Combine Mentor (Notes/Test)
24K subscribers
807 photos
1 video
40 files
674 links
हे व्यासपीठ म्हणजे परीक्षा पास होण्यासाठीचं पुढचं पाऊल..!! 🌿

नोट्स व्यतिरिक्त इतर परीक्षाभिमूख माहितीसाठी मुख्य चॅनेल 👇🏻

https://t.me/combinementortop

👉अधिक माहितीसाठी - 8308598007
I'd - @Combinementortop1
Download Telegram
Maharashtra Geography - CMO (Sample file).pdf
27.8 MB
CMO Geography Handwritten नोट्स
Sample Pdf

येत्या 2 दिवसात या नोट्स संपूर्ण महाराष्ट्रभर उपलब्ध होतील.
या नोट्स मधून भूगोल विषयाची बाजू भक्कम करण्याचा प्रयत्न केला आहे.
पूर्व-मुख्य परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्याची पद्धत पाहून रचना केली आहे.
या व्यतिरिक्त भूगोल विषयासाठी दुसरं काही वाचावं लागणात नाही याची पुरेपूर काळजी घेतली आहे.

तुम्ही सर्वांनी नोट्स बाबत जी भरभरून विचारपूस केली,त्यामुळे अधिक आंनद वाटतं आहे... अभ्यास करणाऱ्या प्रत्येकाच्या टेबलपर्यंत या नोट्स पोहचवण्याचा प्रयत्न करूयात ❤️🙏

अधिक माहितीसाठी - 8308598007/ 7249095880
49👍5🔥5🙏5
अर्थसंकल्प 2026- 2027 मध्ये सर्वाधिक खर्च
1. वाहतूक
2.संरक्षण
3. ग्राम विकास
4. गृह विभाग

5. कृषी
Note 🌿
आत्ता पर्यंत सर्वाधिक खर्च नेहमीच संरक्षण क्षेत्रावरती असायचा यावर्षी trend change होऊन सर्वाधिक खर्च वाहतूक वरती आहे त्यामुळे यावर प्रश्न येण्याची शक्यता जास्त आहे
.

join CMO Notes 👇
https://t.me/CMOnotes1
🔥6539👍16🙏6
3 मे रोजी आपल्या पूर्व परीक्षेचा 6 वा टेस्ट पेपर ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने पार पडणार होता परंतू काही कारणांमुळे या नियोजनात बदल करण्यात आला आहे.. केलेला बदल पाहून घ्या... तुमच्या मित्रांना कळवा.🙏
👍1715👏1
Its a quiz time 💫
एखादा देश गरीब असतो कारण तो गरीबच असतो हे विधान खालीलपैकी कुणाचे आहे?
( pyq : Forestry mains 2017, पुनरावृत्ती : राज्यसेवा pre 2023)
Anonymous Quiz
9%
जी . मिर्डाल
78%
रॅग्नर नर्क्स
10%
रॉबिन्स
4%
मार्शल
43👍1
परीक्षाभिमुख...🎯

काँग्रेस ची महत्त्वाची अधिवेशने.. पाठ करून ठेवा.. या टॉपिकवर दरवर्षी प्रश्न असतो..🌿

Join CMO Notes
👇🏻
https://t.me/CMOnotes1
50👍4
Combine Mentor (Notes/Test)
CMO HANDWRITTEN NOTES महाराष्ट्राचा भूगोल तसेच भारताच्या विशेष संदर्भासहित..!! गेले 3 महिन्यांपासून या नोट्सवर काम सुरु आहे....'नोट्स लवकरच येतील ' असं म्हणत-म्हणत शेवटी नोट्स तयार झाल्या आहेत...संयुक्त गट ब आणि क पूर्व-मुख्य परीक्षेच्या दृष्टीने सर्व टॉपिकचा…
CMO Geography Handwritten नोट्स च्या संदर्भाने 👇

1)आज सायंकाळी 5 वाजता ऑनलाईन पद्धतीने नोट्स खरेदी करण्यासाठी लिंक ओपन होईल त्यासाठी ' Combine Mentor Official' हे अँप डाउनलोड करा.
अँप लिंक 👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.ted.kitml

2)पुण्यामध्ये सायंकाळी 4 पासून CMO ऑफिसच्या कार्यालयात नोट्स उपलब्ध असतील.
पत्ता 👇
📍Combine Mentor Official, गीताई अपार्टमेंट, पहिला मजला, हत्ती गणपती चौक, सदाशिव पेठ, पुणे 30
Map👇
https://maps.app.goo.gl/SpW7oFzSVQxhB4Ni7?g_st=atm

लवकरात लवकर या नोट्स प्रत्येकापर्यंत कशा पोहचतील यासाठी CMO प्रयत्नशील आहे 🙏
21🥰1😍1
महत्वाचे..🎯

भारतातील रामसर स्थळाबाबत..🌿

Join CMO Notes
👇🏻
https://t.me/CMOnotes1
47👍2🙏1
गोपाळ गणेश आगरकर 🌿

वरील micronote मधील प्रत्येक bit हा एक pyq आहे.
Keep an eye on it.

Join CMO Notes
👇🏻
https://t.me/CMOnotes1
32👍3
https://combinementorship.akamai.net.in/books/3-cmo-geography-handwritten-notes

CMO Geography Handwritten Note's

👉ऑनलाईन नोट्स मागवण्यासाठीची लिंक ओपन झाली आहे...वरील लिंक वर जाऊन तुम्ही नोट्स मागवू शकता.

