Combine Mentor (Notes/Test)
24.2K subscribers
811 photos
1 video
41 files
679 links
हे व्यासपीठ म्हणजे परीक्षा पास होण्यासाठीचं पुढचं पाऊल..!! 🌿

नोट्स व्यतिरिक्त इतर परीक्षाभिमूख माहितीसाठी मुख्य चॅनेल 👇🏻

https://t.me/combinementortop

👉अधिक माहितीसाठी - 8308598007
I'd - @Combinementortop1
Download Telegram
CMO HANDWRITTEN NOTES
महाराष्ट्राचा भूगोल तसेच भारताच्या विशेष संदर्भासहित..!!

गेले 3 महिन्यांपासून या नोट्सवर काम सुरु आहे....'नोट्स लवकरच येतील ' असं म्हणत-म्हणत शेवटी नोट्स तयार झाल्या आहेत...संयुक्त गट ब आणि क पूर्व-मुख्य परीक्षेच्या दृष्टीने सर्व टॉपिकचा यामध्ये समावेश आहे.
या नोट्स प्रत्येकाला स्वतःच्या वाटव्या म्हणून स्वच्छ अक्षरात हाताने लिहून तयार केल्या आहेत.
PYQ मधील प्रत्येक मुद्दा नोट्समध्ये समाविष्ट केला आहे, कोणत्या वर्षी कोणत्या मुद्द्यावर प्रश्न विचारला आहे हे देखील आवर्जून नमूद केले आहे.
एखाद्या घटकावर आयोगाची प्रश्न विचारण्याची पद्धत कशी आहे हे देखील यामधून सांगितले आहे तसेच चालू घडामोडीशी संबंधित बाबींचाही यामध्ये समावेश केला आहे.
फाफटपसारा टाळून नेहमीप्रमाणे आयोगाची चौकट जपली आहे... Handwritten Note's असल्यामुळे यामध्ये इतर माहिती देखील तुम्हाला सहज समाविष्ट करता येईल.
कमी वेळात तुमची 10 मार्क्सची तयारी कशी होईल यासाठी विशेष प्रयत्न केला आहे.

पुढील 3-4 दिवसात या नोट्स उपलब्ध होतील...Revision च्या बाजूने नोट्स तुम्हाला उपयुक्त असतील... ताकदीने Revision करा.
पहिल्याचं स्लॉट मध्ये नोट्स मिळवण्यासाठी CMO ऑफिसशी जोडून रहा.

👉अधिक माहितीसाठी - 8308598007/ 7249095880
72👍4🙏3
Combine Mentor (Notes/Test)
CMO HANDWRITTEN NOTES महाराष्ट्राचा भूगोल तसेच भारताच्या विशेष संदर्भासहित..!! गेले 3 महिन्यांपासून या नोट्सवर काम सुरु आहे....'नोट्स लवकरच येतील ' असं म्हणत-म्हणत शेवटी नोट्स तयार झाल्या आहेत...संयुक्त गट ब आणि क पूर्व-मुख्य परीक्षेच्या दृष्टीने सर्व टॉपिकचा…
CMO HANDWRITTEN NOTES
एक दृष्टिक्षेप 🌿
कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणते जलसिंचन प्रकल्प आहेत यावर आयोगाचा मुख्यत: भर असतो हे लक्ष्यात घेऊनच यामध्ये मांडणी केली गेली आहे कमी वेळात productive revision साठी याचा नक्की फायदा होईल.

Join CMO Notes
👇🏻
https://t.me/CMOnotes1
👍4321
Combine Mentor (Notes/Test)
CMO HANDWRITTEN NOTES महाराष्ट्राचा भूगोल तसेच भारताच्या विशेष संदर्भासहित..!! गेले 3 महिन्यांपासून या नोट्सवर काम सुरु आहे....'नोट्स लवकरच येतील ' असं म्हणत-म्हणत शेवटी नोट्स तयार झाल्या आहेत...संयुक्त गट ब आणि क पूर्व-मुख्य परीक्षेच्या दृष्टीने सर्व टॉपिकचा…
लोकसंख्या ( महाराष्ट्र व भारत तुलनात्मक पद्धतीने )🌿

कोणतीही गोष्ट तुलनात्मकरित्या अभ्यासली तर ती अधिक कालावधी साठी लक्ष्यात राहते त्यामुळे लोकसंख्या topic चे static Fact comparatively लक्ष्यात ठेऊ 🤞

Join CMO Notes
👇🏻
https://t.me/CMOnotes1
29🙏3👍1
It's a Quiz time 💫
खालीलपैकी कोण शारदा सदन मधील पहिल्या विद्यार्थिनी होत्या?
( संयुक्त गट ब 2019 )
Anonymous Quiz
10%
पंडिता रमाबाई
82%
आनंदीबाई उर्फ बाया कर्वे
5%
ताराबाई शिंदे
3%
रमाबाई रानडे
20👍18🔥4👏1
महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण 2025..🎯

