Combine Mentor (Notes/Test)
24K subscribers
807 photos
1 video
40 files
674 links
हे व्यासपीठ म्हणजे परीक्षा पास होण्यासाठीचं पुढचं पाऊल..!! 🌿

नोट्स व्यतिरिक्त इतर परीक्षाभिमूख माहितीसाठी मुख्य चॅनेल 👇🏻

https://t.me/combinementortop

👉अधिक माहितीसाठी - 8308598007
I'd - @Combinementortop1
Download Telegram
Map द्वारे वरील हवामान विभागाचे वर्गीकरण अधिक सोप्या पद्धतीने लक्ष्यात ठेवता येऊ शकेल.🌿

Handwritten Note's लवकरच...

Not Just Appropriate, but with Ease🌿

join CMO Notes 👇

https://t.me/CMOnotes1
47🙏6👍2
यातील प्रत्येक bit वरती आयोगाने प्रश्न विचारला आहे... सर्व pdf app मधील Study Material या Folder मध्ये उपलब्ध आहेत...येणाऱ्या परीक्षेत शब्द संग्रहाचे कमीत-कमी 10 प्रश्न PYQ मधून आलेले दिसतील.

मराठी विषयाच्या दृष्टीने शब्दसंग्रहाची बाजू भक्कम व्हावी म्हणून आपण आयोगाने आत्तापर्यंत विचारलेले सर्व शब्द संग्रह एकत्रिक करून PDF स्वरूपात उपलब्ध करून देत आहोत.

मुख्य परीक्षेमध्ये 1-1 मार्क महत्वाचा असतो त्यामुळे फायदा करून घ्या... आयोगाला समजून घेऊनच प्रत्येक गोष्ट तुम्हाला देत आहोत...परीक्षेसाठी जे गरजेचं आहे ते आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय... तुम्ही फक्त अभ्यासाची बाजू भक्कम करत रहा. ❤️

Combine Mentor App Link👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.ted.kitml

Combine Mentor Telegram👇
https://t.me/combinementortop
25👍24👌1
नद्या व त्यामधील डोंगर रांगा..🤞
एखाद्या topic वरती वारंवार प्रश्न येत असेल तर आपल्याला तो topic तोंडपाठच हवा.
2013 पासून 2024 पर्यंत कोणत्या न कोणत्या exam ला यावर प्रश्न आहे.

join CMO Notes 👇

https://t.me/CMOnotes1
47👍11
काही महत्वाच्या संस्था आणि त्यांचे स्थापना वर्षे🤞

# कालानुक्रमानुसार रचना करा या स्वरूपाचे प्रश्न यावर येतात ( उदा. PYQ PSI mains 2022 )🌿

join CMO Notes 👇
https://t.me/CMOnotes1
52🙏12👍4🥰1
सातपुडा पर्वतातील उंच शिखरे..🎯

आयोगाने भरपूर वेळेस यावर प्रश्न विचारला आहे, त्यामुळे हा चार्ट पाठच असावा..🌿

join CMO Notes 👇

https://t.me/CMOnotes1
44👍5
महत्वाचे..🎯

नारी शक्ती वंदन अधिनियम 2023 याबाबत सविस्तर वाचून ठेवा.. सध्याचा चर्चेचा विषय आहे, आणि आगामी परीक्षेत प्रश्नही येऊ शकतो..🌿

Join CMO Notes
👇🏻
https://t.me/CMOnotes1
31🙏6👍1
पद्मविभुषण पुरस्कार🌿

join CMO Notes 👇
https://t.me/CMOnotes1
40🙏5👍1
परीक्षाभिमुख..🎯

घटना निर्मिती विषयक वर दिलेल्या तारखा तोंडपाठच असाव्यात..🌿

Join CMO Notes
👇🏻
https://t.me/CMOnotes1
52🙏6👍1🔥1
परीक्षाभिमुख..🎯

पृथ्वीचे अंतरंग 🌿

Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
44
Its a Quiz Time 💫
लाव्हाच्या उद्रेकावेळी जे वायू बाहेर पडतात त्या ठिकाणी पोकळ्या निर्माण होतात अश्या पोकळी युक्त खडकास काय म्हणतात?
(STI MAINS 2017)
Anonymous Quiz
12%
भित्तीखडक
34%
शिला पट्ट
41%
कुहरी
12%
डाईक
35🔥3🙏2
# भूकंप लहरी व त्या संदर्भात basic Information🌿🌿