👉ऑफलाईन नोट्स घेण्यासाठी CMO ऑफीस, पुणे येथे भेट दया.

इथून पुढे भूगोल विषयाला अडचण येणार नाही...जे परीक्षेला विचारले जाते अगदी तशीच रचना नोट्स मध्ये केलेली आहे...जराही फाफटपसारा दिसणार नाही....अगदी सुटसुटीत नोट्स लिहल्या आहेत...दिलंय तेवढं एकदम चांगलं करा मी तर म्हणेन तोंडपाठ करा.

हा चॅनेल केवळ छोट्या छोट्या नोट्स तुमच्यापर्यंत पोहचवण्यासाठी उभा केला होता परंतू यातून आज एक सुंदर असं पुस्तक उभा राहिलंय 🙏

@रेवण...
25👍2
मासेमारी क्षेत्रातील विभाग🌿
Multiliner que format मध्ये हे दोन्ही fact यापूर्वी देखील विचारून झाले आहेत
ट्रिक्स वरून सहजरीत्या लक्ष्यात ठेऊ शकता येइल

Join CMO Notes
👇🏻
https://t.me/CMOnotes1
55🔥8👍5🙏4
Geography नोट्स On The Way 😍😄
64🔥11
महत्वाचे..🎯

महाराष्ट्र कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) धोरण 2026..🌿

यावर 100% प्रश्न असेल 🙏

Join CMO Notes
👇🏻
https://t.me/CMOnotes1
27👍6
Combine Mentor (Notes/Test)
3 मे रोजी आपल्या पूर्व परीक्षेचा 6 वा टेस्ट पेपर ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने पार पडणार होता परंतू काही कारणांमुळे या नियोजनात बदल करण्यात आला आहे.. केलेला बदल पाहून घ्या... तुमच्या मित्रांना कळवा.🙏
खालील माहितीची नोंद घ्या.

1)उद्या 1 मे रोजी पूर्व परीक्षेचा 6 वा टेस्ट पेपर पुणे, अमरावती,आणि कोल्हापूर या ठिकाणी पार पडत आहे. तसेच ऑनलाईन टेस्ट सिरीजचा पेपरसुद्धा उद्याचं पार पडत आहे...आपल्या जिल्ह्याची वेळ पाहून घ्या.

2)उद्या 1 मे रोजी पुणे जिल्ह्यात मुख्य परीक्षेचाही पेपर पार पडत आहे.तसेच ऑनलाईन टेस्टचा पेपरही उद्याच पार पडतोय. वेळ खालीलप्रमाणे आहे.
पेपर 1- वेळ - 9 ते 10
पेपर 2- वेळ - 2 ते 3


सर्वांना शुभेच्छा 🌿❤️
32🔥1
पूर्व-मुख्य परीक्षेला अर्थशास्त्र आणि चालू घडामोडी या विषयामध्ये भारताचा आणि महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पावर किमान 1-2 प्रश्न नक्की असतात म्हणून भारताचा आणि महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पाबाबत(2026-27)परीक्षाभिमुख नोट्स अँप मधील Study Material या फोल्डरमध्ये उपलब्ध करून देत आहोत.

योग्य वेळी तुम्हाला सगळं देण्याचा प्रामाणिक प्रयत्न सुरु आहे, तुम्ही फक्त पाठीचा कणा दुखेपर्यंत अभ्यास करत राहा, इतकीच अपेक्षा आहे ❤️🙏

अँप लिंक 👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.ted.kitml
65🙏5👏2👌1
Combine Mentor (Notes/Test)
पूर्व-मुख्य परीक्षेला अर्थशास्त्र आणि चालू घडामोडी या विषयामध्ये भारताचा आणि महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पावर किमान 1-2 प्रश्न नक्की असतात म्हणून भारताचा आणि महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पाबाबत(2026-27)परीक्षाभिमुख नोट्स अँप मधील Study Material या फोल्डरमध्ये उपलब्ध…
चालू घडामोडी च्या दृष्टीने आपण अँपमध्ये अर्थसंकल्प 2026 - 27 पाहिले असतीलचं... आता GS च्या angle मधून आयोग व अध्यक्ष पाहून घेऊ. आयोग व अध्यक्ष यावर जोड्या लावासाठी बऱ्याचदा प्रश्न येऊन गेला आहे 🌿

Join CMO Notes
👇🏻
https://t.me/CMOnotes1
45👍9🔥6🙏2
परीक्षाभिमुख..🎯

भारताचा आकस्मिक निधी..🌿

Join CMO Notes
👇🏻
https://t.me/CMOnotes1
34👍2🥰2
"Not a quiz time, but still...🌿

महर्षी कर्व्यांनी 21 एप्रिल, 1944 मध्ये स्थापन केलेला समता संघ पुढे कोणत्या संस्थेत अंतर्भुत झाला? ( PSI पूर्व 2011)
Anonymous Quiz
21%
जाती निर्मूलन संस्था
50%
स्त्री पुरुष समानता संघ
21%
स्त्री पुरुष शिक्षण संघ
9%
सर्व धर्मीय संघ
43🔥6👌1
QUAD सहकार्यांची 20 वर्षे 🌿

Monthly Rapid Revision Note's Coming Soon..🤞

Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
48