Join CMO Notes
👇🏻
https://t.me/CMOnotes1
33👍1
आदिवासी जमाती 🌿

प्रश्न स्वरूप : जोड्या लावा

आयोगाचा प्रत्येक pyq या पानामध्ये cover करण्याचा प्रयत्न केला
आहे

Join CMO Notes
👇🏻
https://t.me/CMOnotes1
43👍10
Just go through it🌿

Join CMO Notes
👇🏻
https://t.me/CMOnotes1
45👌8👍2
24 एप्रिल : पंचायत राज दिन 🌿

भाग 9, परिशिष्ट 11, अनुच्छेद : 243- 243 O

Join CMO Notes
👇🏻
https://t.me/CMOnotes1
43🙏4
It's a Quiz time 💫
2011 च्या जनगणनेनुसार कोणत्या केंद्र शासित प्रदेशात अनुसूचित जमाती च्या लोकसंख्येची टक्केवारी सर्वाधिक आहे?
( राज्यसेवा पूर्व 2025 )
Anonymous Quiz
10%
चंदीगढ
57%
लक्षद्विप
27%
दादर नगर हवेली
6%
दिल्ली
40👍8🙏5👌4
join CMO Notes 👇
https://t.me/CMOnotes1
25👍2🙏1
दिनविशेष 🌿

जागतिक मलेरिया दिवस 🦟

join CMO Notes 👇
https://t.me/CMOnotes1
47👍2
महर्षी कर्वे आणि संस्था 🌿

join CMO Notes 👇
https://t.me/CMOnotes1
45🙏4👍1
It's a Quiz time 💫
S.T महामंडळाचे नवीन ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नुकतीच कुणाची निवड पुढील 5 वर्षांसाठी करण्यात आली आहे?
Anonymous Quiz
9%
अशोक सराफ व निवेदिता सराफ
84%
रितेश देशमुख व जिनिलिया देशमुख
5%
माधुरी दीक्षित नेने व श्रीराम नेने
3%
सचिन तेंडुलकर व अंजली तेंडुलकर
16👍5🙏3
सती प्रथा व त्याविषयी परीक्षाभिमुख माहिती🌿

join CMO Notes 👇
https://t.me/CMOnotes1
42🙏5👍1
येत्या मंगळवारी 28 एप्रिल रोजी CMO Geography Handwritten Note's संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध होत आहेत.. आयोगाची डिमांड, प्रश्नांची रचना आणि चालू घडामोडीचा अंदाज घेऊन या नोट्स तयार केल्या आहेत.

या बाहेर दुसरं काही वाचावं लागणार नाही इतकंच सांगेन..!!

हा माझा विषय आहे आणि तो योग्य रीतीने तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नक्की पर्यंत केला आहे.

नोट्स कशा असतील आणि कुठून खरेदी करता येतील याबाबचा व्हिडीओ पाहून घ्या🙏🏻

@रेवण..

सविस्तर व्हिडीओ लिंक 👇

https://youtu.be/JqoO2jHrkt8?si=m_k8Cl5JwFrq4f4_
55
राज्ये आणि त्यांनी सुरु केलेल्या योजना 🌿

join CMO Notes 👇
https://t.me/CMOnotes1
46🔥6👍1
Que..राज्यातील वाढता मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी तसेच वन्यजीवांचे संरक्षण करणे आणि ग्रामीण भागातील पिके, मालमत्ता व मानवी जीवनाचे रक्षण करणे ही सर्व उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून नुकतेच कोणत्या सरकारने प्रोजेक्ट हनुमान नावाची योजना सुरु केली आहे?
Anonymous Quiz
14%
केरळ
35%
तामिळनाडू
46%
आंध्रप्रदेश
6%
तेलंगणा
🔥1813🙏2👌2
कोयना धरण (शिवसागर) जलाशयाचे नामकरण : छत्रपती शिवाजी महाराज जलसागर...🌿

चालू घडामोडी तसेच भूगोल च्या दृष्टीने महत्वाचा घटक.. पाहून घ्या एकदा..🎯

Join CMO Notes
👇🏻
https://t.me/CMOnotes1
54👍2
2025 च्या पूर्व परीक्षेसाठी CMO परिवाराने 2 टप्प्यात एकूण 11 टेस्ट पेपर घेतले होते.
सरावासाठी हे 11 पेपर उपलब्ध करून देत आहोत.
CMO APP DOWNLOAD करा आणि Study Material फोल्डरमध्ये जाऊन पेपर डाउनलोड करा.
2025 च्या पूर्व परीक्षेमध्ये या टेस्ट पेपरमधून बरेच प्रश्न आलेले दिसले.🤞

प्रत्येक टेस्ट पेपरमध्ये आयोगाची चौकट जपली आहे...ताकदीने सराव करा...सोबत आहोत 🙏

अँप लिंक 👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.ted.kitml
47