता मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन सुरु करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे?
# चालू घडामोडी
Anonymous Quiz
24%
केरळ
21%
गुजरात
48%
महाराष्ट्र
8%
उत्तरप्रदेश
30👍5🔥3👌1
current demo pdf_260502_112516.pdf
19.5 MB
संयुक्त गट ब आणि क पूर्व परीक्षा 2026
Current Monthly Handwritten नोट्स
Demo Pdf


1)जानेवारी 2025 ते एप्रिल 2026 पर्यंतच्या नोट्स.
2)उत्तम अभ्याससाहित्य वापरून याची रचना केली आहे.
3)चालू घडामोडी विषयाची चौकट समोर ठेवून काम केलंय.
4)यामध्ये कोणताही फाफटपसारा दिसणार नाही..Combine परीक्षेच्या डिमांड नुसार प्रत्येक मुद्दा To The Point लिहला आहे.
5)15 पैकी किमान 12-13 मार्क्स येतील इतकं सुंदर काम केलंय.
6)परीक्षेपर्यंत किमान 5-6 वेळा यावर Revision होईल... बऱ्याच गोष्टी पाठचं करायचा हे लक्षात ठेवा.
7) चालू घडामोडी आणि GS यांचाही ताळमेळ घातला आहे.
8)विश्वास ठेवून या मोहिमेत सहभागी व्हा.

👉चालू घडामोडीला काय करायचं आणि कसं करायचं याचा अनेकांना अंदाज येत नाही म्हणून हा प्रयत्न आहे... जिथं विद्यार्थी थांबतोय तिथं CMO कडून काम सुरु केलं जातं आणि विद्यार्थ्यांचा प्रवास सुखाचा करण्याचा प्रयत्न असतो... ही मोहीम तुमची चालू घडामोडीची बाजू भक्कम करेल असं खात्रीशीरपणे सांगतोय ❤️

👉या नोट्स अँप वर उपलब्ध होतील... तुम्ही प्रिंट काढून वाचू शकता.

टीप - आपुलकीचा विषय म्हणजे खिशाला परवडेल एवढी फीस असेल.🙏🏻

@रेवण..

Join Combine Mentor 👇
https://t.me/combinementortop
64🔥2
चालू घडामोडी 🤞🏻
प्रश्नाची मागणी आणि रचना समजली की काय वाचायचं आणि कसं लक्षात ठेवायचं हे आपोआप समजतं.
PYQ ला ताकद बनवा 🙏🏻


Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
44👍1🔥1
परीक्षाभिमुख..🎯

काही महत्वाच्या संस्था/संघटना व संबंधित व्यक्ती आणि स्थापना वर्षे 🌿

join CMO Notes 👇

https://t.me/CMOnotes1
34
2022, PSI मुख्य ला कालानुक्रमानुसार रचना असा प्रश्न होता त्यामुळे महत्वाच्या संस्थाचे वर्षे, स्थापन कर्ते माहितीच हवे. पुन्हा पुन्हा revision ने ते सहजरित्या लक्ष्यात राहू शकेल 🌿

Micronotes सोबत PYQ सुद्धा आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातूनच अभ्यासू 🤞
56👌6🙏3👍2
शौर्य पुरस्कार 🌿
या topic वर येणाऱ्या प्रश्नाचे स्वरूप समजावून घेण्यासाठी याआधी यावर कसा प्रश्न आला आहे हे पाहून घ्यावे लागेल.यावरून आपल्याला आयोग कसा प्रश्न विचारू शकतो याचा लगेच अंदाज येतो.🤞

join CMO Notes 👇

https://t.me/CMOnotes1
26👍7🔥2
Combine Mentor (Notes/Test)
current demo pdf_260502_112516.pdf
थोडं थांबा 🤞🏻

👉उद्या सकाळी 9 पासून या मोहिमेला सुरवात होईल.
👉उद्यापासून पुढील 8 ते 10 दिवसात 16 महिन्याच्या Pdf App वर उपलब्ध होतील.
👉सर्व चांगले Source वापरून या नोट्स तयार केल्या आहेत त्यामुळे याव्यतिरिक्त दुसरं काही वाचायची गरज पडणार नाही हे खात्रीशीर पणे सांगतो.
👉योग्य वेळी या मोहिमेत सहभागी होऊन Revision ला सुरवात करा...किमान 4 वेळा या नोट्स वर तुमची Revision होईलचं.

उद्यापासून चालू घडामोडी विषयाची बाजू भक्कम करूयात 🤞🙏

शुल्क - 199/-

या मोहिमेत सहभागी होण्यासाठी Combine Mentor Official अँप डाउनलोड करा.👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.ted.kitml
31👍3👌1
It's a quiz time 💫
न्या. रानडे यांनी एका भाषणात म. फुले यांच्या भारतीय राष्ट्रीय सभेला असलेल्या विरोधाबाबत नाराजी व्यक्ती केली होती म फुले यांनी कोणत्या ग्रंथा मधून या भाषणाला प्रतिउत्तर दिले?
(STI मुख्य 2022)
Anonymous Quiz
8%
गुलामगिरी
52%
इशारा
26%
शेतकऱ्याचा असूड
15%
सार्वजनिक सत्यधर्म
33👏1🙏1
संयुक्त गट ब आणि क पूर्व परीक्षा 2026
Handwritten चालू घडामोडी नोट्स
Monthly


1)जानेवारी 2025 ते एप्रिल 2026 पर्यंतच्या नोट्स.
2)उत्तम अभ्याससाहित्य वापरून याची रचना केली आहे.
3)चालू घडामोडी विषयाची चौकट समोर ठेवून काम केलंय.
4)यामध्ये कोणताही फाफटपसारा दिसणार नाही..Combine परीक्षेच्या डिमांड नुसार प्रत्येक मुद्दा To The Point लिहला आहे.
5)15 पैकी किमान 12-13 मार्क्स येतील इतकं सुंदर काम केलंय.
6)परीक्षेपर्यंत किमान 5-6 वेळा यावर Revision होईल... बऱ्याच गोष्टी पाठचं करायचा हे लक्षात ठेवा.
7) चालू घडामोडी आणि GS यांचाही ताळमेळ घातला आहे... येणाऱ्या मुख्य परीक्षेसाठी सुद्धा या नोट्स फायदेशीर असतील.
8)विश्वास ठेवून या मोहिमेत सहभागी व्हा.

👉उद्या सकाळी 9 पासून या मोहिमेला सुरवात होत आहे.
👉उद्या अँप मध्ये जानेवारी आणि फेब्रुवारी 2025 महिन्याच्या Pdf उपलब्ध होतील.
👉या उपक्रमामुळे चालू घडामोडी विषयातील तुमचे मार्क्स नक्की वाढलेले दिसतील.
👉आयोगाच्या चौकटीत सुरु केलेला हा उपक्रम तुम्हाला फायदेशीर ठरेल 🙏🏻

भेटूयात उद्या सकाळी 9 पासून नव्या उपक्रमासह..!!

Demo Pdf👇
https://t.me/combinementortop/2692

या मोहिमेत सहभागी होण्यासाठी Combine Mentor Official अँप डाउनलोड करा.👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.ted.kitml
32