Combine Mentor (Notes/Test)
24.1K subscribers
811 photos
1 video
41 files
679 links
हे व्यासपीठ म्हणजे परीक्षा पास होण्यासाठीचं पुढचं पाऊल..!! 🌿

नोट्स व्यतिरिक्त इतर परीक्षाभिमूख माहितीसाठी मुख्य चॅनेल 👇🏻

https://t.me/combinementortop

👉अधिक माहितीसाठी - 8308598007
I'd - @Combinementortop1
Download Telegram
महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण 2025..🎯

Join CMO Notes
👇🏻
https://t.me/CMOnotes1
33👍1
आदिवासी जमाती 🌿

प्रश्न स्वरूप : जोड्या लावा

आयोगाचा प्रत्येक pyq या पानामध्ये cover करण्याचा प्रयत्न केला
आहे

Join CMO Notes
👇🏻
https://t.me/CMOnotes1
43👍10
Just go through it🌿

Join CMO Notes
👇🏻
https://t.me/CMOnotes1
45👌8👍2
24 एप्रिल : पंचायत राज दिन 🌿

भाग 9, परिशिष्ट 11, अनुच्छेद : 243- 243 O

Join CMO Notes
👇🏻
https://t.me/CMOnotes1
43🙏4
It's a Quiz time 💫
2011 च्या जनगणनेनुसार कोणत्या केंद्र शासित प्रदेशात अनुसूचित जमाती च्या लोकसंख्येची टक्केवारी सर्वाधिक आहे?
( राज्यसेवा पूर्व 2025 )
Anonymous Quiz
10%
चंदीगढ
57%
लक्षद्विप
27%
दादर नगर हवेली
6%
दिल्ली
40👍8🙏5👌4
join CMO Notes 👇
https://t.me/CMOnotes1
25👍2🙏1
दिनविशेष 🌿

जागतिक मलेरिया दिवस 🦟

join CMO Notes 👇
https://t.me/CMOnotes1
47👍2
महर्षी कर्वे आणि संस्था 🌿

join CMO Notes 👇
https://t.me/CMOnotes1
45🙏4👍1
It's a Quiz time 💫
S.T महामंडळाचे नवीन ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नुकतीच कुणाची निवड पुढील 5 वर्षांसाठी करण्यात आली आहे?
Anonymous Quiz
9%
अशोक सराफ व निवेदिता सराफ
84%
रितेश देशमुख व जिनिलिया देशमुख
5%
माधुरी दीक्षित नेने व श्रीराम नेने
3%
सचिन तेंडुलकर व अंजली तेंडुलकर
16👍5🙏3
सती प्रथा व त्याविषयी परीक्षाभिमुख माहिती🌿

join CMO Notes 👇
https://t.me/CMOnotes1
42🙏5👍1
येत्या मंगळवारी 28 एप्रिल रोजी CMO Geography Handwritten Note's संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध होत आहेत.. आयोगाची डिमांड, प्रश्नांची रचना आणि चालू घडामोडीचा अंदाज घेऊन या नोट्स तयार केल्या आहेत.

या बाहेर दुसरं काही वाचावं लागणार नाही इतकंच सांगेन..!!

हा माझा विषय आहे आणि तो योग्य रीतीने तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नक्की पर्यंत केला आहे.

नोट्स कशा असतील आणि कुठून खरेदी करता येतील याबाबचा व्हिडीओ पाहून घ्या🙏🏻

@रेवण..

सविस्तर व्हिडीओ लिंक 👇

https://youtu.be/JqoO2jHrkt8?si=m_k8Cl5JwFrq4f4_
55
राज्ये आणि त्यांनी सुरु केलेल्या योजना 🌿

join CMO Notes 👇
https://t.me/CMOnotes1
46🔥6👍1
Que..राज्यातील वाढता मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी तसेच वन्यजीवांचे संरक्षण करणे आणि ग्रामीण भागातील पिके, मालमत्ता व मानवी जीवनाचे रक्षण करणे ही सर्व उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून नुकतेच कोणत्या सरकारने प्रोजेक्ट हनुमान नावाची योजना सुरु केली आहे?
Anonymous Quiz
14%
केरळ
35%
तामिळनाडू
46%
आंध्रप्रदेश
6%
तेलंगणा
🔥1813🙏2👌2
कोयना धरण (शिवसागर) जलाशयाचे नामकरण : छत्रपती शिवाजी महाराज जलसागर...🌿

चालू घडामोडी तसेच भूगोल च्या दृष्टीने महत्वाचा घटक.. पाहून घ्या एकदा..🎯

Join CMO Notes
👇🏻
https://t.me/CMOnotes1
54👍2
2025 च्या पूर्व परीक्षेसाठी CMO परिवाराने 2 टप्प्यात एकूण 11 टेस्ट पेपर घेतले होते.
सरावासाठी हे 11 पेपर उपलब्ध करून देत आहोत.
CMO APP DOWNLOAD करा आणि Study Material फोल्डरमध्ये जाऊन पेपर डाउनलोड करा.
2025 च्या पूर्व परीक्षेमध्ये या टेस्ट पेपरमधून बरेच प्रश्न आलेले दिसले.🤞

प्रत्येक टेस्ट पेपरमध्ये आयोगाची चौकट जपली आहे...ताकदीने सराव करा...सोबत आहोत 🙏

अँप लिंक 👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.ted.kitml
47
आधुनिक आवर्तसारणी व गण🌿

join CMO Notes 👇
https://t.me/CMOnotes1
51👍5👏3
COP 27 - COP 32

परीक्षाभिमुख 🌿

join CMO Notes 👇
https://t.me/CMOnotes1
59👍2
डॉक्टर वारे 🌿

join CMO Notes 👇
https://t.me/CMOnotes1
👌3116👍9🔥3
Quiz time 💫
पुढील वाक्ये...........यांच्या विषयी आहेत.
1. महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात महत्वाची भूमिका. 2. वेगवेगळ्या विषयावर पाठय पुस्तके लिहिली. 3. शून्य लब्धी हे पुस्तक लिहिले 4. केशवराव भवाळकर यांनी त्यांचे चरित्र्य लिहिले @राज्यसेवा 2023
Anonymous Quiz
10%
दादोबा पांडुरंग तरखडकर
19%
आत्माराम पांडुरंग तरखडकर
61%
बाळशास्त्री जांभेकर
11%
गोपाळ हरी देशमुख
🔥2717🙏6👏3👍1
Combine Mentor (Notes/Test)
Quiz time 💫
पुढील वाक्ये...........यांच्या विषयी आहेत.
1. महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात महत्वाची भूमिका. 2. वेगवेगळ्या विषयावर पाठय पुस्तके लिहिली. 3. शून्य लब्धी हे पुस्तक लिहिले 4. केशवराव भवाळकर यांनी त्यांचे चरित्र्य लिहिले @राज्यसेवा 2023
NOTE🌿
वरील प्रश्नात दिलेली पहिले 3 वाक्य ओळखीचे आहेत चौथे वाक्य नवीन आहे. ते च टिपून ठेवायच भविष्यात त्यावर नक्की प्रश्न असेल
PYQ ची पुनरावृत्ती म्हणजे हेच....यावर्षीच्या प्रश्नाचा पर्याय म्हणजे पुढच्या परीक्षेचा नवीन प्रश्न आणि मग आपण त्याला out of the box असा tag लावतो पण ते शेवटी असतात PYQ
.... अगदी आयोगाच्या चौकटीमधील 😊
👌4630