परीक्षाभिमुख..🎯

Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
40👍2
परीक्षाभिमुख..🎯

महाराष्ट्रातील कृषी निर्यात क्षेत्र..🌿

join CMO Notes 👇

https://t.me/CMOnotes1
38👏2👍1
महाराष्ट्र राज्य आणि प्रमुख पशुधन 🌿

join CMO Notes 👇

https://t.me/CMOnotes1
20👍1
पृथ्वी आणि तापमानात होणारे बदल

join CMO Notes 👇

https://t.me/CMOnotes1
23👏3
Its a Quiz time 💫
महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते आहे?
( Combine group C pre 2021 )
Anonymous Quiz
1%
वीर
15%
राधानगरी
41%
कोयना
44%
खोपोली
35🔥3🙏2👍1
Combine Mentor (Notes/Test)
Its a Quiz time 💫
महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते आहे?
( Combine group C pre 2021 )
NOTE🌿
प्रश्नामध्ये असताना 4 options available असतात पण आपलं confusion फक्त दोन option मधेच hot असत. जसं कीं वरील que मध्ये पण दोन option मधेच गोंधळ  उडतो. हे तेच pyq आहेत ते कोणत्या ना कोणत्या Exam ला repeat झाले आहेत आणि इथून पुढे पण हॊतील म्हणून PYQ वर पकड is MUST😊
🙏3916👍15
Combine Mentor (Notes/Test)
कोकणातील नद्या आणि त्यांनी तयार केलेल्या खाड्या..!!🌿🌿 # प्रश्न स्वरूप 1. जोड्या लावा ( नदी : खाडी ) 2. उत्तरेकडून दक्षिणेकडे खाड्यांचा क्रम 3. जोड्या लावा ( जिल्हा आणि खाडी ) 4. उत्तर कोकण, दक्षिण कोकण , मध्य कोकण प्रदेशानुसार खाड्या. join CMO Notes 👇
भूगोल विषयाच्या परिपूर्ण नोट्स तयार झाल्या आहेत... गेले 3 महिने प्रचंड काम सुरु आहे... पुढील 3-4 दिवसात तुमच्या हातात येतील.
सुरवात असल्यामुळे मोजकेच प्रिंट होतील परंतू प्रत्येकाला उपलब्ध होतील अशी व्यवस्था करूयात 🤞🏻❤️
79🙏6🥰4
दिनविशेष..🎯

22 एप्रिल जागतिक वसुंधरा दिन..🌍

Join CMO Notes
👇🏻
https://t.me/CMOnotes1
41👍1
जागतिक पुस्तक दिन विशेष (23 एप्रिल) आचार्य बाळशास्त्री जांभेकर आणि त्यांची ग्रंथ संपदा 🌿

Join CMO Notes
👇🏻
https://t.me/CMOnotes1
42🙏5👍1
CMO HANDWRITTEN NOTES
महाराष्ट्राचा भूगोल तसेच भारताच्या विशेष संदर्भासहित..!!

गेले 3 महिन्यांपासून या नोट्सवर काम सुरु आहे....'नोट्स लवकरच येतील ' असं म्हणत-म्हणत शेवटी नोट्स तयार झाल्या आहेत...संयुक्त गट ब आणि क पूर्व-मुख्य परीक्षेच्या दृष्टीने सर्व टॉपिकचा यामध्ये समावेश आहे.
या नोट्स प्रत्येकाला स्वतःच्या वाटव्या म्हणून स्वच्छ अक्षरात हाताने लिहून तयार केल्या आहेत.
PYQ मधील प्रत्येक मुद्दा नोट्समध्ये समाविष्ट केला आहे, कोणत्या वर्षी कोणत्या मुद्द्यावर प्रश्न विचारला आहे हे देखील आवर्जून नमूद केले आहे.
एखाद्या घटकावर आयोगाची प्रश्न विचारण्याची पद्धत कशी आहे हे देखील यामधून सांगितले आहे तसेच चालू घडामोडीशी संबंधित बाबींचाही यामध्ये समावेश केला आहे.
फाफटपसारा टाळून नेहमीप्रमाणे आयोगाची चौकट जपली आहे... Handwritten Note's असल्यामुळे यामध्ये इतर माहिती देखील तुम्हाला सहज समाविष्ट करता येईल.
कमी वेळात तुमची 10 मार्क्सची तयारी कशी होईल यासाठी विशेष प्रयत्न केला आहे.

पुढील 3-4 दिवसात या नोट्स उपलब्ध होतील...Revision च्या बाजूने नोट्स तुम्हाला उपयुक्त असतील... ताकदीने Revision करा.
पहिल्याचं स्लॉट मध्ये नोट्स मिळवण्यासाठी CMO ऑफिसशी जोडून रहा.

👉अधिक माहितीसाठी - 8308598007/ 7249095880
72👍4🙏3